लेमन कोरीयंदर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

लेमन कोरीयंदर सूप (lemon coriander soup recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४-५ जन
  1. 1/2 कपकांदा खूप बारीक चिरलेला
  2. 1/2 कपशिमला मिरची खूप बारीक चिरलेली
  3. 1/2 कपपत्ता गोबी खूप बारीक चिरलेली
  4. 1/2 कपगाजर खूप बारीक चिरलेला
  5. 1/4 कपपाती चा कांदा बारीक चिरलेला
  6. 1 कपकोथिंबीर
  7. १०-१२ लसूण पाकळ्या
  8. 1-2 इंचआलं
  9. 2-3 टेबलस्पूनलेमिन ज्यूस
  10. 1 टीस्पूनमिरे पूड
  11. 1 टीस्पूनचाट मसाला
  12. 1 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर/ मैदा
  13. 3 ग्लासपाणी
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या आणि आलं खिसून टाका.

  2. 2

    नंतर त्यात सर्व भाज्या टाका.

  3. 3

    आणि ५ मिनिट शिजून घ्या आणि पाणी घालून एकत्र करून ५ मिनिटे होऊ द्या.

  4. 4

    भाज्या शिजे पर्यंत एका वाटीत कॉर्न फ्लोअर किंवा मैदा घ्या त्यात पाणी टाका आणि छान धावडून घ्या.आणि हे मिश्रण भाज्यान मध्ये टाका.

  5. 5

    आता त्यात मिरे पूड, चाट मसाला, मीठ टाका मिक्स करून घ्या.

  6. 6

    आणि उकळी येऊ द्या.

  7. 7

    आता पाती चा कांदा, कोथिंबीर व निबु रस टाका

  8. 8
  9. 9

    सूप तयार.

  10. 10

    आणि गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes