काॅन चीज सॅंडविच (corn cheese sandwich recipe in marathi)

#बटरचीज हे सँडविच माझ्या मुलाला खूप आवडत.
काॅन चीज सॅंडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
#बटरचीज हे सँडविच माझ्या मुलाला खूप आवडत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कुकर मध्ये चवीपुरती मीठ घालून काॅन शिजवून घ्यावे. मग दुसऱ्या बाजूला एका कढईत किंवा पॅनमध्ये दोन चमचे बटर घालून त्यात मैदा परतून घ्यावा.(रंग बदलेस तोपर्यंत) मग त्यात थोडे थोडे गरम दूध घालावे आणि हलवावे. मग दोन ते तीन मिनिटं त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून वाफ जिरवावी.
- 2
मग ते थंड झाल्यावर त्याच्यात चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून काढून घ्यावे म्हणजे त्याच्या गुठळ्या सगळ्या निघून जातात. मग हे मिश्रण परत मंद गॅसवर ठेवून त्याच्यात शिजवलेले काॅन मिक्सर मधून जाडेभरडे करून त्यात घालावे. मग त्याच्यात तीन ते चार चीजचे क्यूब किसून घालावे. मग हे सगळं मिश्रण हलवून त्याला दोन ते तीन मिनिटाची वाफ द्यावी मग गॅस बंद करुन टाकावा.
- 3
आपण ब्रेडबटर लावतो तस बटर लावून घ्याव हे मिश्रण थंड झाल्यावर ब्रेडला बटर न लावलावलेल्या भागावर हे मिश्रण पसरवावे वरून परत बटर न लावलेला भाग ठेवावा.
- 4
मग हे सँडविच सँडविच मेकर मध्ये ठेवून बेक करावं किंवा तव्यावर भाजावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
-
कॉर्न पालक सँडविच (corn palak sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#sandwitchनाश्त्यासाठी कॉर्न पालक सँडविच आणि कॉफी असा साधा बेत कायम मला आवडतो.आणि या आठवड्याच्या चलेंज साठी नेमके keyword मध्ये सँडविच आले. ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
चटणी चीझ सँडविच (chutney cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3सँडविच म्हंटलं कि नानाविध प्रकारची सँडविच डोळ्यासमोर उभी राहतात आणि ती डोळ्यासमोर उभी राहात असतानाच त्याची चवही जिभेवर रेंगाळायला सुरु होते. असच आज मला आठवण आली चटणी चीझ सँडविचची. हे सँडविच माझ्या ऑफिसमधे मिळायचं. आज घरी करुन परत ती चव अनुभवली. Prachi Phadke Puranik -
कॅरोट चीज सॅंडविच (Carrot Cheese Sandwich Recipe In Marathi)
#SDR ... घरी असलेल्या पदार्थांपासून झटपट होणारे , पौष्टिकता असलेले, कॅरोट चीज सँडविच... Varsha Ingole Bele -
चिझी कॉर्न स्पिनॅच सॅंडविच (cheese corn spinach sandwich recipe in marathi)
#tri पालक, कॉर्न(मक्याचे दाणे) आणि चीज हे मुख्य घटक यात वापरून हे सॅंडविच केले आहे. #tri या थीम साठी मला ही रेसिपी योग्य वाटली म्हणून मी ती इथे share करतेय. Pooja Kale Ranade -
-
चीझी एग टोस्ट सँडविच (cheese egg toast sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3#Sandwich हा किवर्ड वापरू न झटपट होणारे हे चीझी एग टोस्ट सँडविच बनवले आहे. Ashwini Jadhav -
-
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
ग्रिल सॅडविच (grill sandwich recipe in marathi)
#GA4 #Week15 गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक15 मधील ग्रिल हे किवर्ड सिलेक्ट करून मी ग्रिल सॅडविच बनवले. माझ्या मुलाला खूप आवडत. Deepali dake Kulkarni -
कॅार्न चीज सॅंडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
#tmr 30 मिनिटात होणारी रेसीपी चॅलेंज Shobha Deshmukh -
चीझी चॉकलेट सँडविच (cheese chocolate sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील सँडविच हा की-वर्ड ओळखून मी लहान मुलांना आवडेल अशी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी बनविली आहे.चॉकलेट म्हणजे अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ. चॉकलेट खायला आवडत नाही अशी व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही. चॉकलेटचं साधं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. परंतु चॉकलेट केवळ खाण्यासाठी नसून त्याचे काही गुणधर्मही आहेत जे शरीरासाठी गुणकारी ठरतात. हृदयासाठी चॉकलेट फायदेशीर असते. चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो तसेच स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारशक्ती ही वाढण्यास मदत होते. चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. अश्या या गुणकारी आणि यम्मी चॉकलेट पासून बनविलेली आजची रेसिपी मी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
मेयोनेज- चीज मसाला सँडविच (mayonnaise cheese masala sandwich recipe in marathi)
#sandwich#mayocheeseसँडविच हा प्रकार सर्वांना आवडतो. या मधे बीटरूट सोबत मायो सॉस आणि चीझ ने याची लज्जत वाढवली आहे. Prajakta Vidhate -
झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)
#choosetocook#ChooseToCook कांदा टोमॅटो सॅंडविच हे खूपच झटपट आणि चवीला तितकेच सुंदर लागणारे सॅंडविच आहे. माझ्या मुलाला आणि माझ्या घरातील सर्वांना मी बनवलेले हे झटपट कांदा टोमॅटो सँडविच खूप आवडते. Poonam Pandav -
चिझी मॅक एन चीझ (cheese mac n cheese recipe in marathi)
#बटरचीजलहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना बटर आणि चीझ चे पदार्थ आवडतात. माझ्या मुलांना मॅक एन चीझ खूप आवडत. भरपूर चीझ घालून आज मी केलं आहे चीझी मॅक एन चीझ. मस्त गरम गरम खायचं. करायला अगदी सोप आणि झटपट. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मायक्रोनी चीझ पॉकेट (macaroni cheese pocket recipe in marathi)
माझ्या मुलाला हे असले वेगवेगळे प्रकार खूप आवडते, आणि तो खूप आवडीने खातो मी केलेले प्रत्येक पदार्थ नवीन नवीन प्रयोग मी करून बघत असते आणि त्याला टेस्ट करण्याकरता देत असते आणि तो मग मला मार्कस देत असतो आहे की नाही गंमत Maya Bawane Damai -
ब्रेड सॅंडविच (bread sandwich recipe in marathi)
#ब्रेड#coocksap#मी रुपाली ताई ची रेसिपी बनविली आहे .खूप छान झालेत सँडविच thank u ताई आरती तरे -
ब्रेड पिझ्झा सँडविच (bread pizza sandwich recipe in marathi)
मुलं भाज्या खायला बघत नाहीत पण पिझ्झा सँडविच असलं आवडत त्यांना म्हणून त्यांच्या आवडीचं मिळालं म्हणून आणि मला भाज्या खल्या मुळे दोघांना समाधान Prachi Manerikar -
मेयोनेज सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचआज माझ्या लेकीने नाश्त्याला झटपट होणारा पदार्थ म्हणजेच मेयोनेज सँडविच बनविले. खरंतर मला मेयोनेज अजिबात आवडत नाही म्हणून लेकीला सांगितलं तुला आवडत असेल तर कर आणि खा तुला. हे सँडविच बनविल्यानंतर लेकीने जबरदस्तीने मला हे सँडविच खायला दिलं आणि काय सांगू मला त्याची चव अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच आवडेल, बघा करून... Deepa Gad -
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
पोटॅटो चीझ सँडविच (potato cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week17 चीझ हा कीवर्ड ओळखून मी बटाटा आणि चीझ वापरूनहे सँडविच केलं आहे. Prachi Phadke Puranik -
चीज कॉर्न पराठा (cheese corn paratha recipe in marathi)
#बटरचीज- चीज व कॉर्न माझा मुलाला खूप आवडते, म्हणून दोन्ही मिक्स करून मी आज पराठा बनवला आहे..पटकन होतो,नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी छान लागतो.. Mansi Patwari -
बटर चीज काँर्न बाईट (Butter Cheese Corn Bite Recipe In Marathi)
#बटरचीज पावसाळ्यात जेव्हा बाहेर पाऊस पडत आहे आणी गरम -गरम चटपटीत वस्तू जेव्हा खायला मीळतात तेव्हा मूलांन सोबत मोठ्यांना खूप आवडत असतात ...आज मी जे बटरचीज काँर्न बाईट बनवले त्यात भाजल्याची ,चीजची ,आणी बटरची चव मूलांना खूपच आवडली आणी मजा आली खातांना ....असंही छान लागत हे माहीतच नव्हत... जरा नविन प्रकार मस्त वाटला .... Varsha Deshpande -
चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट (Cheese Slice French Toast Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.मुलांना चीज खूप आवडत. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात.म्हणून मी नातवाला चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट बनवत असते. त्यालाही हे फ्रेंच टोस्ट खूप आवडतात तुम्हीहीं तुमच्या मुलांना /नातवंडनांबनवा त्यांना नक्की आवडतील. Shama Mangale -
-
व्हेज सॅंडविच (veg sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3Decode the picture मधील दुसरा शब्द सँडविच या शब्दापासून मी #GA4 #Week3 साठी रेसिपी पोस्ट करत आहे.सँडविच म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं ते मस्तपैकी दोन ब्रेडमध्ये भाज्या घातलेल्या, भरपूर बटर लावून आणि वरून चीज किसून serve केलेला पदार्थ.सकाळ असो किंवा संध्याकाळ सॅंडविच हा पदार्थ कोणत्याही वेळी खाऊ शकतो.आपण सँडविच टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतो.म्हणजेच काय तर सॅंडविच हा झटपट होणारा आणि पोट भरण्याचा पौष्टिक पदार्थ आहे.खरंतर सँडविच खूप प्रकारे बनवता येतं.त्यापैकी एका पद्धतीची रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. आपली आवड -
-
More Recipes
टिप्पण्या