मोड आलेल्या वालाची स्पेशल भाजी(mod alelya walachi special bhaaji recipe in marathi)

सायली सावंत
सायली सावंत @cook_22852731

#GoldenApron3.0
Week4 Keyward Sprouts.

मोड आलेल्या वालाची स्पेशल भाजी(mod alelya walachi special bhaaji recipe in marathi)

#GoldenApron3.0
Week4 Keyward Sprouts.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
तीन
  1. २५० ग्रॅम सोलून साफ केलेले मोड आलेले वाल
  2. 2टोमॅटो
  3. 1 टेबलस्पूनकांदा,सुके खोबरे याचे भाजून केलेले वाटण
  4. 1 छोटा चमचाराई
  5. 1 छोटा चमचाहळद
  6. 2बारीक चिरलेले कांदे
  7. 1 टेबल स्पूनलाल तिखट
  8. 2 टेबल स्पूनतेल
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टेबलस्पूनथोडीशी कोथिंबीर

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    एक दिवस आधी वाल भिजवून ठेवणे. दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकावे. नंतर त्याला मोड आल्यावर वाल साफ करून घेतले.

  2. 2

    मग दोन कांदे बारीक चिरून, १ वाटी सुखे खोबरे किसून त्यात थोडे तेल घालून भाजून घ्यावे व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले.

  3. 3

    आता एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात राई घाला. व राई तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेतला. मग त्यात वाटलेला मसाला, हळद, लाल तिखट मसाला, टॉमॅटो बारीक चिरून परतुन घेतले. नंतर त्यात सोलून घेतलेले वाल घालुन हलकेच परतून,पाणी घालून,झाकण ठेवून १० मिनिटे गॅसवर शिजवून घ्यावी. नंतर चवीनुसार मीठ घालून त्यात कोथंबीर पेरून सर्व्ह करावी मोड आलेल्या वालाची स्पेशल भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सायली सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes