भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)

#रेसीपीबूक
गावाकडच्या रेसीपी
माहेर येवला, पैठणी चे माहेरघर. अतिशय सुरेख उत्सव प्रिय शहर. तिथली संक्रांती, रंगपंचमी तेवढीच प्रसिद्ध. भेळ भत्ता खावा तर तिथलाच. तिथे स्वयंपाक करताना शेंगदाणा कुट भरपुर वापरतात. ढोबळी मिरची, भेंडी, वांगी असे खूप प्रकार करायची आई. पण मला ही भरली मिरची फार आवडते
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#रेसीपीबूक
गावाकडच्या रेसीपी
माहेर येवला, पैठणी चे माहेरघर. अतिशय सुरेख उत्सव प्रिय शहर. तिथली संक्रांती, रंगपंचमी तेवढीच प्रसिद्ध. भेळ भत्ता खावा तर तिथलाच. तिथे स्वयंपाक करताना शेंगदाणा कुट भरपुर वापरतात. ढोबळी मिरची, भेंडी, वांगी असे खूप प्रकार करायची आई. पण मला ही भरली मिरची फार आवडते
कुकिंग सूचना
- 1
हिरव्या मिरच्या थोड्या मोठय़ा आकाराच्या असतात त्या घ्या. मिरच्या धुवून त्याला मध्ये कट मारून घ्या. बिया नाही काढल्या तरी चालेल.
- 2
नंतर एका भांड्यात शेंगदाणा कुट, बेसन पीठ तिखट, हळद, मीठ, सोडा टाकुन थोडे पाणी घालून भिजवून घ्या.
- 3
तवा वर तेल टाकून सर्व मिरच्या खरपूस परतुन घ्या. पोळी किंवा भाकरी सोबत फारच स्वादिष्ट लागतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली ढोबळी मिरची भाजी (bharli dobli mirchi bhaji recipe in marathi)
मस्त टेस्टी आणि स्पायसी ढोबळी मिरची ची भाजी सर्वांना नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसीपी भरली मसाला रस्सा वांगी चविष्ट रेसीपी आहे. Suchita Ingole Lavhale -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी खुप छान लज्जतदार रेसीपी Suchita Ingole Lavhale -
ढोबळी मिरची भजी (dhobhdi mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#week12#besanसाधी मिरची किंवा भावनगरी मिरची भजी तर आपण नेहमीच करतो .आज मी ढोबळी मिरची भजी बनवली आहे.अत्यंत चविष्ट व झटपट ही भजी एक नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
-
भरली भावनगरी मिरची
#बेसन मिरची चा तिखटपणा व बेसनची चव दोन्हीचे एकत्रीकरण. भजी किंवा तळलेला पदार्थ खायचा नसेल तर हि भरलेली मिरची बनवु शकता Swayampak by Tanaya -
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#GA4 #week13जेवणाची चव वाढवण्यासाठी मिरची आवश्यक असते. आज मी बेसन आणि दही मिक्स करून मिरची फ्राय केली आहे. माझ्या वडिलांनी माझ्या हातची ही मिरची खूप आवडायची. मी सुद्धा पप्पांना आवडायची म्हणून ते आले की त्यांच्यासाठी बनवत असे. Shama Mangale -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड मी थोडया वेगळ्या प्रकारे ही भरलेली ढोबळी मिरची बनवली आहे. जी चवीला अप्रतिम आहे.व्हिटॉमिन सी युक्त ढोबळी मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू, इंफेक्शनपासून संरक्षण होते. Prajakta Patil -
काळ्या मसाल्यातील भरली वांगी (kadya masalatil bharli vangi recipe in marathi)
#डिनर#भरलीवांगी#6साप्ताहिक डिनर प्लॅनर मधली सहावी रेसिपी भरली वांगी....म्हणुन खास वाटलेल्या काळ्या मसाल्यातील भरली वांगी रेसिपी...... Supriya Thengadi -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भरली भेंडी नि गणपती यांचे आमच्याकडे गुळपीठ आहे बर का.एका तरी नैवेद्यासाठी करतोच नि सगळ्यांची आवडती भाजी चटपटीत लागते ना परत कांदा लसुण नाही .ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना जरूर खायला घाला आवडतेच . Hema Wane -
मसालेदार भरली भेंडी (masaledar bharli bhendi recipe in marathi)
#gur"मसालेदार भरली भेंडी" गणपतीमध्ये नैवैद्याच्या ताटात आवर्जून असणारी भाजी म्हणजे भेंडी...👌👌चला तर मग आज मस्त मसालेदार आणि झणझणीत भरली भेंडी करायला घेऊया...👌👌 Shital Siddhesh Raut -
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा. Namita Patil -
ढोबळी मिरची, बटाटा भाजी (dhobali mirchi,batata bhaji recipe in marathi)
#ढोबळी मिरची, बटाटा भाजी Sapna Telkar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 winter special challengeवाग्याच्या भाजीचे बरेच प्रकार करता येतात, जसे की बटाटा वांगी, कांदा बटाटा वांगी , तसाच एक प्रकार म्हणजे सर्वांची आवडतां प्रकार भरली वांगी. Shobha Deshmukh -
-
-
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2या रेसिपीचे नाव झटपट भरली वांगी दिले आहे याचे कारण म्हणजे यात कोणतेही मी वाटण वगैरे नाही करत. भरली वांगी ही अनेक प्रकारे बनवतात. आणि छान वाटलेला मसाला भरून केलेली वांगी जरा जास्तच भाव खाऊन जातात नेहमी😃. पण मी जी आज रेसिपी देतेय ती भरली वांगी पण तितकीच भन्नाट लागतात चवीला. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
-
स्टफ कॅप्सिकम (भरली ढोबळी मिरची) (Stuff Capcicum Recipe In Marathi)
सध्या लोक डाऊन मुळे भाज्यांची तशी कमतरता च आहे. ज्या भाज्या मिळतील आणि घरात जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये सर्व करणे चालू आहे. परवा अचानक मला माझ्या घराजवळ एके ठिकाणी मस्त कोळी आणि छोटी ढोबळी मिरची मिळाली( नाहीतर एरवी एकदम मोठी आणि हायब्रीड मिळते). म्हणून लगेच भरली ढोबळी बनवली.स्टफिंग ची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते जितकी कॉम्बिनेशन ते करू तेवढे कमीच.मी माझी रेसिपी फोटोसहित कॅप्शन मध्ये देत आहे.👍 Priya Kulkarni Sakat -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
-
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#Shravan chef#week 3#shrसणासुदीचे गोड गोड खाऊन कंटाळा येतो.जरा झणझणीत असं काही खावंसं वाटतंच!परवा भाजीला गेले तेव्हा अचानक लांब मिरच्या दिसल्या आणि घेण्याचा मोह आवरला नाही.ह्या भावनगरी मिरच्या असतात तशाच.... पण थोड्या लांब आणि तिखटही फारशा नसतात.श्रावण-भाद्रपदात हमखास मिळतात. दरवर्षी नाशिकला माझ्या चुलतसासूबाईंकडे नवरात्रात कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो की आम्हा सगळ्यांना आवडते म्हणून ह्या भरल्या मिरच्या त्या करतातच...खास खान्देशी टच!!त्या ही भाजी कशी करतात ते पाहिले होते,त्यापद्धतीनेच मी ही भाजी करुन पाहिली आहे. मिरची म्हणजे झणझणीतपणा.जेवणातली रुची वाढवणारी ही मिरची.याशिवाय जेवण अपूर्णच! ..तर मिरची इ.स.पू.3000वर्षापूर्वी वापरात आली.मिरचीमध्ये कँप्सिसिन नावाचा घटक हा तिच्या तिखटपणास कारणीभूत असतो.जिभेवरील आणि मेंदूमधील,त्वचेवरील नसा या घटकाने जागृत होतात आणि आपल्याला तिखट चव समजते. मिरच्यांचे भारतातले माहितीतले प्रकार म्हणजे संकेश्वरी,ब्याडगी,गुंटुर,ज्वाला,ज्योती,कश्मिरी. गुंटुर,ज्वाला या खूप तिखट,तर ब्याडगी, कश्मिरी या रंगाने मोहक आणि कमी तिखट.भारतीय पदार्थांमध्ये मिरची ही अनिवार्य आहे.अति तिखट किंवा कमी तिखट खाणारे हे दोनच वर्ग यात आहेत. "भूत जोलकिया"नावाची एक मिरचीची जात मणिपूर,शिलाँग,असाम,नागालँड इथे आढळणारी अत्यंत जहाल तिखट असते.सर्वसाधारणपणे साठवणीचे तिखट आणि रोजच्या वापरातल्या हिरव्या मिरच्या याचाच वापर स्वयंपाकात होतो.सिमला मिरची/ढोबळी मिरची ही लाल,हिरव्या पिवळ्या रंगात येते ती सँलड किंवा भाजीसाठी वापरली जाते.मीरे हे सुद्धा मिरचीवर्गीयच आहेत. अशी ही ठसकेबाज .....अनेक रुपात आपल्या जेवणाची रंगत वाढवणारी ही मिरची!!🌶️🌶️ Sushama Y. Kulkarni -
विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर - सोमवार- भरली वांगीवांगी आणि त्यांचे महाराष्ट्रीयन वेगवेगळे प्रकार खूप आहेत.त्यातलाच माझा आवडता ,विदर्भ वांगी मसाला .भाकरी सोबत याचा स्वाद निराळाच!!😋😋 Deepti Padiyar -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भरली_भेंडी#week4चमचमीत भरली भेंडी... अगदी कमी साहित्य वापरून केलेली भाजी. घरी सर्वांच्या आवडीची. फक्त भेंड्याचे काप छोटे-छोटे करून मी ही भरली भेंडी करते. असे केल्याने घासापुट भेंडी सहजरीत्या पोळी सोबत खाता येते..चला तर मग करुया *भरली भेंडी*.. 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या