साफ्रो न सॉस क्रीमी चीझ पास्ता (cream cheese pasta recipe in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

मुलांना आवडीचा चीझ पास्ता पण साफ्रोन म्हणजे केशर वापरून केलेला सॉस तयार केलं व खूप चीज घालून तयार केला.
#पास्ता

साफ्रो न सॉस क्रीमी चीझ पास्ता (cream cheese pasta recipe in marathi)

मुलांना आवडीचा चीझ पास्ता पण साफ्रोन म्हणजे केशर वापरून केलेला सॉस तयार केलं व खूप चीज घालून तयार केला.
#पास्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिन
३-४ व्यक्ती
  1. 1/2पाकीट पेन्ने पास्ता
  2. १०-१२ केशर च काड्या
  3. 1/4 कपग्रीन पीस
  4. 1/2 कपचीज
  5. 1/2 कपस्लाइस मशरूम
  6. 2बारीक चिरून मिरची
  7. 5-6पाकळ्या लसूण बारीक चिरून
  8. 1मोठा कांदा बारीक चिरून
  9. 1/2 कपमैदा
  10. 1/2 कपदूध
  11. मिक्स हर्ब्ज
  12. मीठ चवीनुसार
  13. 1/2 चमचाबटर
  14. 1 चमचाऑलिव्ह ऑइल
  15. १०-१२ भाजलेले शेंगदाणे

कुकिंग सूचना

३० मिन
  1. 1

    प्रथम सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    नंतर पास्ता घ्यावा व गरम पाण्यामधे थोड तेल व मीठ घालून शिजवून घ्यावा. व शिजवून झाल्यावर लगेच थंड पाणी घालून ठेवून द्यावा

  3. 3

    नंतर १ कढई मधे ऑइल व बटर २ गरम करून त्यामध्ये लसूण मिरची व कांदा घालून परतून घ्यावं. नंतर त्यात ग्रीन पीस घालून थोड परतून घ्यावं. कांदा फक्त सॉफ्ट होई पर्यंत शिजववा

  4. 4

    नंतर त्यामध्ये थोड पीठ घालावं व लगेच दूध घालून छान घट्ट हईपर्यंत शिजवून घ्यावं. नंतर त्यामध्ये पास्ता घालवा. त्या सॉस मधे आता चीज घालावं. व केशर मिक्स करावं

  5. 5

    नंतर छान मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मिठ व मिक्स हर्ब्ज घालून पास्ता. वरून भाजलेले दाणे घालून पास्ता सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes