थीन चीझ रोटी पिझ्झा 🍕(thin cheese roti pizza recipe in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

जनरली आपल्या कडे १-२ पोळ्या उरल्या की फोडणीची पोळी केली जाते पण मुल मागे लागली पिझ्झा पिझ्झा म्हणून मग मुलांचं मग राखायला व मुलांची ५ मिन ची भूक भागवायला व एकदम झटपट तयार होणार पदार्थ पिझ्झा केला व छान पौष्टिक पण झाला.
#झटपट

थीन चीझ रोटी पिझ्झा 🍕(thin cheese roti pizza recipe in marathi)

जनरली आपल्या कडे १-२ पोळ्या उरल्या की फोडणीची पोळी केली जाते पण मुल मागे लागली पिझ्झा पिझ्झा म्हणून मग मुलांचं मग राखायला व मुलांची ५ मिन ची भूक भागवायला व एकदम झटपट तयार होणार पदार्थ पिझ्झा केला व छान पौष्टिक पण झाला.
#झटपट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2पोळ्या
  2. 3-4 टेबल स्पूनटोमॅटो सॉस
  3. 2 टी स्पूनमिक्स हर्ब्ज
  4. 1 कपमोझेरोला चीझ
  5. 1/2सिमला मिरची पातळ कापून
  6. 1/2टोमॅटो बारीक कापून
  7. 4मशरूम स्लाइस करून
  8. 4-5बेबी कॉर्न
  9. 1/2 कपऑलिव्ह स्लाईसेस
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सगळं साहित्य एकत्र करून घ्यावं. भाज्या बारीक लांब साइज मधे कापून घ्याव्यात.

  2. 2

    नंतर १ डिश मधे पोळी ठेवून त्यावर टोमॅटो सॉस लावून घ्यावं त्यात्वर मिक्स हर्ब्ज टाकावे. त्यावर चीज भाज्या सजवून घ्यावत व त्यावर दुसरी पोळी ठेवून सगळी प्रोसेस पुन्हा करून घ्यावी

  3. 3

    २ नी पोळ्या एकावर एक ठेवून भरपूर चीज टाकून घ्यावं व पिझ्झा तव्यावर झाकण ठेवून शिजवायला ठेवावा

  4. 4

    १० मिन ठेवावं व पोळी छान कडाक होई पर्यंत ठेवून घ्यावी व समे वेळेवर चीज पण मेल्ट व्हायला लागेल म्हणजे तुमचा पिझ्झा तयार झाला. नंतर पिझ्झा कट करून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes