बीटरूट छाच (beetroot chach recipe in marathi)

#cooksnap आज माझी मैत्रिण दीपली डाके मुन्शी चा लाइव कुकिंग शो झाला.. तशी आमच्या मैत्री ला बारा तेरा वर्ष झाले असतिल आमची ओळख ई टी व्ही मराठी किचन क्वीन च्या सेट वर झाली मग त्या नंतर ओळखी वाढत गेली.. भेटणे कमी झाले पण मैत्रीतला ओलावा अजुनही कायम आहे.. आज शॉपिंग साठी बाहेर गेल्या मुळे यायला उशिर झाला गरमी खूप असल्याने काहितरी थंड प्यावे आणी साहित्य घरि आस्ल्यने पटकन बीटरूट छाच बनवले
बीटरूट छाच (beetroot chach recipe in marathi)
#cooksnap आज माझी मैत्रिण दीपली डाके मुन्शी चा लाइव कुकिंग शो झाला.. तशी आमच्या मैत्री ला बारा तेरा वर्ष झाले असतिल आमची ओळख ई टी व्ही मराठी किचन क्वीन च्या सेट वर झाली मग त्या नंतर ओळखी वाढत गेली.. भेटणे कमी झाले पण मैत्रीतला ओलावा अजुनही कायम आहे.. आज शॉपिंग साठी बाहेर गेल्या मुळे यायला उशिर झाला गरमी खूप असल्याने काहितरी थंड प्यावे आणी साहित्य घरि आस्ल्यने पटकन बीटरूट छाच बनवले
कुकिंग सूचना
- 1
किसलेले बीटरूट पाच मिनिट थोड्या पाण्यात भिजवुन ठेवावे.. तो पर्यंत लागणार्या सगळ्या साहित्य तैय्यार ठेवावे.
- 2
दही फेटून घ्यावे व बीटरूट चे पाणी गाळुन त्यात घालावे व बाकी सर्व साहित्य घालुन एक जीव करावे. आणी पेल्यात सर्व्ह करावे.. बीटरूट छाच
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#cooksnap चॅलेंज#रायतारेसिपीRajashree Yele यांची थोडा बदल करून "बीटरूट रायता" ही रेसिपी बनविली आहे. छान झाली. तुम्हीही नक्कीच करून बघा! 🥰 Manisha Satish Dubal -
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5#beetrootआरोग्यासाठी बीटाचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते. Payal Nichat -
-
बीटरूट बर्फी (beetroot barfi recipe in marathi)
#GA4 #Week5#Beetroot barfi मी बीटरूट आणि सुकं खोबर्यापासून पौष्टिक वड्या बनविल्या आहेत. ही रेसिपी बनविण्यासाठी सोपी आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल व मुलं सुद्धा आवडीने खातील. Archana Gajbhiye -
बीटरूट शुक्तो (beetroot Shukto recipe in marathi)
#पूर्व#बीटरूट शुक्तोबीटरूट शुक्तो हा एक पारंपरिक बंगाली जेवणातील मुख्य पदार्थ जो जास्त करून भाता सोबत सर्व्ह केला जातो. मुख्यतः शुक्तो म्हणाले की मिक्स भाज्यांचा आठवतो. पण मी आज बीटरूट शुक्तो रेसिपी सांगत आहे जी बंगाली घरात पूर्वापार केली जात असे. विस्मरणात चाललेली पारंपरिक रेसिपीच म्हणा ना.बीटरूट शुक्तो पोटाला थंडावा देणारा भाजीचा प्रकार. असे म्हणतात की ज्याला उत्तम शुक्तो बनवायला जमला तो किंवा ती पाककलेत निपुण. यावरून पूर्वी बंगाली कूकची परीक्षा घेतली जात असे.पूर्व या थीम नुसार बीटरूट शुक्तो रेसिपी खास शेअर करावीशी वाटते. Shital Muranjan -
बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5 #post2. किवर्ड बीटरूट & सॅलेड Pranjal Kotkar -
