सैगो मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#cooksnap
#photography
#रेसिपीबुक
#week3
#post2

#उपवास
#उपवासाचीरेसिपी
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद
#नवरात्र
#नैवेद्य...
आपण साबुदाणा खीर नेहमीच करतो.त्यातच थोडा बदल करुन मी ही रेसिपी तयार केली .ही खुपच सोपी व लवकर तयार होणारी,चविष्ट रेसिपी नक्की करून बघा

सैगो मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)

#cooksnap
#photography
#रेसिपीबुक
#week3
#post2

#उपवास
#उपवासाचीरेसिपी
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद
#नवरात्र
#नैवेद्य...
आपण साबुदाणा खीर नेहमीच करतो.त्यातच थोडा बदल करुन मी ही रेसिपी तयार केली .ही खुपच सोपी व लवकर तयार होणारी,चविष्ट रेसिपी नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामसाबुदाणा
  2. 25 ग्रामसाखर
  3. 250 ग्रामआंबा
  4. 500मिली दुध (साय सकट)
  5. केळी व पुदीना सजावट साठी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    साबुदाणा गरम पाण्यात भिजवून ठेवावा व चांगला मोकळा झाला वर एकदा मिक्स करून घ्यावे

  2. 2

    भीजवलेल्या साबुदाणा मधे सायी सकट दूध व साखर घालून मिश्रण एकजीव करावे व घट्ट शिजवावे

  3. 3

    तयार साबुदाणा पुडिंग थंड करून घ्यावे व सर्विंग ग्लास मधे घालून घ्यावे व वरुन आंबा चा रस घालावा व केळी च्या स्लाइस,आंबाच्या फोडी व पूदिना ने सजावट करुन थंड खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes