तांदऴाची़ खिर (tandul kheer recipe in marathi)

Savita Jagtap @cook_23892466
#रॆसिपीबुक #week3 नैवध्य
तांदऴाची़ खिर (tandul kheer recipe in marathi)
#रॆसिपीबुक #week3 नैवध्य
कुकिंग सूचना
- 1
माझा दॆवाला नॆवध्य नॆवध्याम्धयॆ खिर स्पॆशल आहॆ ़तांदुऴ स्वचछ धुवुन 10 मिनिट भिजत घातलॆ नतंर वरील संव साहीत्य घॆवुन
- 2
भिजलॆलॆ तांदुऴ मिक्सरमध्यॆ बारीक वाटुन घॆतलॆएका भांड्यात वाटलॆलॆ तांदुऴ काढुन घॆतलॆ़ नंतर गँस चालु करुन पातलॆ तापत ठॆवलॆ आणी तुप घातलॆ़ डा्यफुट फा्य कलॆ
- 3
त्यामध्यॆ दुध घातलॆ साखर घातली चम्मचनॆ ढवऴत राहणॆ़ नंतर बारीक वाटलॆलॆ तादुऴ पॆस्ट घालुऩआवश्यकतॆनुसार पाणी घातलॆआणी इलायची पुड घातलीपाच मिनीट चम्मचनॆ ढवळत राहणॆ खिर खाली़ लागु करपु न दॆणॆ़ गँस बंद करणॆॆ गरमागरम खिर तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तांदळाची खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यरेसिपी नं 16तांदळाची खिर प्रत्येक सणाला आणि प्रसादासाठी आपण नेहमीच बनवतो आणि त्याची खासियत अशी की बनवणाऱ्या च्या हातापरत याची चव बदलत जाते.अतिशय सात्विक अशी खिर माझी ही खुप आवडीची पण मला फ्रीज मध्ये ठेवुन गार करून निवांत खायला खुपच आवडते.पण माझी रेसिपी मी जरा झटपट आणि माझ्या स्टाईल ने बनवते चला रेसिपी दाखवते. Vaishali Khairnar -
शेवयाची खिर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8 शेवळ्याची खिर एक आवडीचा मेणू आहे . केळवण साठी तर मस्तच .इतर वेळेस पण सणासुदीला जेवणात स्विट पदार्थ करता येतो .आपल्याला सुध्दा बनवून खिर सारख्या मेणू ची चव चाखता येईल. Dilip Bele -
तांदळाची झटपट् खिर (TANDLACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
तांदळाची झटपट् खिर (tandulachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer तेजश्री गणेश -
तांदळाची झटपट् खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
पपईची खिर (papayachi kheer recipe in marathi)
#GA4 #week23#Papaya पपई हे पौष्टीक फळ आहे पपईच्या सेवनाचे शरीराला खुपच चांगले फायदे मिळतात Chhaya Paradhi -
वाटी शेवया खिर (shewaya kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवद्य#वाटी शेवया खिरवाटी शेवया ही अतिशय चवीष्ट व करायला सोप्पं , कमी वेळात होणारी रेसीपी आहे, Anita Desai -
कोहळ्याची खिर (kohdyachi kheer recipe in marathi)
#होळी स्पेशल पारंपारीक रेसिपी कोहळा हा अतिशय थंड आहे पित्तनाशक, रक्तदोष दूर करण्यासाठी होतो. वात संतुलनासाठी कोहळा उत्तम तसेच डोके दुखणे, मळमळणे, उलट्या अशा त्रासापासुन दुर ठेवणारा चलातर अशा बहुगुणी कोहळ्यांचा होळीसाठी गोड पदार्थ रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
-
तांदूळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खीर..खीर म्हटली की किती प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तांदूळाची खीर ही आपल्या पारंपारिक पदार्थांपैकी एक...करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी तिचे महत्त्व आहेच...आमचेकडे तांदूळाची खीर सर्वपित्री अमावस्येला करतात. इतरवेळी सहसा करीत नाही. आज मी ही खीर बनविण्याची माझी पद्धत सांगतेय. Varsha Ingole Bele -
-
-
नारळाची खीर (narlachi kheer recipe in marathi)
#goldenapron3 #week23 #keyword_Vratखरतर मी स्वत: फारसे उपवास किवा व्रत वगैरे करत नाही पण चतुर्थी मात्र नेमाने करते. नेहमी माझ्या पुरतेच उपवासाचे पदार्थ करते पण ह्या चतुर्थी ला लेक म्हणाली ती पण व्रताचे पदार्थ खाणार मग साग्रसंगीत सगळे पदार्थ केले त्यातच ही नारळाची खीर केली सगळ्यांची आवडती. मस्त थंडगार करून खाल्ली तर अजुन मजा येते😊😋😋😋 Anjali Muley Panse -
शेवयांची खिर (shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमाहेरी खिर हा प्रकार तसा कमीच होत होता त्यामुळे मला स्व:ताला खिर फारशी आवडत नाही म्हणून जास्त असा केला जात नाही पण सासरी आल्यावर घरातील सर्व आवडीने खिर खाणारे व सणावारी ही विशेष करुन गौरी आगमनाच्या दिवशी आमच्या घरी किरण ही नैवेद्यासाठी लागतेच. Nilan Raje -
-
पितृपक्ष स्पेशल तांदूळ खीर (Pitrupaksh Special Tandul Kheer Recipe In Marathi)
#पारंपरिकरेसिपी#PRR Jyoti Chandratre -
-
-
-
शाही शेवई खिर (shevayi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीआज गुरू पौर्णिमा त्या निमित्ताने गोड नैवेद्य दाखवावा मग खिर तयार केली मी शाही म्हणजे त्यात पनीर ड्राय फ्रूट घालून केली आहे आपल्याकडे यालाच तर शाही म्हणतो आपण. Jyoti Chandratre -
-
रवा खिर् (रवा मावा खिर्) (rawa kheer recipe in marathi)
#रेसिपिबुक #week3बनवयची होती रवा मावा खिर् पण लॉकडाउन मुळे मावा मिळन काठीणच म्हणून मग फक्त रवा खिर् बनवली.Sadhana chavan
-
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#दुध#रेसपीबुक #week3वेगवेगळ्या नैवेद्य पैकी रव्याचा शिरा प्रचलीत आहे.प्रसादा मध्ये खुप वेगवेगळ्या पध्दतीने प्रसाद केला जातो. Pragati Phatak -
उकडीचे कानवले(Ukdiche Kanvale Recipe In Marathi)
#SSR # श्रावण स्पेशल# शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो नाग उंदरांना नष्ट करतात म्हणुन नाग शेतकर्यांचा मित्र समजता जातो व म्हणुन नागाची पुजा केली जाते घरात गोडधोड नैवेदय बनवला जातो मी पण नागपंचमी निमित्त गोडाचा प्रकार म्हणजेच उकडीचे कानवले बनवले आहेत चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3#तांदळाची खीरखीर म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवली जाते, या तांदळाच्या खिरीला साऊथ साईडला राईस पायसम बोलले जाते. तर बघू या ही तांदळाची खीर रेसिपी .... Deepa Gad -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13073442
टिप्पण्या