मटका तंदूरी चहा (mataka tandoori chai recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#रेसिपीबुक #week5
पावसाळी
मिट्टी की खुशबू,
बारिश का मौसम।
चाय की गर्मी,
कुछ अच्छा करे ना करे,
समय गुजर देती है।

पाऊस आणि चहा यांच खूप घट्ट नातं आहे।त्यात बाहेर पाऊस पडत असताना मातीचा सुगंध कोणाला बर आवडत नाही¿?¿?
तर पाऊस, चहा आणि मातीचा सुगंध एकत्रित करून हा मटका तंदुरी चहा पेश करते है।।

बरसात मे खुल रही है मेहक अद्रक और मिट्टी की
आज बारिश की बुंदोको भी चाय की तलब लगेगी।

मटका तंदूरी चहा (mataka tandoori chai recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पावसाळी
मिट्टी की खुशबू,
बारिश का मौसम।
चाय की गर्मी,
कुछ अच्छा करे ना करे,
समय गुजर देती है।

पाऊस आणि चहा यांच खूप घट्ट नातं आहे।त्यात बाहेर पाऊस पडत असताना मातीचा सुगंध कोणाला बर आवडत नाही¿?¿?
तर पाऊस, चहा आणि मातीचा सुगंध एकत्रित करून हा मटका तंदुरी चहा पेश करते है।।

बरसात मे खुल रही है मेहक अद्रक और मिट्टी की
आज बारिश की बुंदोको भी चाय की तलब लगेगी।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 mins
2 सर्व्हिंग्ज
  1. 11/2 कपदुध
  2. 1 कपपाणी
  3. 2 1/2 टीस्पूनचहा पावडर (जाड)
  4. 2 1/2 टीस्पूनसाखर
  5. 11/2" आलं (किसलेलं)
  6. 1 तुकडादालचिनी
  7. 4-5केशर काड्या
  8. मातीचं भांडं चहा उकळायला।

कुकिंग सूचना

10 mins
  1. 1

    सर्वप्रथम मातीच्या मटक्या मध्ये दूध उकळून घ्या।दूध उकळल्यावर त्याला एका वेगळ्या भांड्यात काढून घ्या।

  2. 2

    दूध काढल्यानंतर भांडं विसळून घ्या आणि त्याच भांड्यात पाणी टाका आणि गॅसवर ठेवा।आता पाण्यात दालचिनी, साखर,केसर,चहापत्ती, आलं आणि विलायची घाला।आणि याला चांगले उकळू द्या।

  3. 3
  4. 4

    हे चांगलं उकळलं की जे आपण दूध आधी उकळून बाजूला ठेवलं आहे ते दूध त्याच्यात ॲड करा।

  5. 5

    आता इथे विशेष लक्ष देणे खूप गरजेचे आहे कारण मातीचे भांडे खूप गरम झालेलं असेल आणि उकळ्या बरोबर ते उतू जाईल म्हणून ते उतु न जाऊ देता उकळ्या बरोबर त्याला एका दुसर्‍या भांड्यात काढा व गाळून घ्या।

  6. 6

    आता दुसरीकडे मातीचे भांडे ज्यामध्ये चहा सर्व करायचा आहे ते गॅसवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या ते सगळ्या बाजूने एक सारखे गरम व्हायला हवे।

  7. 7

    आता हे भांडे खूप गरम झालेलं असेल तर त्याला चिमट्याच्या किंवा कडची च्या साह्याने एका दुसऱ्या भांड्यात काढूनत्यात हा चहा सर्व करा ते भांडे गरम असल्यामुळे त्यातून तो चहा उतू जाईल म्हणून आम्हाला खाली एक भांडे ठेवणे गरजेचे आहे।

  8. 8

    घ्या हा मटका तंदुरी चहा रेडी आहे।
    मिट्टी की खुशबू,
    बारिश का मौसम।
    चाय की गर्मी,
    कुछ अच्छा करे ना करे,
    समय गुजर देती है।

  9. 9

    बरसात मे खुल रही है मेहक अद्रक और मिट्टी की,
    आज बारिश की बुंदोको भी चाय की तलब लगेगी।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

Similar Recipes