बेला चा मुरांबा (bel muramba recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

अक्षय कुमार चा मिशन मंगल चित्रपटातील एक डायलॉग जो गृहिणींना ऊद्देशून म्हटले आहे " औरोतो का लॉजिक ही अलग होता है, रात का खाना अगर बच जाये तो सुभह तडका मारकर नाश्ते मे दे दो व्हाय वेस्ट.. तुम ओरोतोको रॉकेट सायन्स और होम सायन्स मे कोई फरक नही दिखात " खरच आपण सगळेच कुठल्या तरी पाककलेत तरबेज असतो.. त्यातील एक कला म्हणजे एका भाजी कुठलीही असेना त्याचे किमान तीन चार प्रकार तर येतातच.. तसेच मी पण केले एक बेल फळ प्रकार दोन सरबत जे आधिच दखवले आता त्याचाच दुसरा प्रकार... मुरांबा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 115 ग्रॅमबेल फळ चा गर
  2. 115 ग्रॅमसाखर
  3. 1 टीस्पूनवेलची पावडर
  4. पाणी

कुकिंग सूचना

40-45 मिनिट
  1. 1

    बेल फळ चा गर किस्सुन घ्यावा जेणे करुन त्याचे रेषे व बिया वेगळ्या होतिल. अत्ता हा किसलेल गर जितका असेल तितकीच साखर घ्यावी. पॅन मधे साखर घेउन ती बुड़ेल इतके पाणी घाला व तीन तारी पाक करण्यास ठेवा.

  2. 2

    पाक करत असतांना सतत ढवळत राहावे थोडा आटल्या सारखे वाटले की एक थेंब प्लेट मधे घेउन थंड झाला की बोटांनी चेक करुन घ्या तीन तार निघत असेल तर पाक झाला आत्ता त्या मधे बेलाचा गर घालुन छान एकजीव करा. व रंग बदले पर्यंत ढवळत रहा.

  3. 3

    जसजसे हे मिश्रण घट्ट होत जाते तसतसे गोळा व्हायला लागते तेव्हा गैस बन्द करुन घ्या व आत्ता ह्या मिश्रणात वेलची पूड घालुन छान एकजीव करुन घ्या व थंड झाले की बरणीत भरून घ्यावे.. कुठल्याही आजारपणात घेऊ शकू असे हे रामबाण बेलाचा मुरांबा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes