स्पेशल हांडवो (handvo recipe in marathi)

Sarita B. @cook_23569819
विविध डाळींपासून झटपट तयार होणारा आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजे हांडवो.
स्पेशल हांडवो (handvo recipe in marathi)
विविध डाळींपासून झटपट तयार होणारा आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजे हांडवो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व डाळी एकत्र करून पाण्यात 4-5 तास भिजत घालावी. डाळी भिजल्यावर मिक्सरमध्ये जाड वाटून घ्यावे मिश्रणात तिखट, मीठ, हळद, हिरव्या मिरच्या, अदरक, धणेजिरेपूड, दही, बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्यावे.
- 2
आता एक पॅन गॅसवर ठेवून त्यात तेल घालावे. तेलात मोहरी, तीळ, लसुण, लाल मिरच्या आणि हिंग घालून फोडणी द्यावी आणि दिलेली फोडणी मिश्रणात मिक्स करून घ्यावी.
- 3
तयार झालेले मिश्रण पॅनमध्ये ओतून 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यावे. एक बाजू शिजवून झाल्यानंतर दुसरी बाजू पलटवून घ्यावे आणि थोड्यावेळ वाफवून घ्यावे. गरमागरम हांडवो तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हांडवो (handvo recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातचा पारंपरिक पदार्थ. डाळ तांदूळचा बनवलेला हेल्दी नाष्टा. हा पदार्थ प्रत्येक गुजराथी घरात बनवला जातोo Shama Mangale -
मिक्स व्हेज हांडवो
माझ्या कडे जेवणात वेगवेगळे डिशेस खायला आवडतात .माझा प्रयत्न असतो कि पदार्थ टेस्टी बरोबर हेल्दी पण असावा .मुलं काय बेक डिश पसंत करतातच म्हणून मी मिक्स व्हेज हांडवो बनवायचे ठरवले.ह्यात मी पालक आणि पाती चा कांदा घातला आहे जे मुलं सहसा नाही खात म्हणजे मी चित भी मेरी आणि पट भी मेरी असे करायचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला घरी सगळ्यांना विशेष म्हणजे मुलांना खूप आवडला आणि पुन्हा कधी करशील अशी मस्त पैकी दाद आणि डिमांड पण मिळाली. Jayshree Bhawalkar -
मिक्स डाळ आप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 डाळ हा एक प्रोटीन ने भरपूर असा पदार्थ आहे. सहसा डाळी खाण्याकडे दुर्लक्ष केल जात. पण जर का आपण मिक्स डाळी वापरून अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनवला तर सर्व आवडीने खातील. Deveshri Bagul -
हांडवो (Handvo Recipe In Marathi)
#BRKनाश्ता साठी खास गुजराती हांडवो रेसिपी तयार केलीखूप छान खायला एकदम टेस्टी अशीही रेसीपी नाश्ता साठी परफेक्ट पौष्टिक ,प्रोटीन युक्त रेसिपी आहेडाळी ,तांदूळ ,भाज्यांचा वापर करून हांडवो ही रेसिपी तयार केलीरेसिपी तर नक्कीच बघा हांडवो रेसिपी Chetana Bhojak -
हांडवो (handvo recipe in marathi)
#GA4 #week7#breakfastमिस्टरांना कधी कधी हेवी ब्रेकफास्ट करायचा असेल की आमच्याकडे आवडणार पदार्थ म्हणजे हांडवो.पौष्टिक,पोटभरीचा, चविष्ट. Charusheela Prabhu -
हांडवो (handvo recipe in marathi)
१ चमचा तेलापासून रव्याचा पौौष्टिक नाश्ता#cm रेसिपी माझ्या आई चि आहे ती आम्हाला लहान पाणी पोटात पौष्टिक पदार्थ जावेत म्हणून असा भन्नाट नाश्ता करायची...म्हणून मि हि रेसिपी तुमच्यासाठी लिहित आहे. Shivani Morbale -
इन्स्टंट सुरती नायलॉन खमण ढोकळा (nylon dhokla recipe in marathi)
# पश्चिम # गुजरातआज मी तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहे दाखवणार आहे त्या रेसिपी ने खूप छान ढोकळे बनतात आणि मी आज जे मेजरमेंट देणार आहे ते साधारण तीन किलो पीठ तयार होतं आपण हे एक बिझनेस म्हणून पण हे पीठ विकू शकतो. इन्स्टंट ढोकळा आहे आपल्याकडे कोणी पाहुणे आले आणि विचार पडतो की आपण काय बनवू तर ही रेसिपी खूप सुपब आहे.... टेस्टी आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे. Gital Haria -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5#keyword_upmaसकाळी नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजअतिशय पौष्टिक, आणि यातून भरपूर प्रथिने मिळतात, त्यात मिश्र डाळी आहेत.सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात.आपल्या आहारात डाळी असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात.मेथी दाणे :-मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. Sampada Shrungarpure -
डाळ ढोकळी (Dal Dhokli Recipe In Marathi)
#Rjrरात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा पौष्टिक चविष्ट आणि करायला सोपा असा मेनू म्हणजे डाळ-ढोकळी. चार प्रकारचे पदार्थ करून जेवण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये रात्री हा असा एकच पदार्थ पूर्णान्न म्हणून खाता येतो. Anushri Pai -
ज्वारी मक्का मुठीये (jwariche makka muthiye recipe in marathi)
लोकडाऊन असल्यामुळे घरगुती साहित्य वापरून काहीतरी पौष्टिक आणि नवीन पदार्थ घरच्यांना खाऊ घालायची खूप इच्छा होती. कमी वेळेत आणि झटपट तयार होणारी ही माझी पहिलीच रेसिपी आहे. चलातर मग बनवूया ज्वारी मक्याचे मुठीये. Sarita B. -
