तांदळाची खिर (tandalachi kheer recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3
नैवेद्य
रेसिपी नं 16
तांदळाची खिर प्रत्येक सणाला आणि प्रसादासाठी आपण नेहमीच बनवतो आणि त्याची खासियत अशी की बनवणाऱ्या च्या हातापरत याची चव बदलत जाते.अतिशय सात्विक अशी खिर माझी ही खुप आवडीची पण मला फ्रीज मध्ये ठेवुन गार करून निवांत खायला खुपच आवडते.पण माझी रेसिपी मी जरा झटपट आणि माझ्या स्टाईल ने बनवते चला रेसिपी दाखवते.
तांदळाची खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3
नैवेद्य
रेसिपी नं 16
तांदळाची खिर प्रत्येक सणाला आणि प्रसादासाठी आपण नेहमीच बनवतो आणि त्याची खासियत अशी की बनवणाऱ्या च्या हातापरत याची चव बदलत जाते.अतिशय सात्विक अशी खिर माझी ही खुप आवडीची पण मला फ्रीज मध्ये ठेवुन गार करून निवांत खायला खुपच आवडते.पण माझी रेसिपी मी जरा झटपट आणि माझ्या स्टाईल ने बनवते चला रेसिपी दाखवते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम एका वाटित तांदूळ भिजत घाला. 10 मिनिटे आणि मिक्सर मधून जाडसर वाटुन घ्या. यातच वेलची पावडर, जायफळ पावडर घाला.
- 2
आता गॅस वर पॅन ठेवुन साजुक तुप घाला. तुप गरम झाले कि त्यात वाटलेले तांदूळ घाला. व मस्त हलके होईपर्यंत परतुन घ्या.
- 3
छान परतुन झाले की त्यात दुध घालुन हलवुन घ्या. आणि छान शिजवुन घ्या आणि सुकामेवा घाला, साखर घाला (पण मला बदाम आवडतात मी तेच टाकते)
- 4
छान शिजवुन घ्या. खिर शिजल्यावर छान घट्ट होते. आवडीनुसार दुध /पाणी घालु शकता. तयार आहे नैवेद्या साठी गरमागरम खिर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाची झटपट् खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
तांदळाची झटपट् खिर (tandulachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer तेजश्री गणेश -
तांदळाची झटपट् खिर (TANDLACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक पदार्थ. सात्विक पदार्थ म्हंटले कि सगळ्यात आधी येतात ते दुधाचे पदार्थ. तांदळाची खीर नैवेद्यासाठी ही बनवली जाते. Shital shete -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिन#तांदळाची खीरतांदळाच्या खिरीचे प्रत्येक भागात वेगवेगळे महत्त्व आहे... काही भागात ती शुभप्रसंगी केल्या जाते.... तर काही भागात श्राद्ध पक्षातच केल्या जाते..... देवी लक्ष्मीला प्रिय अशीही तांदळाची खीर काही ठिकाणी दिवाळी आणि व्रताचे उद्यापनाला खास करून केल्या जाते... पाहुयात तिची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाच्या खिरीची लज्जत काही वेगळीच असते. सगळं प्रमाण नीट जुळून आलं, तर तांदळाची खीर एकदम चविष्ट होते.ही सोपी खीर सर्वात लोकप्रिय भारतीय मिष्टान्न आहे.खीर ही जगातील सर्वात मोठी तांदळाची खीर आहे, भारत, मध्य पूर्व आणि पश्चिम अशी तीन स्वयंपाकाची परंपरा एकत्र करणारी आंतरराष्ट्रीय मिष्टान्न आहे Amrapali Yerekar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3तीसर्या आठवड्यातील मॅगझीन ची थीम ...तांदळाची खीर......सहसा हा पदार्थ आमच्या कडे नेहमी केला जात नाही,बहुतेक तरी श्राद्ध पक्षातच होतो.पण मला मात्र ही खीर मनापासुन आवडते.मॅगझीन च्या निमीत्याने करण्याचा योग आला.खुप छान,झटपट होते.हि खीर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे,मी माझ्या सासरी जशी करतात तशा पद्धतीने केली आहे,तर पाहुया रेसिपी.... Supriya Thengadi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3#तांदळाची खीरखीर म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवली जाते, या तांदळाच्या खिरीला साऊथ साईडला राईस पायसम बोलले जाते. तर बघू या ही तांदळाची खीर रेसिपी .... Deepa Gad -
पपईची खिर (papayachi kheer recipe in marathi)
#GA4 #week23#Papaya पपई हे पौष्टीक फळ आहे पपईच्या सेवनाचे शरीराला खुपच चांगले फायदे मिळतात Chhaya Paradhi -
तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#पितृपक्षा मधे ही खीर केली जाते , विशेष म्हणजे इतर वेळी सहसा अशी खीर करत नाहीत. Shobha Deshmukh -
तांदळाची खीर (Tandalachi kheer recipe in marathi)
#GPR#gudipadva special kheerतांदळाची खीर हा प्रत्येक सणाला खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. शिजायला वेळ लागतो पण चवीला स्वादिष्ट. Sushma Sachin Sharma -
-
तांदळाची खीर
#फोटोग्राफीघरात उपलब्ध साहित्यात बनवा स्वादिष्ट आणि झटपट अशी "तांदळाची खीर" Prajakta Patil -
-
-
वाटी शेवया खिर (shewaya kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवद्य#वाटी शेवया खिरवाटी शेवया ही अतिशय चवीष्ट व करायला सोप्पं , कमी वेळात होणारी रेसीपी आहे, Anita Desai -
आंबेमोहोर तांदळाची पौष्टिक खीर (tandalachi kheer recipe in marathi)
आंबेमोहोर तांदळाची ही खीर महालक्ष्मीचा नैवेद्य म्हणून पण बनवली जाते.ही चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे. आशा मानोजी -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर माझ्या आवडीचा पदार्थ. विजया दशमी च्या निमित्ताने मी तयार केलेली ही खीर 7 ते 8 लोकांनी खाल्ली अन् त्या सर्वांना ती खुप आवडली. खरच खिर खुप टेस्टी झाली. Pritibala Shyamkuwar Borkar -
खान्देशी पारंपरिक पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर (gawhachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपी नं 2ऋतुमाना नुसार पंचमहाभूते आहाराचे तीन प्रकार: सात्विक,राजसिक और तामसिक आहारसत्त्व,रज व तम हे तीन गुण (त्रिगुण) आयुष्य,बुद्धी,शक्ती, आरोग्य, सुख व प्रेम वाढवणारे असून,रुचिकर,स्निग्ध,शरीरात मुरून चिरकाल राहाणारे आणि मन प्रसन्न ठेवणारे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ सात्त्विक असतात.1. सात्त्विक आहार : ताजी फळे, भाज्या,धान्य,सलाड इ.,मूग,नाचणी, भाज्यांची सूप्स,ज्यूस,दुग्धजन्य पदार्थ,सुकामेवा,गूळ,मध, सात्विक मसाले( तुलसी,वेलची,दालचिनी,धणे,बडीशेप, आले आणि हळद वगैरे..)2. राजसिक आहार : मिठाई,खूप तळलेले/ जास्त तिखट/ चमचमीत/ तेलकट पदार्थ,लोणचे वगैरे.3. तामसिक आहार : मांसाहारी पदार्थ, शिळे/ दुर्गंधीयुक्त पदार्थ,बर्याच वेळा गरम केलेले पदार्थ,कांदा,मुळा,लसूण,अंडीतामसिक आहार,लोभ,मत्सर,क्रोध, विश्वासघात,कल्पनाशक्ती,गर्व आणि अनीती या भावना निर्माण होतात.मुळा,कांदा लसूण तामसिक आहेत.श्रीमद्भगवतगितेतश्रीकृष्णाने सात्विक,राजसिक आणि तामसिक गुणाची विस्तृत व्याख्या दिली आहे आणि त्याच्या शरीरावर,मन आणि बुद्धीवर प्रभाव स्पष्ट केला आहे.श्रीभगवानुवाच - त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा। सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु॥17.2॥अर्थ : मानवाच्या स्वभावामुळे निर्माण झालेला श्रद्धा सात्त्विक आणि राजसी आणि तमसी हे तीन प्रकार आहे,भगवद्गीतेचा १७वा अध्याय "श्रद्धात्रयविभागयोग"असा आहे.त्यात सत्त्व, रज आणि तम या ३ श्रद्धा,गुण आणि अन्न यावर भगवंतांचं भाष्य आहे.आपला स्वभाव वागणूक ही पुर्णपणे आपल्या आहारावर अवलंबुन असते.असाच एक सात्विक पदार्थ म्हणजे गव्हाची खीर श्रावण महिन्यात खांन्देशात आवर्जून बनवला जाणारा नैवेद्य.चला तर मग रेसिपी पाहुया Vaishali Khairnar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#CPM3#Week3#रेसीपी मॅगझीन#तांदळाची खीर😋 Madhuri Watekar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#Week3#तांदळाची_खीरयाला जीवन ऐसे नाव...😊🌹 तांदळाची खीर..सगळ्या पक्वांनांमध्ये होणारं साधं सोपं पक्वान्न..पक्वान्न..पका हुआ अन्न..तांदळाची खीर देखील शिजवली जाते म्हणून हे पण पक्वान्नच..संपूर्ण भारतभर चवीने खाल्ली जाणारी,सगळ्यांची आवडती अशी ही तांदळाची खीर...एवढेच नव्हे तर श्राद्ध,पक्षामध्ये पितरांसाठी सुद्धा ही साधी सोपी खीर नैवेद्य म्हणून केली जाते..इतके महत्व आहे तांदूळ, अक्षतांना हिंदू धर्मात.. तांदूळ,अक्षतांशिवाय एकही कार्य सुफळ संपूर्ण पार पडू शकत नाही..म्हणूनच तांदूळ हे सुबत्तेचं प्रतीक मानलं आहे..कोकणामध्ये गौरी गणपतीच्या दिवसात गौर माहेरी येते तेव्हां तिला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य असतोच..तसंच भगवान शंकरांची देखील तांदळाची खीर अत्यंत आवडती आहे असं मी वाचलंय कुठेतरी..तर अशी ही खीर क्लिष्ट पक्वानांपेक्षा अत्यंत सोपी असणारी रेसिपी..तांदूळ,दूध,साखर यांच प्रमाण जमलं की ..वाह क्या बात है..हे शब्द खाणार्याच्या मुखातून येणारच..100%खात्री .. संस्कृतमध्ये क्षीर म्हणजे दूध..म्हणूनच दुधापासून बनवलेली खीर हा क्षीर शब्दाचा अपभ्रंश असावा...असो..तर आपलं जीवन,जगणं असंच साधं सोपं असावं ना..समाधानी जीवन जगण्यासाठी काय लागतं..चार गोड शब्द,चंद हंसी के लम्हे आणि साधं,सुग्रास जेवण..मिठास ही मिठास जिंदगी में..आणि मग ..क्या स्वाद है जिंदगीमें..असं आपण गुणगुणारच..😍..Hmmm.. पण त्या क्लिष्ट पद्धतीने बनणार्या पक्वानांसारखे आपलं जगणं ही अधूनमधून क्लिष्ट बनतं..हा भाग अलहिदा..पण!!!... हा पणच खूप क्लिष्ट असतो..😀चलता है जिंदगी है...😊 चला तर मग सोप्प्याशा,सुंदरशा रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
शेवयाची खिर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8 शेवळ्याची खिर एक आवडीचा मेणू आहे . केळवण साठी तर मस्तच .इतर वेळेस पण सणासुदीला जेवणात स्विट पदार्थ करता येतो .आपल्याला सुध्दा बनवून खिर सारख्या मेणू ची चव चाखता येईल. Dilip Bele -
भोपळाची खीर (पांढरा भोपळा किंवा काशी कोहळ) (bhoplyachi kheer recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrrभोपळ्याची खीर भोपळ्याच महत्त्व विशिष्ट सणाला, खीरेच महत्व पानात आहे. खुप चविष्ट अशी रेसिपी आहे. Suchita Ingole Lavhale -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#PRR पारंपरिक रेसिपीज साठी मी आज माझी तांदळाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3 आज गुरुवार स्वामी समर्थां ना नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवलेली आहे त्याचीच रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करतेय.Dipali Kathare
-
रक्षाबंधन विशेष नारळाची वडी (naralachi wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 29#week 8#रक्षाबंधन_विशेष पोस्ट नं 2श्रावण पोर्णिमेसच "श्रावणी" असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात.हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो.आणि नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो पंचपक्वानाचे जेवन बनवतो आणि रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे नारळाची वडी चला तर रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
ड्राय फ्रुट्स ओट्स शुगर फ्री खिर (dryfruit oats kheer recipe in marathi)
#GA4 #week7#Week7 ओट्स खिर Anita Desai -
-
तिरंगी कोकनट हलवा (tiranga coconut halwa recipe in marathi)
#26 आपला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज मी तुम्हाला तिरंगी कोकनट हलवा कसा केला विचारता चला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या