पडवळाचा रायता (padwalacha raita recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 24th week gourd ह्या की वर्ड साठी snake gourd म्हणजेच पडवळाचा रायता केला आहे.

पडवळाचा रायता (padwalacha raita recipe in marathi)

#goldenapron3 24th week gourd ह्या की वर्ड साठी snake gourd म्हणजेच पडवळाचा रायता केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
२-३
  1. 1/4 कपचिरून वाफवलेली पडवळ
  2. 1/4 कपदही
  3. 1 टीस्पूनसाजुक तूप
  4. 1/4 टीस्पूनजीरे
  5. 1हिरवी मिरची
  6. 4-5कडीपत्ता पाने
  7. चिमूटभरहिंग
  8. 1/4 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनसाखर
  10. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    पडवळ धुवून,बारीक चिरून,वाफवून घेतले.

  2. 2

    पॅन मध्ये तूप,जीरे,मिरची,हिंग,कडीपत्ता घालून फोडणी केली.ती वाफवलेल्या पडवळात घातली.मीठ,साखर घालून नीट मिक्स केले.

  3. 3

    नंतर त्यात दही आणि चिरलेली कोथिंबीर घालून नीट ढवळून घेतले.

  4. 4

    रायता खाण्यासाठी तयार आहे.सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतला.गरम गरम पोळीसोबत अप्रतिम लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes