बाजरा मेथी ढेबरा (bajara methi dhebara recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#रेसिपीबुक #week4
रेसिपी8आवडते_पर्यटन_शहर
#वडोदरा (बडोदा)
गजरात एक रंगीबेरंगी, उत्साहाने ओसंडून वाहणारा प्रदेश. आम्ही जानेवारीत स्टँच्यु आँफ युनिटी बघायला बडोद्याला गेलो होतो. तीथे मंगलदास मार्केट जवळच्या एका दुकानात आम्हाला हे ढेबरा मिळाले. मस्त हेल्दी,चविष्ट स्नँकचा प्रकार प्रवासात ही नेऊ शकतो असा हा पदार्थ आज नाश्त्याला केला. सगळ्यांचा आवडता आणि बाजरी न आवडणाऱ्यांना सुद्धा सहज आवडेल असा पदार्थ😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1कप=200 ग्रँम
  2. 1 (1/2 कप)बाजरीचे पीठ
  3. 1/4 कपकणिक
  4. 3/4 कपबारीक चिरलेली मेथी
  5. 2 टीस्पूनगूळ
  6. 1/4 कपदही
  7. 1/2 टीस्पूनआल्याची पेस्ट
  8. 1 टीस्पूनहिरवी मिरची पेस्ट
  9. 1 टीस्पूनलसूण पेस्ट
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  12. 1/2 टीस्पूनधणे पूड
  13. 1/2 टीस्पूनतीळ
  14. 1 टीस्पूनतेल
  15. चवीनुसारमीठ
  16. तळण्यासाठी गरजेनुसार तेल

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात गूळ आणि दही एकत्र करून व्यवस्थित कालवून घ्यावे.गूळ-दह्याच्या मिश्रणासह बाजरी,कणिक, मेथी,हळद,तिखट,मीठ,तीळ,धणेपूड, लसणाची पेस्ट हे एकत्र करून, पुरेसे पाणी वापरुन मऊ पिठ मळून घ्यावे.

  2. 2

    पीठाचे समान भाग करून विभागून घ्यावे.
    पीठाचे गोळे हातानी थापा

  3. 3

    थापलेले ढेबरा मंद आचेवर गोल्डनरंगावर तळून घ्या.

  4. 4

    तयार ढेबरा गरमागरम दह्याबरोबर सर्व्ह करा किंवा थंड करून खाऊ शकता. एअरटाइट डब्यात 2 दिवस हे ढेबरा छान राहतात. प्रवासात ही नेऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes