उप्पीट (upit recipe in marathi)

#रेसीपीबुक #Week4
साऊथ म्हणा किंवा कर्नाटक मध्ये आपण फिरायला गेलो त पदार्थांची रेलचेल असते
मैसूर बेंगलोरला गेलात हॉटेलमध्ये उपमा द्या म्हटलं तर कोणीच देणार नाही तिकडे ऊप्पीट म्हणतात आणि खूप सुंदर लागत सगळ्या भाज्या आणि शुद्ध तुपातला असतं आपण उपमा करताना पाणी वापरतो पण तिकडे दही वापरतात आणिबरोबर मस्त ओल नारळ दह्याची चटणी
उप्पीट (upit recipe in marathi)
#रेसीपीबुक #Week4
साऊथ म्हणा किंवा कर्नाटक मध्ये आपण फिरायला गेलो त पदार्थांची रेलचेल असते
मैसूर बेंगलोरला गेलात हॉटेलमध्ये उपमा द्या म्हटलं तर कोणीच देणार नाही तिकडे ऊप्पीट म्हणतात आणि खूप सुंदर लागत सगळ्या भाज्या आणि शुद्ध तुपातला असतं आपण उपमा करताना पाणी वापरतो पण तिकडे दही वापरतात आणिबरोबर मस्त ओल नारळ दह्याची चटणी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम रवा कोरडाच कढईत भाजायचा रवा लालसर होऊ द्यायचा नाही आता कढईत दोन टेबलस्पून तूप टाकायचं त्यात मोहरी हिंग जिरे कढीपत्ता लाल मिरची कांदा हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ बटाटा टाकायचा व छान परतायचं बटाटा शिजला की त्यात दोन वाटी ताक टाकायचं आणि उकळु द्यायचं नंतर हळूहळू भाजलेला रवा आणि मीठ टाकायचं आणि मस्त दणदणीत वाफ येऊ द्यायची व हा उपमा खोबरं कोथिंबीर आणि नारळाच्या चटणी बरोबर खायला द्यायचं.
Similar Recipes
-
रस्सम पावडर आणि रस्सम (rasam powder ani rasam recipe in marathi)
#दक्षिणआंध्र प्रदेश, कर्नाटक,तमिलनाडु, तेलंगानारस्सम ही साऊथ इंडियन डिश आहे रस्सम चवीला तिखट आंबटगोड असते. परंपरेनुसार रस्समचा बेस कोकम चिंच कैरी पासून बनवतात त्याचबरोबरीने गुळ लसूण काळी मिरी जिरे टोमॅटो डाळ आणि बाकीचे मसाले वापरतात. Rajashri Deodhar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
रव्याचा उपमा (ravya upma recipe in marathi)
उपमा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे नाश्त्यात उपमा म्हंटला की कसा भरपेट नाश्ता होतो आणि दिवसाच्या सुरूवातीस जर निरोगी नाश्ता सुरू झाला तर आपण दिवसभर उत्साही राहता 😄तर असा हा हेल्दी व टेस्टी उपमा बघुया Sapna Sawaji -
उपमा (upma recipe in marathi)
उपमाकोणी उपमा म्हणा कोणी उपेंडी म्हणाकोणी उप्पीटु म्हणा कोणी उप्पुमावू म्हणाकोणी उप्पुमा म्हणा कोणी उप्पीट म्हणाकोणी रुलांव म्हणा कोणी कारा बाथ म्हणा..वेगवेगळ्या नावांनी तो सजला जरीपरी स्वादची एक आहे हो नारायणा..गृहिणी सार्या मानती त्यालाअसे हक्काचा साथीदार त्यांचा हो कैवल्यराणा..घाईगर्दीच्या वेळी धावून हा येईअडचण चुटकीसरशी सोडवी हो मनरमणा..स्वाद आणि चवीत ठरे हा अव्वलजर पाण्याचे प्रमाण नीट जमले हो देवकीनंदना..भालदार चोपदारच जणू किचनचा हा24×7 तुम्ही कधीही आस्वाद घेऊ शकता हो मधुसूदना..भारत वर्षात याची ख्याती ही अव्वलठरे पौष्टिक नाश्त्याचे कारण हो जनता जनार्दना..सोपा आणि सुटसुटीत अशी डिग्री हा मिळवीभांडी कमी अन् ओटा स्वच्छ एकाच वेळी हे ब्रीदही राखी हो दयाघना...असे बहुगुणी आखूडशिंगी गाईचं रुपच जणूम्हणूनच गोल्डन अॅप्रन 4 मध्ये वर्णी लागे हो देवकीनंदना.. Bhagyashree Lele -
उपमा (upma recipe in marathi)
# उपमा किंवाउप्पीट ब्रेक फास्टचा छान प्रकार आहे व हेल्दी आणि पोटभरीचा पदार्थ आहे. कर्नाटक पध्दतीने केलेले उप्पीट व बरोबर पुड चटणी मस्तच. Shobha Deshmukh -
मिश्र डाळ व्हेज उपमा (mix dal upma recipe in marathi)
उपमा पोहे हा असा नाश्ता आहे, ती हा आपल्याकडे नेहमीच बनत असतो.....उपमा आणि पोह्याचे काहीही नवलाई नाही...यामध्ये जर वेरिएशन केले नाही तर, ते आपल्याला नेहमी नेहमी पाहूनच बोर होत....थोडासा फरक केला आणि थोडासा चेंज केला की मग तो खाण्याचा पदार्थ डिलिशिअस बनतो....उपमा हा मला कसा ही आवडतो...स्पेशली हा व्हाईट रंगाचा उपमा जास्त आवडतो...माझ्या मुलाला यल्लो उपमा साधा आवडतो...आणि मुलीला हा व्हाइट रंगाचा जास्त आवडतो...या ठिकाणी यांच्या दोघांच्याही चॉईस डिफरंट आहे...जेव्हा उपमा बनतो तेव्हा दोन रंगाचे उपमा बनतात माझ्याकडे....ठीक आहे प्रत्येकाची आवड आहे...पण मला हा अतिशय आवडतो ....आणि तूप घालून छान गरम गरम आसट उपमा तर खूपच आवडतो.... Sonal Isal Kolhe -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
जजक (Jajik Recipe In Marathi)
#समर ड्रिंकहि एक तुर्कस्तान ची रेसिपी आहे. तिकडे रेसिपी मधे मसाल्यांचा वापर नसतो. आंम्ही तिकडे गेलो असताना टेस्ट केले. आपण ह्यात जीरे पावडर, काळ मीठ पण वापरु शकतो. Sumedha Joshi -
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batata bhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे#माझी आवडती रेसिपीमाझी आवडती रेसिपी फ्लावर बटाटा रस्सा तुम्हाला वाटत असेल की इतकी सोपी भाजी पण थोडी हटके आहे. माझ्या आवडीची आहे. ही भाजी मी कधी करुन बघितली नाही कारण माझ्या मोठ्या बहिणीच्या हातची ही भाजी मला खूप आवडते. त्यामुळे कधी बनवण्याची वेळच आली नाही पण थीमसाठी म्हणून मी आज तिला ही भाजी विचारली आणि बनवली. Deepali dake Kulkarni -
उपीट / उपमा (upit recipe in marathi)
#cooksnap # रंजना माळी # आज मी रंजनाच्या, रेसिपी प्रमाणे उपमा/ उपीट बनविले. मी कधी आधी पाणी टाकून उपमा बनवत नसते. छान झालाय उपमा किंवा उपिट.... Thanks रंजना.. Varsha Ingole Bele -
व्हेज उपमा (veg upma recipe in marathi)
#दक्षिण # केरळ #साऊथ व्हेज उप्पम उपमा नाष्ट्याची हेल्दी रेसिपी पोटभरीचा नाष्टा व्हेज उपमा कसा करायचा चला मी दाखवते Chhaya Paradhi -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा आणि काजू हा कीवर्ड ओळखून मी दलिया उपमा काजू घालून केला आहे. Rajashri Deodhar -
बिसी बेळे भात (besse belle bhaat recipe in marathi)
#दक्षिण भारत #कर्नाटकदक्षिण भारतात पदार्थ खायला मिळतात त्यांची काहीशी चव वेगळी लागते. हे लोक उडीद डाळ स्वयंपाकात मोठा प्रमाणात वापरतात. तसेच मेथी दाणे ही वापरतात. Supriya Devkar -
काॅर्न पोटॅटो उपमा (corn potato upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा.उपमा नेहमी बननारा पदार्थ पण त्याला काही वेगळी चव आली तर. आज इनोव्हेटीव बनवाव म्हणून तयारी सुरू केली आणि मस्त डिश तयार झाली. नेहमीची मिरची किंवा लाल तिखट न वापरता शेझवान चटणी वापरून हा उपमा बनवला जबरी झाला. Supriya Devkar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#Week5 उपमा जवळपास सर्वांनाच आवडतो.नाश्त्याचा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. Archana bangare -
उपमा (upama recipe in marathi)
उपमा हा एक पौष्टिक नाश्ता आहे. उपमा हा गव्हाच्या रव्यापासून बनवला जातो. यामध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकतो. प्रामुख्याने हा नाश्त्याचा प्रकार महाराष्टात व दक्षिण भारतात केला जातो. Sanskruti Gaonkar -
-
मिक्स मसाला डोसा (mix masala dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7डोस आपण नेहमीच करतो आपण आज मिक्स डाळीचा डोसा केलेला आहे ज्याला मी थोडी हिरवी मिरची आलं कोथिंबीर घालून नेहमीपेक्षा जरा वेगळा दोसा प्रोटीन कॅल्शिअम फायबर युक्त रात्रीच्या जेवणासाठी रेसिपी परफेक्ट आहे. Deepali dake Kulkarni -
मेतकूट
#डाळ मेतकूट म्हणजेच 2-3 डाळींचा संगम......चार वाजता च्या भुकेसाठी मुलांना द्यायला उत्तम पर्याय जॅम ,जेली देण्यापेक्षा पौष्टिक मेतकूट पोळीचा रोल बनवून द्या त्याच्या त थोडं तेल घाला आणि मस्त मुलांना खायला द्या। Tejal Jangjod -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसपीबुक #week11नाश्ता म्हणलं कि डोळ्यासमोर पोहे,उपमा येतो. थोडा वेगळा पदार्थ आप्पे. पटकन आणि नो ऑईल रेसपी. Pragati Phatak -
परांगीकाई पोरीयाल(लाल भोपळ्याची भाजी) (parangikai poriyal recipe in marathi)
#दक्षिणपरांगीकाई म्हणजे लाल भोपळा ही भाजी साऊथ मध्ये खूप आवडीने करतात आणि ह्या भाजीत भरपुर ओला नारळ वापरतात त्यामुळे ह्या भाजीची चव खूपच छान लागते आणि हेल्थसाठी खूपच चांगली आहे आणि बनवायला खूपच साधी आणि सोप्पी रेसीपी आहे Anuja A Muley -
वडा सांबार शाॅट्स (wada sambhar shots recipe in marathi)
वडा सांबर नेहमी आपण खातो आवडत आपण पण त्याचं प्रेझेंटेशन आपण जरा छान ॲट्रॅक्टिव्ह केलं तर मुलांनाही खाण्याची इच्छा होते Deepali dake Kulkarni -
इडली पोडी (idli podi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटन स्थळ कर्नाटक २प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबरच तेथील संस्कृती समजून घेणे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटनाचा मूळ उद्देश असतो. भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत.खूप वर्षांपूर्वी आम्ही गोवा कर्नाटक फिरायला गेलो होतो. तेव्हा कर्नाटक मध्ये असताना एका हॉटेलमध्ये इडली पोडी खाल्ली होती. वेटरने प्लेटमध्ये गरमागरम इडली, नारळाची चटणी, तेलामध्ये मिक्स केलेली पोडी चटणी आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये लाल रंगाची इडली म्हणजेच इडली पोडी आणून दिली होती. मला खूप आवडली इडली पोडी. तेव्हापासून मी पोडी चटणी नेहमी करते. अगदी कधी घाई असेल इडली बरोबर चटणी करायला वेळ मिळाला नाही तर तेलात मिक्स करून ही चटणी इडली बरोबर खाऊ शकतो. इडली पोडीला मल्गापोडी पण म्हणतात. आज तुमच्या बरोबर पोडी चटणी आणि इडली पोडीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
इन्स्टंट उडपी उपमा मिक्स (udapi upma mix recipe in marathi)
#GA4 #week5माझे लग्न झाले आणि मी सासरी आले आधी विशेष कुकींग केले नसल्याने ... रोज ब्रेकफास्ट ला काय करावे?? त्यात कंटाळा यायचा... मग ही गोष्ट आईला सांगितली आणि तिने हा किलोभर #इन्स्टंट उडपी उपमा मिक्स करून दिले... तीन महिने 👌👌 राहिले.. मग नेहमीच असे देत असे माझ काम सोप्पं झालंमाझ्या मुलाला देखील हा उपमा आवडू लागला मग किती वर्ष आईकडून आणणार म्हणून मग मीच बनायला लागले... Monali Garud-Bhoite -
रवा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
#TBR #रवा_उपमा.. मुलांना डब्यात देण्यासाठी झटपट होणारा रवा उपमा आपण याच्या मध्ये आवडतील त्या फळ भाज्या आपण घालू शकतो आणि हेल्दी उपमा मुलांना डब्या मध्ये सकाळच्या घाई मध्ये बनवून देऊ शकतो... Varsha Deshpande -
झटपट उकरपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#झटपटअचानक कोणी पाहुणे आले की ऊकार पेंडी आपला जुना पदार्थ पोटभरीचा तर आहेच व पोष्टिक आणि छान पण लागतो आज अचानक शेजारच्या मावशी दोन-तीन महिन्यानंतर भेटायला आल्या लॉकडाऊन मध्ये फक्त दारातून बोलण होत होत म्हणून मग काय करायचं खायला झटपट मग केली उकरपेंडी Deepali dake Kulkarni -
-
उपमा (upma recipe in marathi)
#hlrउपमा हा नेहमीच माझ्या फॅमिली त एक हेल्दी ऑप्शन आहे बऱ्याचदा चटरपटर खाल्ल्यानंतर उपम्याची आठवण येते पचायला हलके असल्यामुळे उपमा तयार करून आम्ही रात्रीच्या जेवणात पण बऱ्याचदा घेतो Chetana Bhojak -
अबोली डाळ कैरी (aboli dal kairi recipe in marathi)
#dr आपण नेहमी कांदा कैरी किंवा डाळ कैरी बनवत असतो परंतु मी येथे डाळीत लाल मिरच्या शेंगदाणे लसूण टाकून नाविन्यपूर्ण अबोली डाळ कैरी बनवली अत्यंत टेस्टी व झणझणीत लागते चला पाहुयात कशी बनवायची ते ..…. Mangal Shah -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve
More Recipes
टिप्पण्या