व्हाइट सॉस चीझ पास्ता (white sauce pasta recipe in marathi)

Deepika Patil Parekh
Deepika Patil Parekh @Deepika_Parekh84
Mumbai

#बटरचीज ह्या रेसिपी मध्ये तीन प्रकारचे चीझ आणि बटर वापरले आहेत. चीझ लव्हर्स आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे

व्हाइट सॉस चीझ पास्ता (white sauce pasta recipe in marathi)

#बटरचीज ह्या रेसिपी मध्ये तीन प्रकारचे चीझ आणि बटर वापरले आहेत. चीझ लव्हर्स आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ minutes
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपशिजवलेला पास्ता
  2. भाज्या सौटे करण्यासाठी
  3. 1/2 चमचेतेल
  4. 1/4 कपचिरलेली पिवळी कॅप्सिकम
  5. 1/4 कपचिरलेला ग्रीन कॅप्सिकम
  6. 1/4 कपचिरलेला रेड कॅप्सिकम
  7. 1/4 कपबेबी कॉर्न
  8. चवीनुसारमीठ
  9. 1 1/2 चमचेबटर
  10. व्हाइट सॉससाठी:
  11. 1/2 कपक्रिम चीझ
  12. 1/2 कपकिसलेला चीझ
  13. १½ कप दूध
  14. १/4 चमचे वाळलेल्या ओरेगॅनो
  15. 1/4 चमचेलाल मिरची फ्लेक्स
  16. 1 चिमूटभरकाळी मिरी पावडर
  17. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ minutes
  1. 1

    पॅकेजवर दिलेल्या सूचनांनुसार कच्चा पास्ता उकळवा

  2. 2

    एका कडाईमध्ये तेल गरम करावे. त्यात तुमच्या पसंतीनुसार भाज्या घालून मध्यम आचेवर सौंटे करून घ्या
    ज्योत बंद करा
    आणि त्यांना एका प्लेटमध्ये हस्तांतरित करा

  3. 3

    त्याच कढईत बटर घाला, नंतर दुध ओता. दुध थोड गरम झाल्यावर त्यात क्रीम चीझ आणि किसलेला चीझ घाला. चीझ मेल्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. सतत हळूहळू ढवलत राहावे.

  4. 4

    ओरेगानो, लाल मिरची फ्लेक्स, चिमूटभर मिरपूड पावडर आणि मीठ घाला. चांगले मिसळा

  5. 5

    भाज्या आणि पास्ता घालून पुन्हा एकदा चांगले मिसळा

  6. 6

    ज्योत बंद करा.
    सर्व्हिंग प्लेटमध्ये स्थानांतरित करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepika Patil Parekh
Deepika Patil Parekh @Deepika_Parekh84
रोजी
Mumbai
Hello all, i am Deepika, based in mumbai. Born in Maharashtrian family n got married with gujju jain guy. I was working as a HR personnel. My husband and I are very foodie. I left my job post delivery. I always tried food in various restaurants or on streets of mumbai, but never taken efforts of making it by myself. Recently due too lockdown, when everything was closed. When we were unable to fulfill our craving, i started trying various recipes at home. And my hubby started capturing pictures of whatever i cook.. so this way we have created our instapage herplatterhisshutter..
पुढे वाचा

Similar Recipes