मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)

Priyanka Sudesh @cook_22358434
#रेसिपीबुक #week7
झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता.
मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता.
कुकिंग सूचना
- 1
मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवावी. मिक्सरच्या भांड्यात भिजविलेली मूग डाळ, जिरेपूड, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यावे.
- 2
पीठात थोडे पाणी घालून पातळ करावे. नॉनस्टीक तव्यावर थोडे पाणी शिंपडून त्यावर डोसे बनवून घ्यावेत.
- 3
चटणी बनविण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कुट, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यावे. गरमागरम डोसे चटणीसोबत सर्व्ह करावे!!!
Similar Recipes
-
क्रिस्पी मूग डोसा (crispy moong dosa recipe in marathi)
#goldenapron3Week20झटपट होणारा पदार्थ आहे हा पौष्टिक मूग डोसा, फेरमेंटेशन ची गरज नाही. Varsha Pandit -
मूग मैसूर डोसा (moong maysore dosa recipe in marathi)
#GA4 #week3 अतिशय पौष्टीक व झटपट होणारा हा डोसा आहे. मस्त कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
हिरव्या मुगाच्या डाळीचा पौष्टिक डोसा (green moong dosa recipe in marathi)
आजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. मी नेहमी तांदूळ, उडदाची डाळ, रवा डोसा नेहमी करते. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा हा झटपटीत होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. मूग डाळ डोशाचे पीठ पीठ आबवण्याची गरज नसते. मूग डाळ डोसा हा पौष्टिक, स्वादिष्ट आणि हेल्दी नाष्टा आहे. rucha dachewar -
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
#GA4 #Week 3#Cooksnap@प्राची मलठणकर मी तुमची रेसिपी Cooksnap करत मुग डोसा बनवलय .अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे..छान झाला मूग डोसा.thank you Roshni Moundekar Khapre -
पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मूग डाळ#पिवळी मूगडाळ#मूग#डाळ Sampada Shrungarpure -
मूग डाळीचा डोसा चटणी (moong dalicha dosa chutney recipe in marathi)
#cr #मूग डाळीचा डोसा आणि चटणी # एक कॉम्बो डिश.. Varsha Ingole Bele -
मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मुगडाळ_डोसा#डाळ_घालून_केलेली_रेसिपी#shobha_deshmukh ताईंची मुगडाळ डोसा ही रेसिपी #कुकस्नॅप केली आहे. त्यात थोडा बदल करून डोसा बनवला, खूप छान चविष्ट डोसा झाला.मुगाची डाळ ही खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. त्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे ताकद मिळते. Ujwala Rangnekar -
पौष्टिक नी झटपट हिरव्या मुगाचा डोसा(Moongacha Dosa recipe in Marathi)
#Dosa#healthyवजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते.मूग डोसे हा झटपट होणारा प्रकार आहे आणि पौष्टिक सुद्धा....चला तर मग आज पाहूया कसा करतात हा मूग डोसा... Prajakta Vidhate -
मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#EB2 #W2मूग डाळ कचोरी ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मूग डाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#cooksnapनीलम जाधव हिची मूग डाळ भजीची रेसिपी मी कूकस्नॅप केली.😊भजी छान कुरकुरीत आणि टेस्टी झाली. Sanskruti Gaonkar -
मुगडाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#कुकस्नॅस्पॅ#GA4#week3Priyanka sudesh यांची झटपट मुगडाळ डोसा हि रेसिपी मी GA4 , week3 साठी कुकस्नॅस्प करीत आहे. खुप हेल्दी व चविष्ट झालेत . Sneha Barapatre -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2मूग डाळ पचायला खूपच हलकी.. त्यातही हा हलवा तुपात बनवलेला असतो तर खूप healthy सुद्धा..प्रसादासाठी उत्तम पर्याय..असा ह्या मग डाळ हलव्याची माझी रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
मूग हे पचायला हलके असते.याचे सूप पिल्याने आजारी व्यक्तीचा अशक्तपणा सुद्धादूर होता.वजन कमी करण्यासाठी याची मदत होते.रोज काहीतरी नवीन या मध्ये ही रेसिपी नक्की करा.लहान मुलांना तर नक्की आवडणार.:-)#trending# ट्रेण्ड ईंग Anjita Mahajan -
-
मुुग डाळ कढण/खीर (moong dal kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी #खीर #डाळ #आई हा कोकणातील पारंपारिक पदार्थ आहे. उपवासाला बनविला जातो. याला मुगाच्या डाळीचे कढण किंवा खीरही म्हणतात. हा एक पौष्टिक पदार्थ आहे.आई तू सांगितल्याप्रमाणे मी हा पारंपारिक पदार्थ बनविला. छान झाला.मूग कढण हे हेल्दी आहे. ह्या मध्ये दुध, खवा, मावा, साखर व मसाले नसल्याने पचनास हलके आहे.उपवासाला सारखे साबुदाणा खिचडी बनविण्यापेक्षा ही करून बघा. चला तर बघूयात झटपट होणारे आणि पारंपारिक असे मुग डाळ कढण किंवा खीर! Priyanka Sudesh -
नीर डोसा. (neer dosa recipe in marathi)
#दक्षिण #दक्षिण भारत रेसिपीज #कर्नाटक मला आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाबरोबरच दक्षिण भारतात केले जाणारे इडली डोसा उत्तप्पा वडा सांबार रस्सम यासारखे चटपटीत पदार्थ जरा जास्त प्रिय आहे . असंख्य डोसाच्या प्रकारात मोडणारी कर्नाटकातील साउथ कॅनारा जिल्ह्यातील ओळखली जाणारी रेसिपी म्हणजे नीर डोसा.. आता या नीर डोश्याशी माझी पहिली ओळख 1994मध्ये झाली.. ऐश्वर्या राय बच्चनने1994 मध्ये मिस वर्ल्ड हा बहुमानाचा लखलखता किताब पटकावला होता..त्या वेळेस तिच्या बर्याच मुलाखतीतून तिने सांगितलं होतं की तिचा नीर डोसा खूप आवडता पदार्थ आहे...अशी या रेसिपीशी माझी ओळख झाली...आपल्याला माहितीच आहे की संस्कृतमध्ये नीर म्हणजे पाणी.. आता या नीर डोश्याचे पीठ पातळ पाण्यासारखे भिजवले जाते म्हणून हा नीर डोसा.. अगदी मऊ मुलायम असा हा डोसा..अतिशय सोपा असा हा पदार्थ ..नीर डोशाच्या पिठाला आंबवण्याची गरज नसते आणि उडीद डाळीची पण गरज नसते..त्यामुळे खूप सोपी आणि झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी केली जाणारी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करु या.. Bhagyashree Lele -
मूग भाजणीडोसा (moong bhajani dosa recipe in marathi)
#GA4 # week3 #डोसामूग भाजणीचा डोसा इतर डोसा यापेक्षा चवीला वेगळा तर आहेच शिवाय चविष्ट व वेगळ्या चवीचा ही ही आहे Shilpa Limbkar -
-
मूग डाळ भजी(moong dal bhaji in marathi)
मूग कोणत्याही प्रकारच्या रेसिपीमध्ये प्रत्येकासाठी चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे झटपट होते लहान मुलासाठी उत्तम पर्याय यात तुम्ही रंगीबेरंगी डोसे करू शकता भाज्या घालून. Hema Wane -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
मूग डाळ हलवा प्रीमिक्स (moong dal halwa premix recipe in marathi)
मूग डाळ हलवा करायला वेळही खूप जातो आणि हातही दुखतात..मी प्रीमिक्सची रेसिपी शेअर करत आहे. प्रीमिक्स बनवून ठेवल्यामुळे वेळही वाचतो आणि घाईगडबडीच्या वेळी हे प्रीमिक्स उपयोगी पडतं☺️ Sanskruti Gaonkar -
पौष्टिक इडली (idali recipe in marathi)
# GA4 # week7गोल्डन अप्रोन् ४ च्या puzzle मध्ये "ब्रेकफास्ट " हा कुलु मे ओळखल आणि बनवली हिरवे मूग आणि मूग डाळ आणि उडीद डाळ या पासून पौष्टिक इडली Annu Solse Rodge -
रवा डोसा (मिनी) (rava dosa recipe in marathi)
#GR #week25#Ravadosaझटपट रवा डोसा ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय आहे. यात आपण भाज्या किसून घालून हेल्दी बनवू शकतो आज मी अगदी झटपट होणारा साधा रवा डोसा बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
ओट्सचा डोसा (Oats Dosa Recipe In Marathi)
#jprपटकन होणारा पौष्टीक डोसा हा चवीला तर छान लागतोच पण आपल्या प्रकृतीसाठी पण खूप चांगला आहे Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13185758
टिप्पण्या