हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

#रेसीपीबुक #week4 हैद्राबादी चिकन दम बिर्याणी मला खुपच आवडते.हैद्राबादला माझी मावशी रहायला असल्याने हैद्राबादला जायचा योग नेहमिच येतो.जेव्हाही मी हैद्राबादला जाते.या बिर्याणीचा आस्वाद घेते.हैदराबादी चिकन दम बिर्याणी जगप्रसिद्ध आहे आणि डिश हैदराबादहून अनेक देशांत आणली जाते, मूळची हैदराबादची, चिकन बिर्याणी ही सर्वात लोकप्रिय भारतीय डिश आहे.हैदराबादला भेट देणारी कोणतीही व्यक्ती (मांसाहारी) हैदराबादी चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी खाल्ल्याशिवाय जाऊ शकत नाहीभारत किंवा जगभरात अशी अनेक ठिकाणे असू शकतात जिथे तुम्हाला हैदराबादी बिर्याणी मिळतील. पण माझा ठाम विश्वास आहे की हे होणार नाही अस्सल हैदराबादी बिर्याणी सारखी चव .आपली अस्सल ची चव घ्यायची असेल तर हैदराबादमध्येच घ्यावी.हे मिर्ची का सालन आणि रायता नंतर चवदार मिष्टान्न खुबानी का मीठा दिले जाते .मनुन माझी फेवरेट डिश हैदराबादी बिर्याणी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोचिकन
  2. 2कांदे सोनेरी तपकिरी कांद्यासाठी (बरीस्ता)
  3. 6कांदे चिरलेले
  4. 1 कपटोमॅटो चिरलेले
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 100 ग्रॅमदही
  7. 3 टिस्पून आले,लसुन पेस्ट
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनधणे पावडर
  10. 2हिरवी मिर्ची
  11. 1 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  12. 1/2बेडगी मिरची पावडर
  13. 1 कपकोथिंबीर
  14. मीठ चवीनुसार
  15. 1 टीस्पूनहळद
  16. 1 कपपुदिना
  17. 1तमालपत्र
  18. 1 टिस्पून जिरे
  19. 2 टिस्पून चिकन मसाला पावडर
  20. 2 टिस्पून शाही बिर्याणी मसाला पावडर
  21. तांदूळ शिजवण्यासाठी
  22. 500 ग्रॅमलांब दाणेदार बासमती तांदूळ
  23. 1 टिस्पून शाही जिरे
  24. १/4 चमचा लिंबाचा रस
  25. 4 टिस्पून तेल
  26. तांदूळ पाणी 4 वेळा
  27. मीठ
  28. संपूर्ण मसाले
  29. 1 इंची दालचिनीची काठी
  30. 2हिरवी वेलची
  31. 1काळी वेलची
  32. 6मिरे
  33. 1 स्ट्रँडगदा
  34. 4लवंगा
  35. थर ठेवण्यासाठी:
  36. 20मिली दूध
  37. चमचेतूप
  38. 1/2 ग्रॅमकेशर
  39. 2 चमचेपुदीना पाने बारीक चिरून घ्यावी
  40. 2 चमचेकोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
  41. 15मिली केवडा पाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चिकन धुवुन घ्या.चिकनला दही,आले,लसुन पेस्ट,गरम मसाला, काश्मिरी मिरची पावडर, हळद,मीठ,कोथिंबीर,पुदिना लावून चिकनला मॉरिनेट करुन घ्यावे.२ तास झाकून ठेवा.

  2. 2

    चिरलेले बारिक कांदे घ्यावे.टोमॅटो घ्यावे हिरवी मिरची घ्यावी.आता मिक्सरला बारिक वाटन करावे.

  3. 3

    मध्यम आचेवर एका कढईमधे तेल तापवुन घ्यावे सर्व खडा मसाला घालावा.तडतडला की त्यामधे मिक्सरला बारिक केलेली पेस्ट टाकुन 15 मिनिट झाकुन घ्यावे. 15 मिनिटानंतर पेस्ट छान सोनेरी रंग येइल इतकी परतून घेतली.अता त्यामधे बिर्याणी मसाला घालावा. काश्मिरी मिरची पावडर,बेडगी मिरची पावडर, हळद, मीठ घालावे.अता चिकन घालावे.छान परतून घ्यावे स्लो गॅसवर शिजवत घालावे.

  4. 4

    तांदूळ स्वच्छ धुवा आणि 30 मिनिटे भिजवा
    त्यातून रंग आणि चव काढण्यासाठी गरम दुधात भिजलेल्या केशरचे कांड्या बाजूला ठेवा एकां भांड्यात पाणी घ्यावे.चांगले उकळी आणा.तेल घालावे खडा मसाला घाला.पान्याला उकळी आली की
    तांदूळ घाला, भात अर्धा होईपर्यंत शिजवा, भात शिजला की चाळनीत तांदुळ उपसुन काढावे.

  5. 5

    अता बिर्याणीचे थर दयावे.तळलेले कांदे घालावे. भात घालून वर चिकन घालावे.कोथिंबीर पुदिना घालावा.तूप घालावे अश्या प्रकारे थर दयावे.केशरचे दुध घालावे.खायचा रंग घालावा.तळलेले कांदे कोथिंबीर पुदिना घालून कोळशाचा दम द्यावा. घट्ट फिटिंगच्या झाकणाने झाकून ठेवा आणि मळलेल्या पिठासह सील करा. आणि आणखी 20 मिनिटांसाठी “डम” वर ठेवा. एक तवा थेव्हुन 20 मिनिट गॅसवर झाकुन
    20 मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर सोडा.
    त्यात गरम वाफ असल्याने झाकण काळजीपूर्वक उघडा. गरगमाराम कोशीमबीर बरोबर सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes