मूग डोसा (moong dosa recipe in marathi)

मूग हे पचायला हलके असते.याचे सूप पिल्याने आजारी व्यक्तीचा अशक्तपणा सुद्धा
दूर होता.वजन कमी करण्यासाठी याची मदत होते.रोज काहीतरी नवीन या मध्ये ही रेसिपी नक्की करा.लहान मुलांना तर नक्की आवडणार.
:-)
#trending
# ट्रेण्ड ईंग
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
मूग हे पचायला हलके असते.याचे सूप पिल्याने आजारी व्यक्तीचा अशक्तपणा सुद्धा
दूर होता.वजन कमी करण्यासाठी याची मदत होते.रोज काहीतरी नवीन या मध्ये ही रेसिपी नक्की करा.लहान मुलांना तर नक्की आवडणार.
:-)
#trending
# ट्रेण्ड ईंग
कुकिंग सूचना
- 1
मूग रात्रभर भिजत ठेवावी.नंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.त्यातच मिरची लसूण
जीरे टाकावे. - 2
मिश्रण सैलसर करावे.तवा गरम करावा.
त्यावर तेल लावावे.पाण्यात मीठ टाकून
ते तव्यावर शिंपडावे.त्यावर आता एक डाव मिश्रण ओतावे. हळू हळू पसरावे. - 3
डोसा पूर्ण शेकावा.
सॉस सोबत सर्व्ह करावे.
मस्त कुरकरीत डोसा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मूग टिक्की (moong tikki recipe in marathi)
पावसाळ्यात मूग पीक भरपूर आलेले असते.त्या मुळे आपल्याला आवडेल तसे अनेक प्रकार याचे करता येतात.मूग पचायला देखील अतिशय हलके असते.त्यामुळें भरपूर protein युक्त असलेले मूग खूप हितकर आहे... :-)#shr Anjita Mahajan -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
#GA4 #Week 3#Cooksnap@प्राची मलठणकर मी तुमची रेसिपी Cooksnap करत मुग डोसा बनवलय .अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे..छान झाला मूग डोसा.thank you Roshni Moundekar Khapre -
मूग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hs#मूगडाळीचेसूप#सूपमूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे. मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीच्या सुपाचे सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिजॅम बुस्ट होत वजन कमी करण्यास मदत होते Chetana Bhojak -
पौष्टिक मूग रस्सा भाजी (moong rassa bhaji recipe in marathi)
#पौष्टिक मूग रस्सा भाजी#पौष्टिक रेसिपीअतिशय पौष्टिक पचायला हलके आणि जेवणाची लज्जत वाढवणारी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
हिरवे मूग पालक डोसा (hirve moong palak dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड.. जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटेना.. घरचा पाहुणा उठेना...तर मंडळी,पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या बडबडगीतातूनच लहान मुलांना खाद्यसंस्कृतीची,तिच्या चवींची ओळख होते ..नकळत खाण्याचे संस्कार,आवड निर्माण केलीये या गीतांनी.. तशी मोड आलेली कडधान्ये ही Protein ,Vitamins ची Power house च, antioxidant,शिवाय low Calorie..स्नायूंच्या बळकटी साठी,आबाल वृद्धांच्या रोज पोटात जाणे मस्टच..अशी ही उजळणी नेहमीच होते आपली..पण काय करणार..आज काल मुलांच्या आवडी निवडी सांभाळताना आधुनिक मातांना सगळा balance सांभाळावा लागतोय...१९८० च्या दशकापर्यंत खाण्याची कुठलीही थेरं खपवून घेतली जायची नाही...मुकाट्याने गिळा हाच खाक्या..आता बदलाचे वारे Parent Centered कडून Child centered कडे वाहतयं..असो..या lockdown च्या काळात आपल्या लहान मुलांना busy ठेवण्यासाठी कित्येक सजग आयांनी त्यांना कडधान्य एकत्र करुन मग निवडायला दिलीत महाराजा..आहात कुठे. आजचे सुप्प्पर फूड हो..या सुप्पर फूड चा *डे* पण आहे आता...10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिवस..अशा या कडधान्यांमध्ये पचायला हलके म्हणजे मोड आलेले मूग.. या मोड आलेल्या मूगापासून अनेक व्यंजन आपल्या खिदमतीसाठी हजर आहेत जशी मुगाचे वडे,भजी,ढोकळा,सूप,उसळी,बर्फी,मिसळ,केक,शेव, बिस्किटे, कोशिंबीर,घावने,डोसे.....न संपणारी यादी.. तर मग आता आपण मूग गिळून गप्प न बसता मोड आलेल्या मुगाचे डोसे,धिरडे,घावन काहीही म्हणा ..करु या...शेवटी नावात काय आहे..असं शेक्सपिअरच म्हणतो.. Bhagyashree Lele -
मुगाचे सूप(कढण) (moongache soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआज मी घेऊन आले आहे सोप्पी आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी मुगाचे सूप अर्थात मुगाचे कढण.पचायला अगदी हलके आणि शरीरासाठी उपयुक्त असे हे सूप. आजारी व्यक्तीसाठी हे सूप अत्यंत लाभदायक ठरते. नाष्ट्याला सूप घेतल्यास शरीरातील मेद कमी करण्यासाठी मदत होते. बालकांच्या पोषणासाठी उपयुक्त असे हे सूप आहे.थंडी, पावसाळा, उन्हाळा अश्या कोणत्याही ऋतूत हे सूप लाभ देते. मुगाचे सूप गरम गरमच प्यावे. Shital Muranjan -
सात्विक मूग डाळ खिचडी (Satvik Moongdal Khichdi Recipe In Marathi)
#RR2मूग पचायला हलके तेव्हा सरबरीत अशी खिचडी सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
मूग पकोडे (moong pakoda recipe in marathi)
मूग हे भरपूर protein युक्त असते.हे पचायला हलके असते. त्यामुळे याच जेवणात भरपूर वापर करावा.पावसाळी वातावणामुळे हे गरम गरम पकोडे मस्त होतात सर्वन खूप आवडतात. Anjita Mahajan -
स्ट्रीट फूड मूग पकोडे (Street Food Moong Dal Pakoda)
#ATW1#TheChefStory भरपूर protein युक्त मूग पकोडे, भजेएकदम कुरकुरीत आणि पचायला हलके असते.बाहेर राहणाऱ्या मुलांसाठी छान आहे.:-) Anjita Mahajan -
मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता. Priyanka Sudesh -
पौष्टिक नी झटपट हिरव्या मुगाचा डोसा(Moongacha Dosa recipe in Marathi)
#Dosa#healthyवजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते.मूग डोसे हा झटपट होणारा प्रकार आहे आणि पौष्टिक सुद्धा....चला तर मग आज पाहूया कसा करतात हा मूग डोसा... Prajakta Vidhate -
सात्विक मूग खिचडी (satvik moong khichdi recipe in marathi)
आजकाल सणासुदीचा काळ चालू आहे.रोज रोज गोड खाऊन कंटाळा आला असेल,सकाळी भरपूर जेवण झाले असेल त्यासाठी योग्य अशी ही पचायला हलकी मूग खिचडी..... :-) Anjita Mahajan -
मूग डाळीचा डोसा चटणी (moong dalicha dosa chutney recipe in marathi)
#cr #मूग डाळीचा डोसा आणि चटणी # एक कॉम्बो डिश.. Varsha Ingole Bele -
मूग डाळीची खिचडी (Moong Dalichi Khichdi Recipe In Marathi)
#RRRतांदूळ रेसिपी यासाठी मी मूग डाळीची खिचडी ही रेसिपी केली आहे.संध्याकाळच्या वेळेला हलका आहार म्हणून आपण हे खिचडी नुसती खाऊ शकतो.तसेच आजारी माणसासाठी ही उपयुक्त आहे. Sujata Gengaje -
ओट्स मूग डोसा (Oats Moong Dosa Recipe In Marathi)
ओट्स तसेच मूग दोन्ही मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ओट्सचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते. रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांना ओट्स खूप फायदेशीर ठरते. ओट्स मध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. आशा मानोजी -
-
क्रिस्पी मूग डोसा (crispy moong dosa recipe in marathi)
#goldenapron3Week20झटपट होणारा पदार्थ आहे हा पौष्टिक मूग डोसा, फेरमेंटेशन ची गरज नाही. Varsha Pandit -
हेलथी मूग फेनुग्रीक पॅनकेक (moong fenugreek pancake recipe in marathi)
#GA4 #week2ओळखलेले कीवर्ड आहेत:-Spinach, Omelette, Fenugreek, Pancake, Noodles, Bananaआज मी त्यातलेच कीवर्ड्स - (फेनुग्रीक) Fenugreek आणि (पॅनकेक) Pancakeमूग खाण्याचे फायदे :-मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते, व्हिटॅमिन्स आणि फॉस्फरस, कॉपर, घटक मुबलक प्रमाणात मिळते. मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्यांनी मधल्या वेळेत लागणार्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. तसेच मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.मेथी खाण्याचे फायदे:-मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.अपचनाची समस्या,आर्थरायटीस, साईटिका,केसातील कोंडा, केस गळणे, पोटातील गॅस , छातीतील कफ, बद्धकोष्ठता, उच्चरक्तदाब,जळाल्याचे व्रण, मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. Sampada Shrungarpure -
मूग डाळ चीला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4#week22#chila#मूगडाळचीलाचीला हा कीवर्ड शोधून रेसेपी बनवली हिरव्या मूग डाळीचा चीला बनवला आहे हिरवे मुग डाळ खूपच हाय प्रोटीन ने भरलेली असते आणि पचायलाही हलकी असते आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर असते. अशाप्रकारचा चीला बनून आहारात घेतला तर खूपच उपयुक्त होतो नाश्ता ,डिनर मध्ये आपण मूग डाळीचा चीला घेऊ शकतो जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हा चीला त्यांच्या आहारात समावेश करायला हवा याने वजनही कमी होते हाय फायबर असल्यामुळे ही पचायला हलकी जाते. हिरव्या मूग डाळीचे आरोग्यावर बरेच असे फायदे आहेत मूग डाळ घेतल्याने रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यास मदत होते बऱ्याच प्रमाणात कॉपर असल्यामुळे केसही मजबूत होतात मूग डाळीचे असे बरेच फायदे आहे आपल्या रोजच्या आहारात घेतलीच पाहिजे यापासून सूप ,खिचडी, डाळ वडे ,अशा बऱ्याच पदार्थ या डाळीपासून बनवू शकतो. तर बघूया मूग डाळीचा चिला कसा तयार केला. मुलांना खाऊ घालण्यासाठी अशा पद्धतीने बनवून द्यायचा म्हणजे तेही आवडीने खातात. Chetana Bhojak -
हिरव्या मुगाचा डोसा
#कडधान्य सकाळची सुरवात करण्यासाठी काही पोष्टिक बनवायचं होत, आणि घरात हिरवे मूग होते, त्याचा उपयोग करून बनवले पोष्टिक डोसे, जे प्रोटीन ने भरपूर आहेत. Sushma Shendarkar -
-
पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मूग डाळ#पिवळी मूगडाळ#मूग#डाळ Sampada Shrungarpure -
मूग भाजणीडोसा (moong bhajani dosa recipe in marathi)
#GA4 # week3 #डोसामूग भाजणीचा डोसा इतर डोसा यापेक्षा चवीला वेगळा तर आहेच शिवाय चविष्ट व वेगळ्या चवीचा ही ही आहे Shilpa Limbkar -
फोडणीची मूग डाळीची खिचडी (Moong dalichi khichdi recipe in marathi)
#cooksnap #wd आज मी माधुरी वाटेकर ताईंचे फोडणीची मूग डाळीची खिचडी कूक स्नॅप केली आहे. पचायला हलकीफुलकी, अशी ही खिचडी, चवीला सुद्धा छान आहे . थँक्यू माधुरीताई! ही खिचडी मी कुकरमध्ये न करता कढईत केलेली आहे.. Varsha Ingole Bele -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 चिला हा कीवर्ड ओळखून मी हा पौष्टिक चिला करुन बघितला. मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. पण सतत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर काहीतरी वेगळं म्हणून हा चिला करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
-
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5 #W5नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची सत्व उत्तम आहे. सहा महिन्याच्या बाळा पासुन ते वृध्दांपर्यंत सर्वजण नाचणी सत्व खाऊ शकतो.नाचणी पित्तनाशक, थंड, उष्ण दोष कमी करते. SONALI SURYAWANSHI -
मूग हरियाली (moong hariyali recipe in marathi)
#immunityमोड आलेले हिरवे मूग हे आपली प्रतिकारशक्ती वाढवून तोंडाला चव आणण्याचं काम करतात,छान मोड आल्याने त्याची चव व पौष्टिकता खूप वाढते .गरम भात किंवा चपाती बरोबर ही खूप छान लागते.ही डिश मी तयार केलीय व ह्यात सगळ्याच समतोल राखून रंग व चव दोन्ही साधण्याचा प्रयन्न केलाय.आज ही उसळ माझ्या घरात खूप आवडते तुम्हालाही नक्की आवडेल Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या