एग व्हेजी सॅलड (egg veggie salad recipe in marathi)

Nikhil Khangar @cook_22985477
#अंडा
हेल्दी डायट फूड
एग व्हेजी सॅलड (egg veggie salad recipe in marathi)
#अंडा
हेल्दी डायट फूड
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये एक टेबल स्पून ऑलिव ऑइल घ्यावे व त्यात 1 टेबलस्पून मस्टर्ड सॉस टाकावे.
सोबतच ओरेगॅनो, मीठ, व्हाईट पेपर पावडर आणि एक टेबलस्पून चिली फ्लेक्स टाकावे.
या ड्रेसिंग ला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. - 2
ड्रेसिंग तयार झाल्यानंतर त्यात पत्ता कोबी शिमला मिरची कांदा ॲड करावे.सोबतच किसलेले गाजर पण ॲड करावे.
ड्रेसिंग व्यवस्थित सगळ्यांना लागेल असे मिक्स करावे. - 3
उकडलेले अंड्याचे सालं काढून त्याचे चार उभे भाग करावे.
उकडलेल्या अंड्यांपैकी तीन अंडे सॅलड मध्ये मिक्स करावे.
बाकी तीन अंड्यांचे काप गार्निशिंगसाठी ठेवावे.
आपले एग व्हेजी सॅलेड रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिझी ग्रिल्ड चिकन पोकेट्स (cheese grilled chicken pockets recipe in marathi)
हेल्दी डायट फूड Nikhil Khangar -
-
एग व्हाईट एग्झाॅटिक व्हेजी डोनट्स (egg white exotic veggie donuts recipe in marathi)
#worldeggchallengeएग व्हाईट हा प्रोटीन चा मुख्य स्त्रोत आहे.एग व्हाईट ला भरपूर प्रमाणात बायोलॉजिकल व्हॅल्यू दिली गेली आहे म्हणजेच मनुष्य शरीरासाठी लाभदायक पाचक व हितकारक आहे.सहजपणे मानवी शरीरात शोषले जाते.या रेसिपी मध्ये एग व्हाईट सोबत वापरले जाणारे पनीर सुद्धा प्रोटीनचे एक महत्वाचे स्त्रोत मानले जाते.सोबतच वापरल्या जाणाऱ्या रंगबिरंगी विदेशी भाज्यांनी ही रेसिपी सर्वगुणसंपन्न मानल्या जाईल.चला तर मग तयार करूया एग व्हाईट एक्झॉटिक व्हेजी डोनट्स. Ankita Khangar -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#spनुसतं अंड उकडून खाण्या ऐवजी जर हे झटपट होणारे सॅलड केले तर खूपच टेस्टी लागते.माझ्या मुलांना खूप आवडते. Preeti V. Salvi -
-
-
-
गाजर सॅलड (Gajar salad recipe in marathi)
#सॅलडहे एक वेगळ्या चवीचे पण छान टेस्टी व झटपट होणारे सॅलड आहे. Sumedha Joshi -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp #एग सॅलडबुधवारः - साप्ताहिक सॅलड प्लनर मधील तिसरी रेसिपी .एग हाय प्रोटीन्स सॅलड. खूप छान लागते. पिवळा भाग वापरायचा नाही. Sujata Gengaje -
व्हेजी चीजी अंडाप्पा (veggie cheese anda appe recipe in marathi)
#अंडा नाव वाचून जरा हसू फुटलं ना ! 😀मैत्रिणींनो ह्या डिशच नामकरण मीच केलेलं. कसं वाटलं ? मी तशी व्हेजिटेरियन आहे, पण मुलाला अंडे खाऊ घालते.त्यामुळे त्याला नाश्त्याला बॉइल केलेले,फ्राय केलेले, ऑमलेट, ब्रेड ऑम्लेट असे प्रकार त्याला करून देत असते. पण व्हेजी चीजी अंडाप्पा हा प्रकार प्रथमच केलेला आहे. अगदी सोपा आहे. अंडाप्पाचा एक फायदा असा की, यामध्ये व्हेजिटेबल्स असल्याने तेदेखील मुलांच्या पोटात जाते. आणि चीज असल्याने मुले आवडीने खातात. आणि मॉर्निंगला हाय प्रोटीन युक्त ब्रेकफास्ट होतो.माझ्या मुलाला व्हेजी चीजी अंडाप्पाच फ्लेवर पिझ्झासारख वाटलं.😀 तेव्हा त्याने ते आवडीने खाल्ले आणि नेक्स्ट टाईम परत करशील असं म्हणाला😀. आणि मला सुद्धा एक नवीन डिश सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं.😊मग तुम्ही पण व्हेजी चीजी अंडाप्पा करून बघा आणि आपल्या मुलांना व स्वतः सुद्धा खाऊन बघा. टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागतो. Shweta Amle -
मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)
#spखूप सार्या फायबर युक्तनी परिपूर्ण आणि तेवढेच हेल्दी असलेले मिक्स व्हेज सॅलड....💃 💕 Vasudha Gudhe -
"राजमा-अक्रोड सॅलड" (rajma akrod salad recipe in marathi)
#SP#साप्ताहिक_सॅलड_प्लनर" राजमा-अक्रोड सॅलड " खूपच पौष्टिक, पोटभरीचा आणि खूप साऱ्या प्रथिनांनी परिपूर्ण असं हे सॅलड, डायट करणाऱ्यांसाठी परफेक्ट मिल....👌👌आणि अक्रोड घातल्यामुळे यातील पौष्टिक तत्वे अजूनच वाढतात..👌👌 Shital Siddhesh Raut -
-
एग ड्रॉप मनचाॅव सुप (egg drop manchow recipe in marathi)
#अंडा..बाहेर मस्त रिमझिम पाऊस ☔ ☁️ ⛈️ अन नवर्यासोबत छान एग ड्रॉप सुप आहाहा काय मस्त 👌 👌 👌 Rupa tupe -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
-
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#SP#पास्तासॅलडआज कालच्या मुलांना आपल्या घरगुती पदार्थांपेक्षा बाहेर मिळणारे पदार्थ जास्त आवडतात. हेच पदार्थ जर आपण त्यांना घरी करून दिली तर, त्यांचे आरोग्य जपले जाते... पास्ता ही अशीच एक प्रसिद्ध इटालियन रेसिपी...विविध प्रकारच्या सॉसेस मध्ये हा पास्ता बनविला जातो. विविध भाज्यांचा वापर यामध्ये केला जातो. त्यामुळे सहाजिकच त्याची पौष्टिकता वाढते. म्हणूनच हा पास्ता अजून हेल्दी करण्यासाठी मी आज *पास्ता सॅलड* केले आहे.. अप्रतिम असे चवीला आणि तेवढीच हेल्दी देखील... 💃 💕 Vasudha Gudhe -
शेव चीझ व्हेजी पीनट सॅण्डविच (shev cheese veggie peanut sandwich recipe in marathi)
#GA4 #week 3आमच्याकडे रोजच्या जेवणात ताटात शेव नसतील तर जेवण अपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. Trupti Temkar-Bornare -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
हेल्दी वेजिटेबल स्टफ चीज एग रोल (egg roll recipe in marathi)
#अंडामुलांसाठी टिफिन मध्ये काय हेल्दी देऊ हा बऱ्याच आई लोकांना पडणारा नेहमीचा प्रश्न??जर प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ने युक्त असा हा इन्स्टंट आणि हेल्दी वेजिटेबल स्टफ एग रोल बनवून दिला तर मुलं आवडीने खातील.आपण फटकन बनणारा असा हा नास्ता बनवू शकतो. Deveshri Bagul -
एक्सोटिक व्हेजिटेबल पेपर फ्राय (Exotic Vegetable Paper Fry Recipe In Marathi)
#HVएक्झॉटिक व्हेजिटेबल पेपर चिली फ्लेक्स व मीठ टाकून केलेले फ्राय खूप टेस्टी व हेल्दी होतात Charusheela Prabhu -
रेनबो व्हेजी सॅलड (rainbow veggie salad recipe in marathi)
#spवेगवेगळ्या रंगांच्या भाज्या घेऊन मस्त चविष्ट असे सलाड केले.बघूनच खावेसे वाटते.ड्रेसिंग साठी मेयोनिज वापरले. Preeti V. Salvi -
-
इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजनमी इटालियन फ्रीटाटाला इंडियन ट्विस्ट दिलेल आहे. इटालियन फ्रीटाटा मध्ये अंड्याच बॅटर युज करतात. तर मी अंडा युज न करता यामध्ये बिना सालीच्या मुगाच्या डाळीचं बॅटर वापरलेल आहे. तसेच यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा वापर करू शकता. मी ज्या अवेलेबल होत्या त्यातच केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे माझ्या घरी हा फ्रीटाटा सर्वांनाच आवडला. माझ्या मुलाने याला सॉफ्ट पिझ्झा म्हणून संबोधिलं. आणि आवडीने खाल्लं सुद्धा... चला तर मग बघुया अगदी झटपट होणारा फ्रीटाटा कसा करतात तो 🥰 Shweta Amle -
-
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve -
-
-
एग ६५ (egg 65 recipe in marathi)
#worldeggchallengeआपण बऱ्याचं वेळा करतो आणि खातो पण एग ६५ हा एक नवीन प्रकार आहे नाही का? आणि करायला सोप्पा आणि नवीन प्रकार आहे. एकदम सोप्पी रेसिपी आहे नक्की करून बघा . Monal Bhoyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13166687
टिप्पण्या