शेवयांची खिर (shevyanchi kheer recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#फोटोग्राफी
माहेरी खिर हा प्रकार तसा कमीच होत होता त्यामुळे मला स्व:ताला खिर फारशी आवडत नाही म्हणून जास्त असा केला जात नाही पण सासरी आल्यावर घरातील सर्व आवडीने खिर खाणारे व सणावारी ही विशेष करुन गौरी आगमनाच्या दिवशी आमच्या घरी किरण ही नैवेद्यासाठी लागतेच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
२-३ व्यक्तींसाठी
  1. 1/2 लीटरदुध
  2. 1/4 कपसाय
  3. 1/2 कपसाखर
  4. 1/2 कपशेवया
  5. ८-१० केशर काड्या
  6. 1/2 टी स्पूनवेलची पावडर
  7. 4-5 टेबलस्पूनसुकामेवा
  8. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एक चमचा तूपावर शेवया परतून घेणे त्यात थोडे पाणी घालून उकळी आली की पाणी काढून टाकावे.एका भांड्यात दुध व साय गरम करून घेणे व सतत ढवळत राहावे व दुध आटवून घेणे.

  2. 2

    दुध चांगले आटले की त्यात शिजवून घेतलेल्या शेवया घालाव्यात व साखर घालून सारखे ढवळत राहावे..आता त्यात कैशर व चॉप करून घेतलेले ड्रायफ्रूट घालावे

  3. 3

    आता आपल्या आवडी प्रमाणे थंड किंवा गरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes