ढोकळा (dhokala recipe in marathi)

Prachi Manerikar @cook_21120435
#झटपट
अगदी घरच्या घरी पटकन होणारी रेसिप म्हणून ढोकळा करता येईल
ढोकळा (dhokala recipe in marathi)
#झटपट
अगदी घरच्या घरी पटकन होणारी रेसिप म्हणून ढोकळा करता येईल
कुकिंग सूचना
- 1
बेसन घेऊन त्यात दही मीठ हळद रवा हिंग साखर सगळं एकत्र करावे आणि गरजेनुसार पाणी घालून एकाच दिशेने ढवळत राहून बॅटर इडली च्या पिठा इतके पातळ करावे
- 2
कुकर मध्ये पाणी घालून रिंग शिटी काढून स्टीमर तयार करावा 10 मिनिटे बॅटर झाकून ठेवावे तोपर्यंत मोहरी ची फोडणी करून ठेवावी स्टीमर तयार झाल्यावर ढोकळा करायच्या भांड्याला तेल लावून ठेवावे बॅटर मध्ये इनो घालून 1 चमचा पाणी घालून इनो ऍक्टिव्ह करून घरून पटापट ढवळून घ्यावे आणि तेल लावलेल्या भांडयात ओतून स्टीम करावे 20 मिनिटे झाल्यावर काढून थंड झाल्यावर करावे फोडणी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#गुरुवार_रवा ढोकळाअगदी झटपट होणारा पदार्थ तितकाच पौष्टिक Shweta Khode Thengadi -
इन्स्टंट गार्लीक सॅंन्डविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi)
#झटपटढोकळा म्हटला की कोणीही पटकन सांगेल ही तर गुजरात ची रेसिपी...आणी ह्या ढोकळ्याचे ही किती प्रकार करता येतात जसे खमण , नायलॉन खमण ढोकळा, कॉन ढोकळा, लाइव्ह ढोकळा, सॅंन्डविच ढोकळा......दुपारी ४-५ वाजता लागणार्या छोट्या भुकेसाठी मस्त चटकदार व थोडी तिखट आणी पटकन होणारी अशी ही इन्स्टंट गार्लीक सॅंन्डविच ढोकळयाची रेसीपी तुम्ही पण नक्की करून पहा Nilan Raje -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4#week8आज खास steam थिम साठी माझा स्पेशल झटपट रवा ढोकळा केलाय.रोज ऑफिस ला जायच्या गडबडीत जे समोर येईल ते करून धावपळ असते.आज ठरवून हा टेस्टी, हेथ्यी ढोकळा केलाय. Charusheela Prabhu -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. खरंतर हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो. पण हल्ली इंस्टंटचा जमाना आहे. एवढा वेळ नसतो थांबायला. ढोकळा खायची इच्छा झाली कि लगेच हजर पाहिजे. तसं बाहेर सगळं मिळतंच पण घरी करुन खायची गम्मत वेगळीच असते. म्हणून ह्या झटपट होणार्या रवा ढोकळ्याची रेसिपी आज शेयर करते. Prachi Phadke Puranik -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर खमन ढोकळाच येतो पण कधीतरी वेगळी काही चव हवी असते नेहमी तीच तीच चव जिभेला नको असते आणि रोज रोज नाश्त्याला काय करावे हा प्रश्न तर रोजचाच असतो आणि पोहे, उपमा खाण्यास नेहमी कंटाळा येतो म्हणून झटपट बनणारा रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. रवा ढोकळा उपमा सारखा न लागता छान आणि स्पोंजी असा होतो. रवा ढोकळा नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण देता येईल. रवा ढोकळा योग्य प्रमाण घेऊन जर केला तर ढोकळा अगदी भरपूर फुलून जाळीदार होऊन मार्केट सारखा स्पोंजी होईल. Archana Gajbhiye -
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
इन्स्टन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#tmrइन्स्टन्ट खमण ढोकळा खूपच मऊ फ्लफी, हलका गोड आणि चवदार ढोकळा बनतो. जो दिवसाच्या कोणत्याही वेळी खाण्याचा आनंद घेण्यासाठी योग्य आहे. इन्स्टंट खमण ढोकळा तीस मिनिटात झटपट तयार होतो. तीस मिनिटांच्या रेसिपी थीम नुसार ही रेसिपी खूपच परफेक्ट आणि झटपट होणारी आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, अजिबात न चुकणारा इन्स्टन्ट खमण ढोकळा,...😋 Vandana Shelar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टबुधवार - रवा ढोकळाढोकळा खायची इच्छा झाली की,हा रवा ढोकळा मी नेहमी बनवते, न फसता छान झटपट तयार होतो हा ढोकळा...😊 Deepti Padiyar -
रवा सँडविच ढोकळा
#रवा रवा सँडविच ढोकळा पौष्टिक आणि सगळ्यांच्याच आवडीचा करायलाही झटपट होतो चला बघुया कसा करायचा Chhaya Paradhi -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे येऊ द्या किंवा खूप भुक लागली असेल आणि पटकन काहीतर करून खाता येईल असा हा पदार्थ. कमी साहित्य आणि कमी वेळ अगदी झटपट सोपी रेसिपी.. Tanaya Vaibhav Kharkar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. तसा हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो पण मी आज रव्याचा ढोकळा बनविला आहे,, अगदी सोप्प्या पद्धतीने बनविलेला हा ढोकळा खायला पण एकदम चवदार लागतो. तर चला मैत्रिणींनो आता बघूया की हा ढोकळा कशाप्रकारे बनविला जातो,,☺ Vaishu Gabhole -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#CookpadTurns6झटपट होणारा टेस्टी, स्पोंजी ढोकळा खूप सुंदर होतो Charusheela Prabhu -
जाळीदार रवा ढोकळा (jadidaar rava dhokla recipe in Marathi)
#स्नॅक्स#गुरुवार_रवा ढोकळा #साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर "स्पाॅंजी रवा ढोकळा" रवा ढोकळा बनवायला अगदी सोपा पदार्थ.केव्हाही मनात आले की बनवायचा, साहित्य ही जास्त काही लागत नाही. सगळेच आवडीने खातात. लता धानापुने -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रवा ढोकळाझटपट होणारा नाश्त्याचा प्रकार..टेस्टी आणि स्पाॅन्जी असा हा ढोकळ्याचा प्रकार साऱ्यांनाच आवडेल असा आहे. Shital Muranjan -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#Shobha Deshmukh इनस्टंट होणारा जाळीदार ढोकळा Shobha Deshmukh -
इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#cooksnap#VaishuGabholeहा ढोकला करायला अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे. सर्वांना आवडणारा.. टेस्टी.. बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल असा हा पदार्थ आहे. ढोकळा करताना यात मी माझा थोडासा टच दिला आहे, तो म्हणजे यात मी मिरची, अदरक, कोथिंबीरीचे वाटण घातले आहे.. त्यामुळे ढोकळाला छान वेगळी चव आली .. Vasudha Gudhe -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #रवा ढोकळा ढोकळा अनेक पदार्थापासुन बनवला जातो आज मी र व्या पासुन हेल्दी ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
-
-
-
इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3आजकाल वाढदिवसाच्या पार्टीत किंवा आपल्या किटी पार्टीत अगदी सहज समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे ढोकळा,कारण हा करायलाही सोपा आणा पचायलाही हलका. मस्त फुगलेला,जाळीदार ढोकळा वरून खमंग चुरचुरीत तीळाची फोडणी अहाहा 😋😋 अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा खमण.आज मी केलाय Instant ढोकळा.अगदी 15-20 मिनिटात तयार. Anjali Muley Panse -
हिरवी मुगडाळ ढोकळा (dhokla recipe in marathi)
#झटपट#ढोकळा#फोटोग्राफीक्लासडाएटआज हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा करण्याचा प्रयत्न केला, जोडीला अगदी थोडे तांदूळ वापरले आणि अगदी थोड्या वेळात टेस्टी, पौष्टिक अशी रेसिपी तयार झाली.Pradnya Purandare
-
-
पालकडाळ डबल लेअर ढोकळा (palak dal dhokla recipe in marathi
#स्टीम आज नाश्त्याला काय करावं हा विचार करत असताना, एकदम मनात आलं चला डाळीचा ढोकळा बनवूया का?...अरे पण बघते तर काय बेसनच नाही,,,मग ढोकळा कसा होणार बरं,,,डोक्यात पटकन आले की चला डाळीचा ढोकळा बनवू शकतो,,,आणि तेही मुगाच्या डाळीचा जर ढोकळा असला तर किती छान,,, पचायलाही हलकी आणि मुगाची डाळ आरोग्याला चांगली असते ...पण मुल खातील का????जाऊदे त्यांना सांगतच नाही की डाळीचा ढोकळा आहे...तसेही ढोकळा समोर आला की त्यांना ढोकळा खाण्याशी मतलब असतो,तू कशाने बनला आहे त्यांच्या लक्षात पण येणार नाही,,मग नेहमीप्रमाणे खाल्ल्यावर सांगते अरे हा डाळीचा ढोकळा बनवलेला होता,,,मग त्यांचे चेहरे काय पाहण्या लायक होतात,,, हाहाहामग ते मला म्हणतात " आई तू अशीच नेहमी करते, आम्हाला आधी सांगत नाही आणि नंतर मग सांगते...मला खूप आनंद होतो कारण की त्यांनी काही चांगले खाल्लं म्हणून,,,, Sonal Isal Kolhe -
खमण ढोकळा इडली (khaman dhokla idli recipe in marathi)
#EB3#wk3#खमण ढोकळा इडलीढोकळ्या इतकीच स्वादिष्ट आणि मऊ लुसलुशीत ढोकळा फार झटपट होते..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
झटपट ढोकळा (dhokla recipe in marathi)
# पश्चिम #गुजरात #ढोकळा#GA4 #Week 7:-Breakfast. ब्रेकफास्ट थीम नुसार झटपट होणारा ढोकळा बनवीत आहे.रोज रोज नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतो. ब्रेक फास्ट ही थीम आणि नाष्टा तर रोज सकाळी करायचा असतो. म्हणून गुजरातचा लोकप्रिय पदार्थ करत आहे. शिल्लक राहिलेल्या कढी मध्ये मध्ये रवा,बेसन याचा वापर करून झटपट ढोकळा बनविला आहे. rucha dachewar -
रवा ढोकळा (Rava Dhokla Recipe In Marathi)
#BRKपटकन होणारा इन्स्टंट ढोकळा चवीला व पौष्टिक तेला ही अतिशय चांगला आहे Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13019564
टिप्पण्या