व्हॆज चीजी कि्मी पास्ता (pasta recipe in marathi)
#पास्ता
कुकिंग सूचना
- 1
प़थम वरील संव साहीत्य घॆवुन काँव सोलुन सिमला कापुन घॆतली
- 2
गँस चालु करुन मोठ पातॆलॆ ठॆवलॆ त्यामध्यॆ पाणीं घातलॆ़पाणी गरम झालॆ की पास्टा टाकला पास्टा जास्त शिजवु नय़ॆ़ पास्टा शिजला की काढुन चाऴणी त काढला़
- 3
द्सरीकडॆ पातॆलॆ ठॆवुन बटर घातलॆ काँन शिमला फा्य करुनघॆतलॆ़
- 4
शिमला फा्य करुन काढुन घॆतलॆ पातॆलॆम्ध्यॆ बटर घालुन साँस घातलॆ चम्मच नॆ चांगलॆ हलवुन घॆतलॆ़आणी त्यामध्यॆफा्य कॆलॆलॆ शिमला मिरची काँन घातलॆ़ दुध घातलॆ़
- 5
संवंं एकञ करुन चम्मचनॆ ह हलवुन घ्यावॆं़व आॆरीगोनो व चिलीफ्?ीक्स घालुन चांगलॆ़ हलवुन घॆतलॆ वरुन चाीज घातलॆ़ व ग्ँस बंद कॆला़
- 6
गरमागरम व्हॆज चीजी़ की्मी पास्टा तयाऱ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चिजी शेजवॉन पास्ता पिनव्हील (schezwan cheese pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता हा नेहमी व्हाईट ,रॅड किंवा ग्रीन सॉस सोबत बनवला जातो. म्हणुन वेगळे काहितरी बनवण्यासाठी शेजवन सॉस मध्ये पास्ता बनवलाय.तसेच पिनव्हिल च्या स्वरुपात पास्ता सर्व्ह केलाय. पिनव्हिल हा सॅडविच चा प्रकार असतो. म्हणुन आतमध्ये पास्ता भरुन वेगळे स्वरुप आणले आहे Kirti Killedar -
टाँमेटो मसाला पास्ता (tomato masala pasta recipe in marathi)
#पास्ता मुलांना काहितरी वेगळ खायला हव असत सारख म काय कराव तर टाँमेटो मसाला पास्ता केला बघा जमलाय का रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा Manisha Joshi -
-
-
मॅक अॅन्ड चीज पास्ता (cheese pasta recipe in marathi)
#पास्ता एकदम सोपा व साधा पास्ता आहे . मॅकरोनी व चीज वापरुन बनवलेल्या ह्या पास्ता मॅक न चीज नावाने ओळखला जातो Swayampak by Tanaya -
व्हेजी लिंगुनिया पास्ता (Veggie Linguin Pasta Recipe In Marathi)
#ATW3#THECHEFSTORY LINGUIN GARLIC BASIL PASTAहा पास्ता मुळ इटालीयन आहे पण हल्ली मुलांना पास्ता, पिझा जास्त आवडते व आता सगळीकडेच हा प्रकार मिळतो. Shobha Deshmukh -
इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#GA4#week5 या चँलेंज़ मधून इटालियन हा क्लू घेऊन आज़ मी इटालियन पास्ता पण देशी स्टाइल मध्ये बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
अचारी पास्ता (achari pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता आपण बऱ्याच फ्लेवर मध्ये करू शकतो. आज मी आपला इंडियन टच देण्यासाठी अचारी सॉस आणि आपण लोणचे मसाला वापरतो तो या मध्ये घातला आहे. मिक्स भाज्या सुद्धा यात घालून त्याला पौष्टिक बनवले आहे. विशेष म्हणजे यात मी ओरीगानो , चिली फ्लेक्स नाही घातले आहेत.Pradnya Purandare
-
लींगुनीया पास्ता (Lingunia pasta recipe in marathi)
#AsahiKaseiIndia मूळइटालीयन आहे पण हल्ली सगळीकडेच सगळे मिळते व आवडते. पीझा व पास्ता तर नक्कीच आवडते. Shobha Deshmukh -
चीजी हाॅट पास्ता (cheese hot pasta recipe in marathi)
#बटरचीजहल्ली घरोघरी लहान आणि मोठ्यांचा पण आवडता पदार्थ म्हणून पास्ता बनवला जातो. खूप वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात. मी मॅक्रोनी पास्ता बनवला. मस्त तिखट आणि चटपटीत असा हा हाॅट पास्ता खायला मजा आली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पास्ता इन व्हाईट सॉस (pasta in white sauce recipe in marathi)
#पास्तापास्ता! आज जगभर घराघरात पोहचलेली ही मुळची इटालियन डिश. इथे कुकपॅडवर जाणकार कुक आणि खवय्ये हजर असताना मी पास्ताचा इतिहास सांगणे बालिशपणाचे ठरेल. तरीही बालहट्ट म्हणून काही गोष्टी येथे शेअर करायच्या आहेत.पास्ताचे मुळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपण पार इ. स. पहिल्या शतकापर्यंत जाऊन पोहोचतो. गहू आणि त्या सोबत इतर धान्यांच्या पिठाच्या शेवया (noodles), चपट्या लांब पट्ट्या (spaghetti), किंवा वेगवेगळ्या आकाराचे लहान तुकडे (dumplings) यांच्या स्वरूपात पारंपारिक पद्धतीने पास्ता बनवला जातो. इटलीमधील पास्ताचा दोन मुख्य प्रकार बनवले जातात. ताजा बनवलेला पास्ता ज्यास पास्ता फ्रेस्का म्हटले जाते आणि दुसरा प्रकार म्हणजे जो जगभरात सध्या वापरला जातो, कोरडा पास्ता किंवा पास्ता सेका.जहाजातून दूरदेशी प्रवास करणाऱ्या दर्यावर्दी खलाशांसाठी कोरडा पास्ता हा एक उत्तम पर्याय होता. तो कोणत्याही मोसमात साठवून ठेवणे सोपे होते. हे दर्यावर्दी जगभरात जिथे कुठे गेले, तेथे आपल्यासोबत पास्ताची ओळख घेऊन गेले.सुरवातीला पास्ता शिजवून तो हातानेच खाल्ला जात असे. मग साधारणपणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीत टोमॅटो दाखल झाले आणि सतरावे शतक येता येता 'पास्ता इन टोमॅटो सॉस' प्रसिद्ध झाला. आता तो खाण्यासाठी काट्या-चमच्याची गरज भासू लागली. आजच्या घडीला एक इटालियन माणुस, एका वर्षात सरासरी २७ किलो पास्ता खातो.इटलीच्या उत्तरेकडील भागात टोमॅटो सॉस ऐवजी पांढऱ्या सॉस सोबत पास्ता शिजवला जातो. ज्यात लसुण, मिरी, हर्बज्, बटर, इत्यादी घटक वापरले जातात. आजच्या 'पास्ता' थीम च्या निमित्ताने माझी आवडती डिश, 'पास्ता इन व्हाईट सॉस' बनविली आहे!सादर आहे 'पास्ता इन व्हाईट सॉस'!!! Ashwini Vaibhav Raut -
-
पास्ता स्प्रिंग रेव्हिओली (pasta spring ravioli recipe in marathi)
#पास्तारेव्हिओली म्हणजे एक छोटे गोल किंवा चौकोनी आकाराचे पास्ता पाकीट की ज्यात मिट, फीश, आणि भाज्या स्टफ करतात ही इटालियन पास्ता डीश आहे.मी थोडे फ्युजन करून यात रेड पास्ता स्टफ केला आहे.आणि वरून व्हाईट सॉस मस्तच. Suvarna Potdar -
होम मेड चीजी इटालियन पास्ता (cheese italian pasta recipe in marathi)
#पास्ता मी हा पास्ता घरी तयार केलेला आहे. त्यात काही नाविन्य आणायचं म्हणून त्यात मग मशरूम ,फ्रोजन मटार ,कॉर्न शिमला मिरची गाजर इत्यादी भाज्यांचा वापर केलेला आहे. आरोग्याच्या दृष्टीने सात्विक असा हा पास्ता आहे. पास्ता बनवला आणि तो खूपच अप्रतिम झाला. Vrunda Shende -
मायक्रोनी चीज पास्ता (macroni cheese pasta recipe in marathi)
#पास्ता ...मूलांच्या आवडीचा पास्ता ...मी जरी खात नसले तरी मूलांना कधी -कधी बनवून देते ...त्यात असतील त्या भाज्या थोड्या सोते करून टाकल्या की अजून छान लागतात आमी मूल आवडीने खातात ... Varsha Deshpande -
मेयो पास्ता ब्रेड बाईट्स (mayo pasta bread bytes recipe in marathi)
#पास्तापास्ता चा बनविला नाश्ता....मेयो पास्ता ब्रेड बाईट्स ही मी पास्ता ची एक आगळी वेगळी अशी डिश नाश्त्यासाठी ट्राय करून बघितली... मस्त क्रिस्पी आणि चमचमीत झाली.... माझे नवरोबा आणि पोटोबा दोन्ही पण खुश Aparna Nilesh -
क्रीमी स्पिनाच पेस्तो पास्ता (creamy spinach pesto pasta recipe in marathi)
#पास्ता Kalpana D.Chavan -
देसी गुलाबी पास्ता (desi pasta recipe in marathi)
#पास्ता रेसिपीजपास्ता म्हटलं की मुलांच्या अगदी आवडीचा पदार्थ. आज तर किती विदेशी असो पण आपल्या इंडियन स्टाइल निसर्ग बनवला तो तितकाच टेस्टी लागतो मग तुम्ही तुमची कुठलीही पद्धत वापरावी. मग तो रेड पास्ता व्हाईट पास्ता, किंवा ग्रीन पास्ता कुठलाही असो मुलगा तर ऑल्वेज रेडी टू इट....माझ्या मुलीचा अगदी आवडीचा पदार्थ. मग तिच्यासाठी पिंक पास्ता इन देसी स्टाइल, घरात जे जे साहित्य होतं त्यातून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून मी सर्व्ह करताना तुळशीची पानं ठेवली आहेत. त्याची टेस्ट खूपच छान लागतो नक्की ट्राय करून बघा. Jyoti Gawankar -
पास्ता अराबियता (इटालियन) (pasta arrabiata recipe in marathi)
#पास्ता .... मी पास्ता तसा एक दोन वेळेसच बनवला असेल तोही रेडिमेड मसाला, सॉस वापरून. माझ्याकडे पास्ता बनविण्यासाठी (मॅक्रोनी)पास्ताही न्हवता त्यामुळे थोडस चॅलेंजिंग वाटल.you tube सर्च केले. पास्ता घरीच बनवला आणि यश मिळाले. धन्यवाद cookpad बऱ्याच गोष्टी cookpad मुळे try करता आल्या आणि शिकता आल्या. Jyoti Kinkar -
#EB10#W10व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
पास्ता म्हटलं की मुलं खुष.खरतर आपले ईतके पदार्थ आहेत की लहानपणापासुन मुलांना ते दील्यास, आवङु लागतात.तरीही पास्ता वगैरे मुलांना घरी करून द्यावे म्हणजे तीही खुष होतील.त्यातही पास्ता आपण ईंङियन स्टाईलने करून बघावा असं वाटलं आणी मनापासून आवङला हा प्रयोग!!!#EB10 #W10 Anushri Pai -
पास्ता चिली (pasta chili recipe in marathi)
#पास्तानेहमी तर मी व्हाईट सॉस पास्ता बनवते आणि भरपुर चीज घालून आज माञ एक नवीन प्रकार खाऊन बघितला तो म्हणजे चायनीज पास्ता खूप दिवस झाले चायनीज खाल्ले नाही आज सहज आठवण आली की सोया चिली बनवून या तेथे पास्ता दिसला आणि विचार केला यालाच चायनीज फ्लेवर दिला तर सोया वडी च्या ऐवजी पास्ता वापरला आणि सुंदर पटकन झाली पण रेडी सर्वानी चाटून पुसून फस्त मी फस्ट टाईम करून बघितली ही रेसिपी सर्व बोलत आहे की अशीच पुन्हा बनवू या खुपच मस्त Nisha Pawar -
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#sp#सॅलड प्लानर - चौथे पास्ता सॅलड Dhanashree Phatak -
क्रिमी इटालियन सॉसेज मॅकरोनी पास्ता (italian macaroni pasta recipe in marathi)
#पास्ता मलईदार पांढरा मॅकरोनी पास्ता सॉस.मऊ आणि चवदार पेन पास्तासह मलईदार पांढर्या सॉससह बनविलेले एक सोपा आणि लोकप्रिय चीसी पास्ता रेसिपी. कृती इटालियन पांढ -्या रंगाच्या पास्तापासून खूपच प्रेरित आहे.मलईदार इटालियन सॉसेज पास्ता ही कौटुंबिक आवडती इटालियन मॅकरोनी पास्ता रेसिपी आहे! Amrapali Yerekar -
व्हाईट इटालियन पास्ता विथ मटार (white sauce pasta recipe in marathi)
#पास्ता मुलांना आवडणारा क्रिमी क्रिमी यमी यमी व्हाईट इटालियन पास्ता विथ मटार तयार करायला घेतला आणि तो माझ्या मुलांना खूप आवडला मका नव्हता त्यामुळे मी फ्रोजन मटर यात यूज केले काहीतरी वेगळेपणा आणण्याचा मी आज प्रयत्न केला आहे. पास्ता केला आणि तो फार अप्रतिम झाला. Vrunda Shende -
अक्रोड, बदाम रिबन पास्ता (ribbon pasta recipe in marathi)
#पास्ता हा पटकन होणारा पास्ता आहे.कमी साहित्य ,कमी वेळ, कमी कष्ट. Kusum Zarekar -
पास्ता विथ इंडो- इटालियन ग्रेव्ही (pasta with indo-italian gravy recipe in marathi)
पास्ता आपण इटालियन पद्धतीने तयार करतो आज मी त्यामध्ये आपले रोजच्या वापरातले मसाले वापरून त्याला भारतीय स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे...Pradnya Purandare
-
व्हेज व्हाईट सॉस पास्ता (veg white sauce pasta recipe in marathi)
#EB10 #W10E- book विंटर स्पेशल रेसिपीज'पास्ता' ही रेसिपी सर्व लहान थोर मंडळीनची आवडती रेसिपी.... 🥰 तर बघुया! "व्हेज व्हाईट सॉस पास्ता" रेसिपी.. 😊 Manisha Satish Dubal
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13095172
टिप्पण्या