मँगो स्मुदी मॅजिक पुरणपोळी (mango smoothie and puranpoli recipe in marathi)

#मँगो#कल्पना# आंबा सिझन आला की महाराष्ट्रात आमरसचे जेवण केले जाते त्यात पुरणपोळीला बहुमान आहे माझ्या रेसिपी मध्ये वेगळे काही तरी म्हणून हा प्रयोग केला आणि मला वाटते की तो खरच खुप मस्त झाला आहे चव ही खूप छान आहे तुम्ही ही नक्की करून बघा करून खाऊन बघा
मँगो स्मुदी मॅजिक पुरणपोळी (mango smoothie and puranpoli recipe in marathi)
#मँगो#कल्पना# आंबा सिझन आला की महाराष्ट्रात आमरसचे जेवण केले जाते त्यात पुरणपोळीला बहुमान आहे माझ्या रेसिपी मध्ये वेगळे काही तरी म्हणून हा प्रयोग केला आणि मला वाटते की तो खरच खुप मस्त झाला आहे चव ही खूप छान आहे तुम्ही ही नक्की करून बघा करून खाऊन बघा
कुकिंग सूचना
- 1
आधी पुरणपोळी करून घेतली व ती मिक्सर मधे बारीक केली
- 2
आंब्याचा रस काढून त्यात साखर व दुध घालून मिक्स करुन घेतले
- 3
सर्व प्रथम ग्लासमध्ये पुरणपोळीचा चुरा त्यावर
आंब्याच्या रसाचा थर देऊन वरती दुधात वेलची पावडर टाकून तो थर दिला आणि थंड झाल्यावर सर्व्ह करावे - 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा बफीँ (amba barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक आंबा सिझन संपत आला की आंबा पल्प पासुन तयार केली जात असणारी ही रेसिपी अगदी सहज पटकन होणारी शिवाय आंबा लव्हर साठी वषॅभर करता येणारी बफीँ किंवा रवा शिरा असे म्हणा आम्ही आमच्या कडे गावी गेलो की कधीही आंबा खाण्याचा मोह झाला की बरणीत वर्षे भर साठवणूक साठी असा पल्प तयार करून ठेवला असतो शेवटी शेवटी तर तो आनंद काही वेगळाच असतो रक्षा बंधन साठी ही वडी केली आहे माझ्या भावाला राखी बांधली की खास गिफ्ट असते हे Nisha Pawar -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो ,,,,,,, मँगो स्मुदी ही अशी रेसिपी आहे की वनवायला अगदी सोपी आणि झटपट बनेल आणि खायला तयार मस्तच टेस्टी स्मुदी, चला तर बघुया मँगो स्मुदी,,,,, 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व आहे.होळी नी पुरणपोळी नाही असे होती नाही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवर्जून केला जाणारा पदार्थ माझ्या हातची पुरणपोळी आमच्या घरात एकदम आवडती.बघा तर कशी करायची आवश्य करून बघा एकदम मऊसूत होते. Hema Wane -
मँगो शीरा
#फोटोग्राफी आता सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे ..म्हणून हा शीरा करून बघितला आणि खूप छान झाला. सगळ्यांना आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल.. Kavita basutkar -
आंबा पुरणपोळी (amba puranpoli recipe in marathi)
#रेसीपीबुकमाझी आवड रेसिपी नं. १.आंबा म्हटला ना कि तो सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आंबे आले म्हणजे आंबा पुरणपोळी, आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे होणार म्हणजे होणारच.ह्या वर्षी थोड्या मर्यादेतच मिळाले.पण आंबा पुरणपोळी म्हणजे सर्वांनाच इतकी आवडते कि काय सांगू.म्हणून माझ्या आवडीच्या पदार्थांत फळांच्या राजा आंबा व खवय्यांच्या मेनूची राणी पुरणपोळी यांचे मधुमिलन घडवून आणून माझ्या रेसिपी बुकची सुरूवातच मुळात गोडव्याने केली. करून बघा तुम्हाला ही माझी आवड नक्कीच आवडेल.🥭🍪 Kalpana Pawar -
मँगो बनाना मिंट स्मुदी (mango banana mint smoothie recipe in marathi)
#मँगोउन्हाळा सुरू झाला की गरमीचे प्रमाण वाढते .व आपल्या ला काहितरी थंड खाण्याची इच्छा असते ,म्हणून मी हि मँगो स्मूदी बनवली, ही स्मूदी फ्रेश करणारी आहेच. पण वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे. Minu Vaze -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
सैगो मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
#cooksnap#photography#रेसिपीबुक#week3#post2#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र#नैवेद्य...आपण साबुदाणा खीर नेहमीच करतो.त्यातच थोडा बदल करुन मी ही रेसिपी तयार केली .ही खुपच सोपी व लवकर तयार होणारी,चविष्ट रेसिपी नक्की करून बघा Bharti R Sonawane -
बार्बेक्यू इडली
#इडली.....काही तरी वेगळे करायचा प्रयत्न केला...आणि तो सफल झाला ...मस्त लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघास्वाती सारंग पाटील
-
इंस्टट बेसन पुरणपोळी (besan puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळीपुरणपोळी खायला जितकी चांगली तितकीच वेळ खाउ व भरपूर घाट घातला जातो दाळ शिजवून वाटून आटून दळून आशी मोठी प्रोसोस आहे पण अचानक पुरणपोळी तयार करणे शक्य नाही कारण पुवँ तयारी करावी लागते पण मला ईतकी प्रोसेस करण्यासाठी वेळ नव्हता पण नैवेद्य दाखवायचा होता पूजा तर सुरू झाली आता काय करायचं असा प्रश्न पडला होता तेव्हा त्याला एक पयाँय शोधला गेला हरभरा डाळ ऐवजी बेसन वापरले तर पटकन होईल असे केले तर करून तर बघू लागलो कामाला सुरुवात केली आणि पहाता पहाता पुरण रेडी खरच एक परिक्षा पास झाल्यावर जसा आनंद होतो ना तसे काही झाले माझे पण गंमत म्हणजे कशी झाली असेल हा भाग होताच पुढे नैवेद्य दाखवून जेवणासाठी जेव्हा दिली पुरणपोळी खुप छान खरपूस झाली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आणि माझा जिवात जिव आलासहसा असे कधी झाले नव्हते पण या कारणाने मला ऐनवेळी पण पुरणपोळी तयार होते ती पण 20 मिनिटामध्ये हे समझले म्हणून प्रयत्न केला की काही ही शक्य आहे असे लक्षात आले तुम्ही नक्कीच एकदा तरी करुन बघा Nisha Pawar -
मँगो- बेरी स्मुदी (mango berry smoothie recipe in marathi)
#मँगो मेनियाआपल्या मँगो मेनीया मधील माझी दुसरी रेसिपी. आंब्या बरोबर अनेक फळांचे स्वाद खूपच छान चव देतात त्यातील बेरी जातीमधील स्ट्रोबेरी, ब्लू बेरी माझ्याकडे फ्रोजन स्वरूपात होती. त्यांचा वापर करून अप्रतिम चवीची रेसिपी तयार झाली आहे.Pradnya Purandare
-
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा आणि पुरणपोळी हे पश्चिम महाराष्ट्राच एक समीकरणच आहे नवीन वर्षाचा आगमन हे गोड-धोड करून करा राव व ही प्रथा महाराष्ट्रात फार जुनी आहे पुरणपोळी म्हणजे साग्रसंगीत स्वयंपाक आलाच. Supriya Devkar -
मँगो मिक्स स्मूदी (mango mix smoothie recipe in marathi)
#मँगो उन्हाळ्यात आंबा मिळायला सुरुवात होते. आणि आंब्याच्या विविध प्रकारच्या पाककृती तयार होतात. आज मी अशीच एक नवीन पाककृती तयार केली आहे.जी अतिशय अफलातून चवीची झाली. सर्वात जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला की पाककृती फसली नाही यशस्वी झाली. Prajakta Patil -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकिती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला. Jyoti Kinkar -
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
मँगो फीरणी (mango Phirni recipe in marathi)
#amr 'आंबा' फळांचा राजा, ऊन्हाळी सिझनमध्ये मिळणारे सर्वांना आवडणारे फळ. आंब्यापासून अनेक स्वीट डिश बनवल्या जातात. आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे "मँगो फीरणीची" रेसिपी. ही रेसिपी माझ्यासाठी विशेष कारण कुकपॅड वर पब्लिश होणारी ही माझी पन्नासावी रेसिपी आहे. म्हणूनच स्वीट डिश ची रेसिपी मी आज घेऊन आले आहे. ही फीरणी थंड करून सर्व्ह करतात. उत्तम डेझर्टची ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा....फ्रीजमध्ये थंड करून घेतलेली क्रिमी टेक्स्चरची आणि मँगो फ्लेवरची फीरणी चवीला भन्नाट लागते.. Shilpa Pankaj Desai -
-
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#मँगोमँगो सिझन सुरू झाला की आठवते ते लहानपण😊 आम्हाला आमची आज्जी कुल्फी साठी सगळ्यांना वेगळे पैसे द्यायची😊 आता आज्जी नाही आणि कुल्फी सध्या मिळणे अशक्य आहे मग घरीच मस्त दुधाची क्रीमी अंबा घालून कुल्फी केली आणि बालपणच्या आठवणी काढत खाल्ली😋😋😋 Anjali Muley Panse -
"मँगो कस्टर्ड स्मुदी" 🥭 (MANGO CUSTARD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो" आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो......"आहाहाहाहा.....काय मान , काय तो सन्मानआणि मला या सर्वांचा अभिमान....अभिमान या करीता की,माझे माहेर कोकणातील ते ही अगदी रत्नागिरी च....मग सखींनो पुढे काही बोलायची गरज आहे काय......अहो खुद्द हा राजा च माझ्या गावचा, माझ्या जिवाभावाचा आणि आता साता समुद्रापार पोहोचलेला.....तर या कोकणच्या राजाची बातच काही और....चव म्हणजे जणू अमृतच....या कोकणच्या राजाची थोडीशी माहिती मला इथे सांगाविशी वाटते सखींनो.....ऐका तर मग,हापूस ही एक आंब्याची जात आहे.🥭हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.त्यालाच थोडे आधुनिक रूप देऊन मी इथे " मॅन्गो कस्टर्ड स्मुदी " बनवण्याचा प्रयत्न केला आहे.🥰बघा तर सखींनो जमलाय का बरा....🙏Anuja P Jaybhaye
-
मँगो खजबूजा सीडस् स्मूदि (mango kharbuja smoothie recipe in marathi)
#मँगो ....खरबूजच्या नीघालेल्या बिया आणी मँगो मीक्स ...ईनोव्हेटिव स्मूदि .....पूर्वी लोक याच बिया धूवून वाळवून त्याच्या बिया फोडून खायचे ....आता कोणी ईतक करत नाही कारण विकतच मीळतात ...आणी आपणही खरबूजा आणला की कापून. खाऊन घेतो आणी बिया फेकून देतो ...म्हणून याच बिया वापरून ही स्मूदि केली ... Varsha Deshpande -
मँगो डीलाइट मखाने खीर (mango delight makhana kheer recipe in marathi)
#amr आज आंबा विशेष रेसिपी मध्ये मी नवीन अनोखी रेसिपी आज घेऊन आले आहे ,फळांचा राजा आंबा व पौष्टिक मखाने याचे कॉम्बिनेशन मी आज वापरले असून ते चवीला अफलातून लागते. मखाने तर प्रोटीन चा व अनेक प्रथिनेयुक्त स्रोत आहे.वजन कमी करण्यासाठी ,हाडांची मजबुती वाढविण्यासाठी, रक्तदाब-साखर नियंत्रित करण्यासाठी, अनिद्रा त्रास कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी या अश्या अनेक गोष्टी करीत मखाने अतिशय उपयुक्त आहे . म्हणूनच मी आज मखाने व फळांचा राजा आंबा याचा वापर करून मँगो डीलाइट खीर केली आहे जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता .तर मग बघू कशी करायची ही खीर Pooja Katake Vyas -
-
-
मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळाची चाहुल लागली की गारेगार हव असत. मग आठवत ते आइसक्रीम. बर्याच फ्लेवर मधुन मँगो फ्लेवर ही चविष्ट रेसीपी. Suchita Ingole Lavhale -
हरबरा डाळ पुरणपोळी (Puranpoli Recipe In Marathi)
#BPR पुरणपोळी , हरबरा डाळ किंवा पीठ यापासून बनणार पदर्थांमधे बरेच पदार्थ आहेत पण महाराष्ट्राची प्रसिध्द अशी पुरणपोळी आता देशाबाहेर ही प्रसिध्द झाली आहे. तेंव्हा बघु या पुरणपोळी . Shobha Deshmukh -
मँगो-मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगो---सध्या बाहेर काही मिळत नाही, तेव्हा दूधावरची तहान ताकावर भागवावी लागते !! आईस्क्रीम, थंड पेय सर्व काही घरात तच करण्याचा प़यत्न आहे, आज मँगो मूस केला आहे !! तुम्ही तो नक्की करून पहा. Shital Patil -
पंचामृत-मँगो ज्यूस (mango juice recipe in marathi)
#मँगो आंबा सर्वांना प़िय असणारं फळ आहे.म्हणून मी काही तरी नवीन करण्याचा प़यत्न केला आहे. कमी जिन्नस लागणार आहेत, झटकन होणार आहे. पौष्टिक आहे. चला करू या ज्यूस.... Shital Patil -
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगोसुंदर आणि सोपे मँगो ड्रिंक जे सर्वांनाच हवेहवेशे वाटते.... madhura bhaip -
मँगो पराठा (mango paratha recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव.आंब्याचे कितीतरी प्रकार करता येतात. त्यातलाच मँगो पराठा. माझी मुलगी दिल्लीला जॉब करायची त्यावेळी मी बरेचदा तिच्याकडे जात असे. आम्ही दोघी तिथे खूप मज्जा करायचो. हॉटेलिंग आणि शॉपिंग. दिल्लीतले खाण्याचे एकही ठिकाण आम्ही सोडले नाही. पराठेवाला गल्ली मध्ये विविध प्रकारचे पराठे मिळतात. त्यात मला तिथला रबडी पराठा खूपच आवडायचा. मग मी थोडा बदल करून आंबा घालून पराठा करून पहिला आणि तो इतका मस्त झाला की काही विचारू नका. मी बरेचदा असा पराठा बनवते. आज लग्नाचा वाढदिवस आहे. आणि म्हणून आज मी हे पराठे केले आहेत सांगा कसे झालेत. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या (6)