एग्ग्लेस तिरंगा कप मफीन (eggless muffin recipe in marathi)

मला दोन भाच्या आहेत( वय 19/9) बांद्रा ला सगळे एकत्रं आलो होतो त्यांनी सुचविले की आपण काहीतरी स्वीट करूया जरासा वेगळं ..म्हंटलं चला आपण मफीन्स करून बघू👩🏻🍳
एग्ग्लेस तिरंगा कप मफीन (eggless muffin recipe in marathi)
मला दोन भाच्या आहेत( वय 19/9) बांद्रा ला सगळे एकत्रं आलो होतो त्यांनी सुचविले की आपण काहीतरी स्वीट करूया जरासा वेगळं ..म्हंटलं चला आपण मफीन्स करून बघू👩🏻🍳
कुकिंग सूचना
- 1
ओव्हन १८० डिग्री वर १० मिं गरम करण्यास ठेवणे
- 2
जो पर्यंत ओव्हन गरम होत आहे तोपर्यंत एका भांड्यात सगळे कोरडे जिन्नस चाळुन एकत्र करावे
- 3
दुसऱ्याभांड्यात ओले जिन्नस एकत्र करावे (विन्हेगर सोडून)
- 4
नंतर ओल्या मिश्रणामध्ये (दूध तेलं वॅनिला एस्सेन्स) कोरडे मिश्रण टाकून एकसारखे ढवळून घ्यावें
- 5
शेवटी व्हिनेगर घालून एकत्र करावे
- 6
ह्या मिश्रणाचे समान तीन भाग करावे
- 7
एका भागात नारिंगी खायचा कलर आणी दुसऱ्या भागात हिरवा कलर मिसळावा(मी इथे जेल फूड कलर वापरले)
- 8
आता मफीन ट्रे घेऊन त्याला व्यवस्थित आतून तेल लावून घ्यावे. नंतर एक एक चमचा मिश्रण ओतून एकसारखे पदर / layers करून घ्यावॆत
- 9
मफीन ट्रे ओव्हन मध्ये ठेऊन १५ मिन,१८० डिग्री वर bake. करून घ्यावा
- 10
तुम्ही ही कृती गॅस वर सुध्दा करू शकता
(गॅसवर कढई १० मीं गरम करून त्यामध्ये मफीन चे भांडे ठेऊन मंद ते मध्यम आचेवर झाकण लावून मफीन्स bake करून घ्यावे)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आम्रखंड कप केक
#cookpaddessert मला बेकींग ची प्रचंड आवड आहे. आणि त्यात काही तरी वेगळं कराव अस मला नेहमी वाटत असतें आणि त्यातूनच मी ही रेसिपि केली आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला पण ती नक्कीच आवडेल Swara Chavan -
एग्गलेस रवा कप केक (eggless rava cupcake recipe in marathi)
#GA4#week22#eggless cakeरोज मी मायक्रोवेव्हमध्ये केक बनवते, आज मी कढईत हा रवा कप केक बनवला आहे. टेक्श्चर मस्तच आलंय केकला. Deepa Gad -
व्हॅनिला कप केक
#व्हॅलेंटाईनआज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी... Deepa Gad -
-
एगलेस कप केक (Eggless cupcake recipe in marathi)
#EB13 #W13झटपट होणारे असे हे एगलेस केक आहेत. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
एगलेस चॉकोलेट मार्बल केक (eggless chocolate marble cake recipe in marathi)
#GA4 #week22#एगलेस चॉकोलेट मार्बल केक Rupali Atre - deshpande -
तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#tricolour#republicdayspecial आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत. kavita arekar -
चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
#GA4#week13#चोको चिप्समी आज चोको चिप्सचा वापर करून चॉकलेट केक बनविला आहे. Deepa Gad -
चॉकलेट ट्रफल केक (chocolate truffle cake recipe in marathi)
मुलांना रोज काही तरी गोड पाहिजे असत आणि त्या मुळे मला केक शिकायला पण मिळाले या पूर्वी मी कधी केक बनवून बघितला नाही पण लॉक डाऊन मुळे शिकायला भाग पाडले Maya Bawane Damai -
एगलेस कॅडबरी कुकीज (cadbury cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या #novenbaking सिरीज मुळे छान बेकिंग पदार्थ शिकायला मिळाले खूप खूप धन्यवाद कूकपॅड चे आणि शेफ नेहा जींचे. Shilpa Wani -
पूरण केक
#गुढीगुढीपाडव्याच्या 1 आठवड्या आधी .... एक महिला (ती केक तज्ज्ञ आहे) ती मला प्रेरणा देते ती सुंदर केक बनवते आणि तिनेच मला पूरन केकबद्दल कल्पना दिली ... प्रत्येक वेळी जेव्हा मी काहीतरी वेगळी रेसिपी बनवण्याचा विचार करते. ..त्या वेळेला मी हा वेगळ्या प्रकारचा केक काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण बनवण्याचा विचार केला आहे .... आपली महाराष्ट्रीयन स्पेशल स्वीट डिश आहे ती म्हणजे पूरण पोली .... मला आशा आहे की आपणा सर्वांना माझी रेसिपी आवडेल ..... Deepti Patil -
हिडन सरप्राइज हार्ट केक❤️❤️ (hidden surprise heart cake recipe i
#Heartआपण आपली सुख दुःख नेहमीच आपल्या जवळच्या माणसांसोबत ,प्रेमळ हृदयाद्वारे शेअर असतो.एक बायको ,आई ,बहिण ,आजी ,ताई नेहमीच आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला खूश ठेवण्याच्या धडपडीत असते.यातही तीआपली आवड विसरून, सर्वांच्या आवडी निवडी जपते...😊आज मी ,हा सरप्राईज केक बनवून ,माझ्या प्रेमळ भावना माझ्या कुटूंबासोबत शेअर केल्या आहेत..😊माझ्या घरच्यांना खूप आवडला हा केक..😊चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
झेब्रा केक पेस्ट्री (zebra cake pastry recipe in marathi)
#GA4 #week17Keywords: pastry Surekha vedpathak -
मँगो 🥞 पॅनकेक (mango pancake recipe in marathi)
#मँगोपरदेशात खाल्ली जाणारी एक अतिशय सोपी रेसिपी. आपण आपल्या भाषेत त्याला घावन केक म्हणू शकतो... मैद्याचे छोटे छोटे घावन दिसतात हे केक.. चला बघुया करून..Pradnya Purandare
-
तिरंगा कपकेक (tiranga cupcake recipe in marathi)
Cooksnapnsathi मी थोडा बदल करून रेसिपी केली आहे. Suvarna Potdar -
खजूर अक्रोड केक (khajur akrod cake recipe in marathi)
#gurगणपतीला मोदक प्रिय म्हणून आपण नेहमी करतोच. पण आज म्हंटलं जरा वेगळा काहीतरी करूया. म्हणून मी आज केक केलाय तोही पौष्टिक कणिक, अक्रोड,खजूर घालून. यात गोड पणा येण्यासाठी मी वेगळा काही घातल नाही. खजुराची गोडी आहे तीच. गोड कमी खाणार्यांना हा केक आवडेलच. kavita arekar -
एगलेस मार्बल केक (eggless marble cake recipe in marathi)
#GA4 #week22 मी येथे एगलेस मार्बल केक तयार केला आहे .आपण अनेक प्रकारचे केक बनवतो आज-काल सर्व घराघरातून केक बनवले जातात . मुलांची तर अत्यंत आवडती डिश आहे . परंतु घरात तयार केलेला केक याची शान काही औरच. विदाऊट अंड सुद्धा केक सुंदर होतो . चला तर पाहुयात कसं बनवायचं ते? Mangal Shah -
चॉकलेट सिनेमन रोल (chocolate cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #week2 मास्टर शेफ नेहा शहा यांनी सिनेमन रोल ची रेसिपी दाखवली. मी त्यामध्ये थोडासा बदल करून चॉकलेट सिनेमन रोल बनवले आहेत. नो ओवन आणि नो यीस्ट रेसिपी असल्यामुळे बनवायला खूप सोपी आहे पण खूप टेस्टी बनते. Shital shete -
तिरंगा कप केक (tiranga cup cake recipe in marathi)
#Cooksnap Challenge#तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंजकविता अरेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई केक छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
सिनॅमन रोल्स (No yeast,eggless,cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी 2 नो ओव्हन बेकिंग ची ..हि रेसिपी बघून ...जमेल की नाही शंकाच होती..पण करायला घेतली & जमत गेलं 😍😍 खुप सुंदर & छान चव आली आहे या रेसिपी ला👌👌👌 Shubhangee Kumbhar -
नो ईस्ट नो ओवन सीनँमन रोल (no yeast cinnamon role recipe in marathi)
#Noovenbaking #Post2 मास्टर शेफ नेहा ह्यांनी दाखवलेली रेसिपी नो ईस्ट नो ओवन सीनँमन रोल खुप छान टेस्टी रेसिपी आहेDhanashree Suki Padte
-
एगलेस डोनट (eggless donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरखर तर डोनट म्हटले की मला माझी नात आठवते तिला आवडतात.केले नव्हते कधी ,पण कुकपॅड मुळे प्रथमच केले परंतु करोना मुळे बाहेर जाणे होत नाही त्यामुळे सजावटी साठी काही नव्हते एक चाॅकलेट होते ते वापरले .बघा जमलेत का ?छोटुले डोनट माझ्या नाती साठी बर का ! Hema Wane -
कप केक
#किड्सबीना ओव्हन, बीना अंडा, किंवा बीना कोडतया मोल्ड्स च्या वापर करून्ं बनवले हे कप केक्स । Palak Manghwani -
-
एगलेस रेड वेलवेट पाउंड केक (Eggless red velvet pound cake recipe in marathi)
#EB13#W13#रेडवेलवेटकेकव्हॅलेंटाईन स्पेशल डे निमित्त आपण रेड वेलवेट केक आपल्या स्पेशल व्यक्तीसाठी आवर्जून बनवतो.असाच एक झटपट रेड वेलवेट लोफ केकची रेसिपी पाहूया. Deepti Padiyar -
रोज सिनेमनं चोकोलेट रोल (rose cinnamon chocolate roll recipe in marathi)
#noovenbakingनो यीस्ट नो ओव्हन बेकिंगमाझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे मी अशा छान छान बेकिंग पदार्थांपासून जरा लांबच राहायचे.... पण आपल्या शेफ नेहा यांनी हे पदार्थ अगदी सहजपणे करून दाखविले तसेच नो यीस्ट हे ही महत्वाचे आहे. आज माझ्यासारख्या घरी ओव्हन नसणाऱ्यांसाठी हे खूप सोपे झाले....शेफ नेहा यांची ही नो यीस्ट सिनोनम रेसिपी मी चॉकलेट stuffing भरून रिक्रिएट केली आहे... बेक झाल्यावर त्याला मस्त रोज चा आकार आला. म्हणून मला या डिश चे नाव रोज चॉकलेट डिश असे ठेवावेसे वाटले.... या सर्वांसाठी शेफ नेहा यांचे मनापासून धन्यवाद.... Aparna Nilesh -
अरेबियन हरीसा (arabian harrisa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 , #इंटरनॅशनलआमच्याकडे स्वीट जास्त आवडते,त्यामुळे बऱ्याचदा मला स्वीट डिश जास्त करावे लागतात,,,भयंकर गोडाचे वेड आहे माझ्याकडे...रेसिपी बुक इंटरनॅशनल थिम मुळे काहीतरी वेगळा प्रकार या वेळेला करायला मिळाला.आगळावेगळा बेकिंग चा प्रकार आहे हा पण मला खूप जास्त आवडला आणि तसही बेकिंग करणे ही माझी आवड आहे...त्यामुळे मलाही डिश करायला खूप आवडलं... चला तर करुया वेगळी डिश Sonal Isal Kolhe -
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
अगलेस केक(eggless cake recipe in marathi)
#GA4#week22ह्या की वर्ड वरून एगलेस केक म्हणजे wheat cake केले आहे. Sonali Shah -
अप साईड डाऊन संत्रा केक
पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक..... Deepa Gad
More Recipes
- अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
- तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
टिप्पण्या (3)