चीझ पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)

Sangita Bhong
Sangita Bhong @cook_26212304

चीझ पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1पिझ्झा बेस
  2. 1 क्यूब चीझ
  3. 2 चमचेटोमॅटो सॉस
  4. 1 छोटा चमचाओरेगानो
  5. 1कांदा चौकोनी कट करून
  6. 1टोमॅटो लांब कट करून
  7. 1 वाटीस्वीटकॉर्न
  8. 1 छोटा चमचाचीलिफलेक्स
  9. 1सिमला मिरची लांब कट करून

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम पिझ्झा बेस ला टोमॅटो सॉस लावून घ्यावा. त्यावर मग कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि स्विटकॉर्न पसरवून घ्यावे.

  2. 2

    मग त्यावर भरपूर चीझ स्प्रेड करून घ्यावे.

  3. 3

    गॅसवर तवा ठेवून त्यावर बेस ठेवून चीझ मेल्ट होईपर्यंत भाजावे. मग त्यावर थोडे चीलिफ्लेक्स आणि ओरेगनो भुरभुरावी. गरम गरम च पिझ्झा सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sangita Bhong
Sangita Bhong @cook_26212304
रोजी

Similar Recipes