आंबोळी (amboli recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
आंबोळी (amboli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्या.आणि 5 तास भिजत घाला.पोहे पण स्वच्छ धुवून घ्या.
- 2
मिक्सर मधे हे साहित्य वाटून घ्या.
- 3
वाटून झाले की एकत्र मिक्स करा आणि 7 तास झाकून ठेवा.
- 4
7 तासाने पीठ छान फुलून येते.
- 5
पिठात मीठ घालून थोडे पाणी घाला आणि मिक्स करून घ्या.तवा गरम करून घ्या आणि गॅस कमी ठेवा आत्ता त्यावर पाळीच्या साह्याने आंबोळी पसरून घ्या.आणि बाजूला थोडे तेल सोडा.
- 6
एका बाजूने छान झाली की दुसरी बाजू हलकी होवू दया.आंबोळी थोड्या जाडच घाला जाळी पण छान येते.
- 7
आत्ता तयार गरम गरम आंबोळी नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.चहा सोबत पण बऱ्याच वेळी सकाळच्या नाश्त्यात आंबोळी खाली जाते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)
कोकण स्पेशल म्हटले की डोळ्या समोर लगेच तांदूळ, नारळ असेच माझा डोळ्यासमोर आले . मग काय आमच्याकडे आवडीचा पदार्थ म्हणजे मालवणी आंबोळी चला तर पाहूया आपण मालवणी आंबोळी.#KS1 Ashwini Anant Randive -
-
-
खुर-आंबोळी (amboli recipe in marathi)
#ks1 #स्पेशल बकर्याचे खुर भाजी व सोबत आंबोळी मस्त मेणू जमला. Dilip Bele -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1#आंबोळीकोकणात घरोघरी नाष्टा मध्ये बनवला जाणारा आंबोळी हा पदार्थ मी आज बनवला आहे आपण चहा सोबत किंवा नारळाची चटणी लाल मिरच्यांची टोमॅटो चटणी कशा सोबत पण आपण खाऊ शकतो. Gital Haria -
तांदूळाची आंबोळी (tandudachi amboli recipe in marathi)
#KS1#कोकण#recipe1 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
पेरीपेरी मसाला वडा (peri peri masala vada recipe in marathi)
#GA4#week16#Keyword_पेरीपेरीझटपट होणारी चविष्ट पेरीपेरी मसाला वडा.... पाऊस असो की थंडी खाण्याची मज्जाच वेगळी..... Shweta Khode Thengadi -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1 #आंबोळी # एक साधा सोपा, कमी सामग्री मध्ये होणारा कोकणी पदार्थ... हा तुम्ही चटणी सोबत खा, किंवा चहा सोबत... कसाही चांगलाच लागतो.. Varsha Ingole Bele -
झटपट दुधातली गोड आंबोळी (jhatpat dhudhatil god amboli recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल झटपट रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
फुगुक आंबोळी (Fuguk amboli recipe in marathi)
#KS1 #किचनस्टार चॅलेंज मी कोल्हापूरची, कोल्हापूरच्या दक्षिणेकडे कर्नाटक आणि पश्चिमेला गोवा व कोकण! माझ्या आजीचं माहेर कोल्हापूरच्या पश्चिम सीमेवरचं, कोकणला चिकटून! त्यामुळे, तिच्या जेवणामध्ये कोकणी फील यायचा. कालांतराने माझंही लग्न ह्याच भागात झालं आणि मग थोडे फार कोकणी पदार्थ ओळखता येऊ लागले. फुगुक आंबोळी ही त्यातलीच एक रेसिपी! फुगुक आंबोळी म्हणजे फुगलेली आंबोळी! तर आज आपण पाहूया नेहमीच्या आंबोळी, घावण्यांपेक्षा खूपच वेगळी, अतिशय मऊसूत, चवीला अफाट, लहानांपासून मोठ्ठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी, इडलीची सख्खी बहीण म्हणता येणारी 😉 "फुगुक आंबोळी"! शर्वरी पवार - भोसले -
कुरकुरीत डोसा (dosa recipe in marathi)
#GA4#week3#keyword_dosaसाऊथ इंडियन पदार्थ हे सगळ्यांचेच आवडते असतात....चव उत्तम,पचायला हलके सकाळी नाश्त्याला उत्तम पोटभरीचा पदार्थ...कुरकुरीत डोसा... मुल कुरम.. कुरम करून तसेच फस्त करतात..... Shweta Khode Thengadi -
घोळीचे कालवण /Ghol Fish Curry (gholiche kalvan recipe in marathi)
#KS1कोकण म्हटलं कि हिरवंगर निसर्गाने आणि निळाशार समुद्राने नटलेला निसर्ग , सगळीकडे नारळी, पोफळीच्या बागा, फणस, काजू, आंबा, कोकम प्रत्येक घरातल्या वाडीत ही झाडें दिसतात त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ताजे मासे भरपूर प्रमाणात असतात.चला तर मग आपण ही आज बनवतोय माश्याचे कालवण, घोळ माश्याचे कालवण, बघुयात पाककृती. Shilpa Wani -
पारंपारिक नारळाच्या रसातील शेवया/शिरवळे (naralyachya rasatil sheviya recipe in marathi)
#KS1कोकण कोकणात नारळ फणस काजू आंबा कोकम अशा फळांपासून विविध प्रकार बनवतात. माझ्या घरी या नारळाच्या दुधातील शेवया म्हणजे त्या शिरवळे खूप आवडतात Rajashri Deodhar -
मिनी बटर दोसा (mini butter dosa recipe in marathi)
#दक्षिण#मिनी बटर दोसासाऊथ इंडियन लोकांच्या आहारात रोजच असणारा नाष्टा.....सकाळी पटकन तयार होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
गावाकडची आठवण - आंबोळी(aamboli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2मालवणी/कोकणी पाहुणचारातील एक खास पदार्थ म्हणजे आंबोळी, चिकन किवा काळ्या वाटण्याची उसळी बरोबर जाळीदार लुसलुशीत आंबोळी केली जाते . सकाळच्या न्याहरी साठी चटणी बरोबर सुद्धा खाल्ली जाते. त्या आंबोळीची रेसिपी तुम्हाला देत आहे. Kalpana D.Chavan -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
#ks1#theme1 #paramparikpdarthकोकण म्हणजे आंबा, फणस, काजू, नारळ यांनी समृद्ध प्रदेश. आज मी घेऊन आले आहे कोकणाची खासियत असलेली अशीच एक पारंपरिक रेसिपी फणसाची भाजी.स्वादिष्ट आणि चमचमीत चवीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल.नक्की करून पहा. Shital Muranjan -
मालवणी आंबोळी (aamboli recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 3आंबोळी कोकणातील स्पेशल पाककृती आहे. कोकणी मालवणी पाहुणचारातील एक खास प्रकारची तांदळाची पोळी जी कोंबडी मटण किंवा काळ्या वाटाण्याच्या आमटी सोबत दिली जाते. काही लोक धिरडे, घावण आणि आंबोळी एकच समजतात. पण तसं नाही आहे. निदान आमच्या कोकणात तरी धिरडे, घावण आणि आंबोळी हे तीन वेगवेगळे पदार्थ आहेत. घावणे फक्त तांदुळाच्या पिठापासून व पीठ न आंबवता केले जातात तर धिरडे बनवताना पिठात ताक,मिरची वैगरे घातली जाते. आता आपण आंबोळ्या कशा करायच्या ते बघुया. डोसा आणि आंबोळीचे साहित्य साधारण सारखेच असते. पण करण्याची पद्धत आणि चव दोघांची वेगळी आहे. आंबोळी डोश्याप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आंबोळीला छान जाळी पडते. स्मिता जाधव -
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi)
#रेसेपिबुक #week5रेसेपी 1कोल्हापूर साइड चा हा लोणी डोसा खूप प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर साईट म्हटला म्हणजे कोकण साइड इथे फार पाऊस असतो खूप पाऊस असतो त्यामुळे गरमागरम दावणगिरी लोणी स्पंज डोसा खाण्याची मजा वेगळी असते खूप सारे बटर आणि गरम गरम हा डोसा पावसाळ्यात खाण्याची खूप मजाच वेगळी असते Sonal yogesh Shimpi -
मऊ भात (mau bhaat recipe in marathi)
कोकण थीम#ks1कोकण थीम आहे तर मऊभात हवाच.कोकणात अजूनही बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्त्याला मऊ भात असतो.लहानमुलाना खूप आवडतो.आपणही खाल्लं पाहिजे.पचायला हलका बहुगुणी. Shilpa Ravindra Kulkarni -
महाराष्ट्रीयन आंबोळी (amboli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4आवडते पर्यटन क्षेत्रमी आज माझा आवडीचा नास्ता मधला आंबोळी हा पदार्थ बनवला आहे. तस हा साऊथ इंडियन कडील डोसा सारखा असतो पण जरा जाड असतो त्यामुळे अगदी मऊ आणि जाळीदार बनतो. मालवणी आंबोळी मध्ये चणा डाळ, उडीद डाळ, पोहा, तांदूळ असं बनवतात पण मी महाराष्टीयन आंबोळी बनवली आहे खूप खुसखुशीत बनते. Deveshri Bagul -
मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)
#कुकस्नॅप अश्विनी रणदिवे यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे खुप छान वाटली कोकणातली प्रसीध्द रेसिपी आहे😋 Madhuri Watekar -
बेसन चीज चिला (besan cheese chilla recipe in marathi)
#GA4#week22#keyword_chillaसकाळच्या नाश्त्यात अतिशय पौष्टिक पदार्थ...झटपट तयार होतो...बेसन चीज चिला.... Shweta Khode Thengadi -
काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi)
#KS1कोकणात हमखास केला जाणारा म्हणजे काळ्या वाटण्याचे सांबार किंवा उसळ आणि सोबत घावन किंवा आंबोळी म्हणजे एकदम झकास बेत... त्यापैकीच कोकण थिम च्या निमित्ताने मी सांबार करणार आहे..चला तर बघुयात रेसिपी😀😀 Dhanashree Phatak -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मिल रविवारी सकाळी हेवी नाश्ता आणि हेवी लंच झाला की संध्याकाळी सगळ्यांना काहीतरी लाईट डिनर हवे असते. तेव्हा साधी आसट सर खिचडी हे एक ऑप्शन छान आहे. म्हणजे गृहिणींचा कसली भाजी करू हा प्रश्न नक्कीच सुटतो. Priya Lekurwale -
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# मसाला उत्तपम साउथ इंडियन पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे असतात.... पौष्टिक, पोटभरीचा आणि चविष्ट असा मसाला उत्तपम.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#रेसिपी मॅगझीन#जीरा राईसघरी असो की हॉटेल मध्ये स्पेशल भाजी असली की, केल्या जाणारा जीरा राईस पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
फुगुक आंबोळी (Fuguk amboli recipe in marathi)
मी आज माझी मैत्रीण शर्वरी पवार-भोसले हिची 'फुगुक आंबोळी' ही रेसिपी कूकस्नॅपकेली आहे. शर्वरी तुझी रेसिपी मला खुपच आवडली. ब्रेक फास्टसाठी नवीन ऑप्शन मिळाला. मुलांना खुप आवडली, मध आणि चॉकलेट साॅससोबत पॅनकेक सारखीच एन्जाॅय केली.... Shilpa Pankaj Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14954633
टिप्पण्या