बटरचीज झटपट मसाला पराठा (butter cheese masala paratha recipe in marathi)

Tejashree Jagtap
Tejashree Jagtap @cook_24883861

#बटरचीज
पराठा हा कुठल्याही ऋतूमध्ये, कुठल्याही वेळी चालणारा, सगळ्यांना आवडणारा पोटभरीचा पदार्थ आहे. अर्थात,पावसाळ्यात किंवा थंडीत गरमागरम पराठा आणि त्याबरोबर झणझणीत चटणी, लोणी, तूप किंवा दही, याची चव वेगळीच असते.
पराठा आपल्याला खुप प्रकारे बनवता येतो त्या प्रमाणे आज आपण बघूया, मसाला पराठ्याची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्यागव्हाच्या पीठाची भिजवलेली कणीक
  2. 3 टेबलस्पूनबटर
  3. 1-2चीज क्युब
  4. चवीनुसारमीठ
  5. चिरलेली कोथिंबीर
  6. 2 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  7. चवीनुसारचाट मसाला

कुकिंग सूचना

10-15 मिनिट
  1. 1

    प्रथम कणकेचा एक गोळा घेऊन पोळी लाटावी. पोळीला बटर लावावे कांदा लसुन मसाला, चवीनुसार मिठ, चाट मसाला चिरलेलि कोथिंबीर, आणि चीज वरुन टाकावे

  2. 2

    नंतर पंख्खाच्या आकारात पोळीची घडी करावी नंतर रेल करून घट्ट वळवावा, पीठ लावून जाडसर पराठा लाटावा.

  3. 3

    बटर सोडून खरपूस भाजून घ्यावा. चटणी, दही, तूप किंवा लोणच्याबरोबरही गरम पराठा छान लागतो

  4. 4

    टिप : तुम्ही ह्या पराठ्या मध्ये वेगवेगळे मसाल्याचा वापर करु शकता, त्या मध्ये कोथिंबीर ऐवजी पालक, मेथी ह्याची पान बारीक चिरून टाकू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejashree Jagtap
Tejashree Jagtap @cook_24883861
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes