तांदळाची झटपट् खिर (tandulachi kheer recipe in marathi)

तेजश्री गणेश @BakiciousT
तांदळाची झटपट् खिर (tandulachi kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदळाचे पिठ पाणी घालून बाजूला ठेवावे.
- 2
एका भांड्यात तुप टाकावे ते तापले की त्यात तांदळीची पेस्ट टाकावी व सतत ढवळत राहावे.
- 3
त्यानंतर त्यात दुध टाकावे व सतत ढवळत राहावे. गोळे होऊ देऊ नयेत.
- 4
हे मिश्रण उकळले की त्यात साखर टाकून पुन्हा २ उकळी काढाव्यात.
- 5
गॅस बंद करून वेलची पुड टाकावी. व व्यवस्थित एकत्र करून घ्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाची झटपट् खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
तांदळाची झटपट् खिर (TANDLACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
-
-
तांदळाची खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यरेसिपी नं 16तांदळाची खिर प्रत्येक सणाला आणि प्रसादासाठी आपण नेहमीच बनवतो आणि त्याची खासियत अशी की बनवणाऱ्या च्या हातापरत याची चव बदलत जाते.अतिशय सात्विक अशी खिर माझी ही खुप आवडीची पण मला फ्रीज मध्ये ठेवुन गार करून निवांत खायला खुपच आवडते.पण माझी रेसिपी मी जरा झटपट आणि माझ्या स्टाईल ने बनवते चला रेसिपी दाखवते. Vaishali Khairnar -
गव्हाच्या पिठाचा शिरा (ghavacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी#week 4#post 1#शिरा तेजश्री गणेश -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
शेवयाची खिर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8 शेवळ्याची खिर एक आवडीचा मेणू आहे . केळवण साठी तर मस्तच .इतर वेळेस पण सणासुदीला जेवणात स्विट पदार्थ करता येतो .आपल्याला सुध्दा बनवून खिर सारख्या मेणू ची चव चाखता येईल. Dilip Bele -
-
-
-
-
-
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
वाटी शेवया खिर (shewaya kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवद्य#वाटी शेवया खिरवाटी शेवया ही अतिशय चवीष्ट व करायला सोप्पं , कमी वेळात होणारी रेसीपी आहे, Anita Desai -
-
लसून काढा
#goldenapron3#Week 4#Post 1#Garlicलसनाचा काढा हा सर्दी, खोकला घसा खवखवणे ह्याकरिता अत्यंत प्रभावकारी असे घरगुती रेमिडी आहे. TejashreeGanesh -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर माझ्या आवडीचा पदार्थ. विजया दशमी च्या निमित्ताने मी तयार केलेली ही खीर 7 ते 8 लोकांनी खाल्ली अन् त्या सर्वांना ती खुप आवडली. खरच खिर खुप टेस्टी झाली. Pritibala Shyamkuwar Borkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13738550
टिप्पण्या