ज्वारी मक्का मुठीये (jwariche makka muthiye recipe in marathi)
लोकडाऊन असल्यामुळे घरगुती साहित्य वापरून काहीतरी पौष्टिक आणि नवीन पदार्थ घरच्यांना खाऊ घालायची बरीच इच्छा होती. कमी वेळात आणि झटपट तयार होणारी ही माझी पहिलीच रेसिपी आहे. चलातर मग बनवूया ज्वारी मक्का चे मुठीये. Sarita B. -
पौष्टिक मुगडाळ खिचडी (moongdaal khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीआजारी असो की नसो झटपट पौष्टिक आणि चविष्ट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी...त्यात सालीची हिरवी मुगडाळ घातली की पचायला ही हलकी.... Shweta Khode Thengadi -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
स्टीम्ड मॅगी हांडवो (Steamed Maggi Handvo recipe in marathi)
#MaggieMagicInMinutes#Collabहांडवो तयार करण्यासाठी जास्त तेल वापरले जात नाही, जे हेल्थ कॉन्शिअस आहेत, त्यांच्या साठी चांगले आहे. हांडवो बनवण्यासाठी, सर्व गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातच आढळतील.तसेच सर्वांची लाडकी मॅगी नूडल्स ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी.....लहानापासून मोठयापर्यंत सर्वांना आवडेल अशी हांडवो मध्ये मॅगी नूडल्स आणि मॅगी मसाला मिक्स केल्याने त्याची अप्रतिम चव येते. तसेच भरपूर भाज्या त्यामध्ये घातल्याने हांडवो अजूनच पौष्टिक होतो.चला आज गुजराती व्हेज केक म्हणजेच स्टिम्ड मॅगी हांडवो बनवूया.😍 Vandana Shelar -
बीसी बेले भात (bisi bele bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझंआवडते पर्यटन शहर रेसिपी 2बीसी बेले भात ही मूळचा कर्नाटकचा प्रसिद्ध पदार्थ.बीसी म्हणजे गरम,बेले म्हणजे डाळ, भात म्हणजे राईस. तर हा पदार्थ मी तिरुपती दर्शनाला गेलो असताना तिथे ट्राय केला होता. आणि हा मला खूपच आवडला होता.अतिशय रुचकर असा हा पदार्थ आहे. Varsha Pandit -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1#आंबोळीकोकण म्हणजे निसर्ग,समुद्र किनारे, आंबा,फणस,काजू आणि बरेच काही...अशी म्हण आहे कोकणची माणसं साधी भोळी.... अशाच या माणसांचा सकाळच्या नाश्त्यात केला जाणारा पदार्थ....आंबोळी....अतिशय चविष्ट आणि पौष्टिक....चटणी असो की चहा सकाळी आंबोळी खाण्याची मज्जाच वेगळी...... Shweta Khode Thengadi -
मसाला रवा इडली (masala rava idli recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#मसाला रवा इडलीझटपट होणारा आणि पोट भरीचा पदार्थ....मुलांच्या टिफीन साठी अतिशय पौष्टिक...पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
-
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# मसाला उत्तपम साउथ इंडियन पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे असतात.... पौष्टिक, पोटभरीचा आणि चविष्ट असा मसाला उत्तपम.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
क्रिस्पी मूग डोसा (crispy moong dosa recipe in marathi)
#goldenapron3Week20झटपट होणारा पदार्थ आहे हा पौष्टिक मूग डोसा, फेरमेंटेशन ची गरज नाही. Varsha Pandit -
-
नायलॉन खमण (nylon khaman recipe in marathi)
#GA4 #week12#कीवर्ड_बेसनढोकळा म्हणजे माझा वीकपॉइंट, नेहमी पोटभरिचा आणि झटपट होणारा माझा आवडता पदार्थ... Shital Siddhesh Raut -
पाच डाळींचा ढोकळा (dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8 # पौष्टिक असा पोटभरीचा पाच डाळींचा ढोकळा... या थिमच्या निमित्त केलेला.. पण आता नेहमी करणार... मस्त.. spongy.. Varsha Ingole Bele -
लसुनी डाळ खिचडी तडका मारके (lasuni dal khichdi tadka marke recipe in marathi)
#kr"लसुनी डाळ खिचडी तडका मारके"कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.... पचायला हलका असल्याने, मी तर बऱ्याच वेळा हा पदार्थ करते, सध्याच्या pandemic मधील स्थिती बघता, सात्विक जेवण खरच खूप लाभदायक आहे, आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण ही खिचडी पटकन आणि चविष्ट करू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
पंचडाळीचे अप्पे
#डाळ. डाळी पौष्टिक आहार आहे, लहान मुलांना आणि मोठ्यांना पण तसं तर आवडत नाही. पण आपण नवीन नवीन पदार्थ जर बनवून दिले तर खायला खूप आवडतात. डाळी पासून आपण खूप काही बनवू शकतो. डाळीच्या भाज्या पण छान होतात. डाळीचं वरण पण खूप पोष्टिक असते, त्यात प्रोटीन खूप प्रमाणात असते. चला तर मग बनवूया झटपट तयार होणारे क्रिस्पी, खुसखुशीत , पौष्टिक आणि स्वादिष्ट पंच डाळीचे अप्पे. Jaishri hate -
मिश्र डाळीचे अप्पे (mishra daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबूक #week11 मिश्र डाळीचेअप्पे पौष्टिक नाश्ता आहे. नाश्ता मधील झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा प्रकार आहे. Janhvi Pathak Pande -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week- 8पौष्टिक असा ढोकळा.यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13087127
टिप्पण्या