बीटरूट टिक्की (beetroot tikki recipe in marathi)
#कूकपॅड इंडिया बर्थडे कुकिंग विथ सेफ मिरवान विनायक यांच्या बरोबर बीटरूट टिक्की शीकायला मिळाली. मी आज बीट रूटटिक्की ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
औथेँटिक केरळ ओनम सद्या बीटरूट किचडी (beetroot khichdi recipe in marathi)
#दक्षिण #केरळ- आज मी येथे औथेँटिक केरळ ओनम सद्या बीटरूट किचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
बीटरूट - कॅरेट सूप (beetroot carrot soup recipe in marathi)
#GA4 #Week20 सूप प्रकृतीला खूप चांगले असते , बीटरूट सूप मध्ये बरेच घटक असल्याने ते पौष्टिक झाले आहे . आपण अवश्य करून पाहा Madhuri Shah -
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
#GA4 #week5#Clue बीट वापरून केलेली सिम्पल रेसीपी... बीटरूट पराठा Geetanjali Kshirsagar-Bankar -
हेल्दी बीटरूट पूरी (Beetroot puri recipe in marathi)
#MBR#पूरी#puri#बीटरूट#beetroot Sampada Shrungarpure -
बीटरूट कोफ्ताकरी (beetroot kofta curry recipe in marathi)
#कोफ्तामधे एकदा टीव्हीवर किचन रूल्स हा कार्यक्रम बघत असताना मुलगी म्हणाली आपण पण असा 7 कोर्स मील सर्व्ह केल तर आणि लगेच ठरल.तर ह्या सेव्हन कोर्स मील मधल्या मेन कोर्स ला सर्व्ह केलेली ही बीटरूट कोफ्ताकरी#कोफ्ता Anjali Muley Panse -
बीटरूट आणि गाजर सूप (beetroot ans gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#soups#सूप#टोमॅटो बीटरूट गाजर सूप Deveshri Bagul -
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
मी सुमेधा जोशी ताईंनी केलेली बीटरूट पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे.मी बेसन वापरले नाही. Preeti V. Salvi -
बीटरूट पराठे (beetroot paratha recipe in marathi)
बीटरूट चे पदार्थ आवडीपेक्षा तब्येतीसाठी म्हणून जास्त खाल्ले जातात :) त्यातील बीटचे पराठे हा आमचा आवडता विषय आहे :) पंधरा दिवसातून एकदा तर नक्की असतातच आमच्याकडे :) सुप्रिया घुडे -
-
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#beetrootआपण रोजचे जेवण बरोबर घेतोच पण बऱ्याचदा त्याबरोबर आपण सॅलड कडे दुर्लक्ष करतो जे महत्त्वाचे काम आपल्या आरोग्यावर करते. रोजच्या आहारातून कच्चे अशा काही भाज्या आहे जी आपण जेवणाबरोबर सॅलड म्हणून घेऊ शकतो. काकडी ,बीटरूट ,पत्ताकोबी, टमाटे ,मुळा अशा बर्याच अजून भाज्या आहेत ज्या आपण जेवणातून बरोबर घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपल्या पचनाला ही त्याचा फायदा होतो खाल्लेले जेवण नहीं व्यवस्थित पचते आणि विटामिन्स, प्रोटीन, मिनरल्स आपल्याला बरोबर प्रमाणात मिळतात.बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते, रोज आहारातून बिट घेतल्याने बरेच आरोग्याचे फायदे होतात असे कच्चे सॅलड त्यात काही घटक मिक्स करून ते आहारात घेतले तर अजून पौष्टिक होतात, ते खाऊ घालण्याची ही कला आपल्यात हवी ते कसे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला देता येईल तसे तयार करून दिले पाहिजे हे सॅलड कच्चे तर छान लागतात त्यात दही टाकून कोशिंबीर सारखे ही आपण आहारातून घेऊ शकतो.तर बघूया बीटरूट सॅलेड रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा Chetana Bhojak -
बीटरूट चॉप्स (beetroot chops recipe in marathi)
#GA4#week5#beetroot#बीटरूटबीटरूट मध्ये फायबर , फोलेट ,विटामिन बी नाईन, मॅंगनीज, पोटॅशियम, आयरन आणि विटामिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं तसेच बीट रूट आणि त्याचा रस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जसे की रक्ताभिसरण,ब्लड प्रेशर कमी करणे त्यात जास्त प्रमाणात इन ऑरगॅनिक नायट्रेटअसतात. त्याची पानं सुद्धा खाल्ल्या जातात बीटरूट मध्ये सूज कमी करणारे घटक असतात तसेच इसेन्शियल व्हिटॅमिन्स मिनरल्स एंटीऑक्सीडेंट व युनिक बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असतात जे आपल्या प्रकृतीस फार उपयुक्त असतात. Mangala Bhamburkar -
बीटरूट मेयोनेज (beetroot mayonnaise recipe in marathi)
#GA4 #week12 #Mayonnaiseक्रॉसवर्ड पझल मधील 'Mayonnaise' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी होममेड, एगलेस आणि हेल्दी अशी बीटरूट मेयोनीजची रेसिपी बनविली आहे. हे मेयोनेज सलाद, ब्रेड, सँडविच, बर्गर, मोमोज सोबतही सर्व्ह करू शकता. सरिता बुरडे -
बीटरूट कटलेट / टिक्की (beetroot cutlets recipe in marathi)
#CookpadIndia#Cookpad#Birthday #Date_17/12/2021#ChristmasReady#CookAlong with Master Chef Mirvaan VinayakCookpad India ला 5 वर्ष पूर्ण झाली. Happy Birthday Cookpad... ❤️🍫🎂💐त्याबद्दल सर्व भाषातील cookpad टीम चे मनःपूर्वक अभिनंदन... 💐💐😍कुकपँड व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! CookAlong ही ऍक्टिव्हिटी 17 डिसेंबर 2021 रोजी झाली होती. त्यात Chef Mirvaan Vinayak यांनी अतिशय सोप्या पद्धतीने दोन्ही पदार्थ शिकवले. विशेष म्हणजे घरो घरी उपलब्ध असणाऱ्या सामानात!हे पदार्थ पार्टी साठी खास करू शकतो... त्यात म्हणजे आपल्या cookpad चा वाढदिवस...त्यात "बीटरूट कटलेट" आणि "हॉट चॉकलेट" ह्या दोन नावीन्य पूर्ण रेसिपी शिकवल्या.एवढेच नाही तर "प्लेटिंग"(सजावट) पण शिकवली.(त्यात ट्रेंडिंग सजावट पण शिकवली) Sampada Shrungarpure -
-
बीटरूट रायता (Beetroot Raita Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#beetroot#बीटरूट#रायता#winter Sampada Shrungarpure -
-
-
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#सोमवार#बीट किती पोष्टीक नि जीवनसत्वे युक्त असते , शिवाय हिमोग्लोबीन च्या वाढीसाठी बीट किती चांगले कार्य करते हे माहिती आहेच. अशी बहुगुणी बीटांची कोशिंबीर छान तर लागतेच पण रंग ही सुरेख येतो. Hema Wane -
बिटरूट सलाड (beetroot salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये सोमवारी बीटरूट सलाड आहे.बिटरूट हे पौष्टिक असते. ते सर्व मौसमात मिळते. त्यात A, C,व्हिटॅमिन असतात. ह्यामुळे हिमोग्लोबिन वाढते.त्वचा चमकदार होते. ब्लडप्रेशर काबूत राहते.केस वाढीसाठी याचा फायदा होतो. बीटरुटचे अनेक फायदे आहेत. Shama Mangale -
बीटरूट हेल्दी उत्तपम (beetroot uttapam recipe in marathi)
#GA4 #Week1उत्तपमखुप दिवसानंतर मी रेसिपी पोस्ट करते आहे,गोल्डन अप्रोन यामध्ये उत्तपम हे ऑप्शन होतं.....तर विचार केला की चला उत्तपम बनवावे...खूप दिवसापासून रेसिपी पोस्ट नाही केल्या तर मनालाच रुख माझ्या लागलेली होती....पण मी तरी काय करणार...कारण एप्रिल महिन्यापासून मी कूक पॅड ला अटॅच झाले,आणि त्यानंतर पदार्थ मधले वेरिएशन माझे सुरू झाले, आणि हे पदार्थ करता करता जुनी असलेली बेकिंग ची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून मी बेकिंग आयसिंग करायला सुरुवात केली,आणि बरीच प्रॅक्टिस केली, आणि सहज केलेले केक मी स्टेटस वर ठेवायला सुरुवात केली ,,आणि चक्क जवळचे मित्रपरिवार या सगळ्यांनी मला ऑर्डर द्यायला सुरुवात केली...आणि माझा बिझनेस सुरू झाला...आणि तीस ते बत्तीस वर्षांपूर्वी केलेला छोटासा बेकिंग चा कोर्स आता कामी पडला,, आणि मग यूट्यूब किंवा इकड तिकडचे व्हिडिओ बघून बघून मी केक आणि आयसिंग शिकली , आणि ह्या मध्ये सगळ्यात जास्त मला स्वरा मॅडम यांनी मदत केली,, बेकिंग मधले बारकावे त्यांनी मला समजावून सांगितले... स्वरा मॅडम ची खूप आभारी आहे, निस्वार्थपणे त्यांनी माझी मदत केलीखूप मेहनत घेतली मी रात्रंदिवस प्रॅक्टीस केली...बरेच केक आणि आयसिंग केले,इतकी प्रॅक्टिस केली की मला रात्री झोप येईना,,आणि खूप प्रॅक्टिस नंतर माझे केक चांगले बनायला सुरुवात झाली आणि मला रोजच्या ऑर्डर यायेला सुरुवात झाली...खूप दिवसा पासून ची इच्छा होती मनामध्ये ही बिजनेस करावा आपलं कला स्किल्स लोकांसमोर यावे,,कूक पॅड मुळे खूप जास्त फायदा झाला मला आणि बिझनेस करण हे स्वप्न पूर्ण झाले,,, मी याचे श्रेय कूक पॅड टीम, अंकिता मॅडम, स्वरा मॅडम यांना देईल,, खूप खूप खूप संपूर्ण कूक पॅड टीम ची मी आभारी आहे,, Sonal Isal Kolhe -
बीटरूट रायता. (betroot raita recipe in marathi)
#GA4#week5गोल्डन एप्रन मधील किवर्ड बीटरूट....हा वर्ड पकडून बीटरूट रायता ही रेसिपी केली आहे...किसून घेतलेले बीटरूट आणि दही, लसूनअदरक ची पेस्ट, घातलेले मसाले, यांचे खूप मस्त कॉम्बिनेशन म्हणजे बीटरूट रायता रेसिपी...हा रायता खूप रुचकर आणि तेवढाच पोष्टिक देखील आहे. या मध्ये विपुल प्रमाणात पोटॅशियम, डायटरी फायबर, मॅग्नीज, आणि विटामिन b6 अजून खूप सारे विटामिन्स आणि न्यूट्रिशन या बीटरूट मधून आपल्याला मिळते. हा रायता तुम्ही पराठ्याबरोबर, पुलाव सोबत सर्व्ह करू शकता. इतका तो चवीला रुचकर आणि तेवढाच भन्नाट लागतो...नक्की ट्राय करा, *बीटरूट रायता*... Vasudha Gudhe -
More Recipes
टिप्पण्या