बेल सरबत (bel sarbat recipe in marathi)

#श्रावण
घरातल्या हॉल च्या खिडकीत उभी राहुन समोरच्या घरातील बेला चे झाड पहात होती. किती ते फळानी लदबद्लेले. मागू का एखादं! असे आले मनात पण नक्को थोडे संकोचल्या सारखे झाले.
पिकले की आपसुकच तुटून पाडायचे.. रस्त्यावरचे सगळ्यानं समोर कसे उचलायचे... पडून किती वेळ झाला असेल... चांगले असेल का... किती तरि प्रश्ण उभे असायचे पण म्हणतात्त ना " दिल से अगर कोई चीज़ चाहो तो ऊसे पुरी कायनात तुम्से मिलाने की कोशिश करती है"
बस एकदम तसेच काही झाले त्या दिवशी.. लॉन्ग ड्राइव वरुन रात्री घरी आलो नवर्याने कार पार्क केली आणी मी गेट बंद करण्यास गेली तर काय समोरच्या घरच्या टीना च्या शेड वर दण्णकन आवज झाला आणी बेल फळ चक्क माझ्या समोर येउन पडले. काय तो आनंद झाला पटकन उचलले आणी आणले घरात एकदाचे. बेल किती औषधी युक्त आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. तरी पण मी जे सरबत करुन दाखवणार आहे त्या अनुसार थोडी फार उपयुक्त माहित तुमच्या साठी.. उन्हाळ्यात गर्मी पासुन सुट्का,रक्त शुध्द करणे,ऐसिडिटी, डीहायड्रेशन आणी बरेच काही...
बेल सरबत (bel sarbat recipe in marathi)
#श्रावण
घरातल्या हॉल च्या खिडकीत उभी राहुन समोरच्या घरातील बेला चे झाड पहात होती. किती ते फळानी लदबद्लेले. मागू का एखादं! असे आले मनात पण नक्को थोडे संकोचल्या सारखे झाले.
पिकले की आपसुकच तुटून पाडायचे.. रस्त्यावरचे सगळ्यानं समोर कसे उचलायचे... पडून किती वेळ झाला असेल... चांगले असेल का... किती तरि प्रश्ण उभे असायचे पण म्हणतात्त ना " दिल से अगर कोई चीज़ चाहो तो ऊसे पुरी कायनात तुम्से मिलाने की कोशिश करती है"
बस एकदम तसेच काही झाले त्या दिवशी.. लॉन्ग ड्राइव वरुन रात्री घरी आलो नवर्याने कार पार्क केली आणी मी गेट बंद करण्यास गेली तर काय समोरच्या घरच्या टीना च्या शेड वर दण्णकन आवज झाला आणी बेल फळ चक्क माझ्या समोर येउन पडले. काय तो आनंद झाला पटकन उचलले आणी आणले घरात एकदाचे. बेल किती औषधी युक्त आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. तरी पण मी जे सरबत करुन दाखवणार आहे त्या अनुसार थोडी फार उपयुक्त माहित तुमच्या साठी.. उन्हाळ्यात गर्मी पासुन सुट्का,रक्त शुध्द करणे,ऐसिडिटी, डीहायड्रेशन आणी बरेच काही...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेल फळ फोडून घ्या व लागेल तसा गर काढा मी तिघांन साठी जवळपास 100 ग्रॅम घेतला
- 2
आत्ता हा गर एका भण्ड्यात घेउन त्यात गर बुड़ेल इतके पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवावे व अर्ध्या तासानी गर हलक्या हातानी चोळून घ्यावा बिया व रेषे सुटे पर्यंत
- 3
आता हे मिश्रण गाळून घेणे व किती घट्ट किंवा पातळ आपल्याला हवे तसे पाणी घालावे (पाणी थंड घातले तरी चालेल किंवा सरबत तयार झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवले तरी चालेल) आता त्यामध्ये पिठीसाखर मीठ काळमीठ जिरेपूड घालून ढवळून घ्या
- 4
आता त्यामध्ये निंबाचा रस घालून पुन्हा ढवळून घ्या व ग्लासमध्ये सर्व्ह करावे बेलाचे सरबत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेला चा मुरांबा (bel muramba recipe in marathi)
अक्षय कुमार चा मिशन मंगल चित्रपटातील एक डायलॉग जो गृहिणींना ऊद्देशून म्हटले आहे " औरोतो का लॉजिक ही अलग होता है, रात का खाना अगर बच जाये तो सुभह तडका मारकर नाश्ते मे दे दो व्हाय वेस्ट.. तुम ओरोतोको रॉकेट सायन्स और होम सायन्स मे कोई फरक नही दिखात " खरच आपण सगळेच कुठल्या तरी पाककलेत तरबेज असतो.. त्यातील एक कला म्हणजे एका भाजी कुठलीही असेना त्याचे किमान तीन चार प्रकार तर येतातच.. तसेच मी पण केले एक बेल फळ प्रकार दोन सरबत जे आधिच दखवले आता त्याचाच दुसरा प्रकार... मुरांबा... Devyani Pande -
आंब्याचे सरबत (ambyache sarbat recipe in marathi)
#amr आंब्याचा सीझन चालू झाला आणि आंब रस झाला पण आज आंबा चिरुन खाण्यासाठी घेणार पण आंबा जरा आंबट होता मग काय हा आंबट आंबा वापरून सरबत केल ते पण आंबटगोड तिखट. Rajashri Deodhar -
चटकदार दश्मी (chatakdar dashmi recipe in marathi)
आज मला आपल्या साइट वर लाइव जायचे होते म्हटले आज चा दिवस कसा सुटसुट्तीत असावा म्हणजे फ्रेश रहाता येईल पण काही जबाबदार्य असतात त्या पार पाडाव्याच लगतात.. माझे भासरे,जाऊ,आणी पुतण्या अमरावाती हून आले काहि महत्वाचे काम होते लोकडाउन मुळे घरी तर येणे जमणार नव्हते तर त्यांना डब्बा द्यायचा होता.. मग म्हटले काय करावे पोटभरिचे पण पाहिजे आणी मला पण खूप कष्ट नक्को... तर मग ही चाटकदार दश्मी केली... ही मी बरेच दा प्रवासात करते आणी ह्याच्या सोबत मँगो माझा असला की छानच... Devyani Pande -
थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
कच्चाआम पना कच्चा आम गूलकंद सरबत
#पेय ....हे पन्ह आणी सरबत वेळेवर जर घरी कोणी आल आणी कच्ची कैरी ऊकडलेली नाही कींवा भाजलेली नाही तर पटकन कैरी कीसून हे पन्ह बनत आणी खूपच सूंदर लागत ....दूसर अस की घरच्या फूलांचा घरी बनवलेला गूलकंद भरपूर असतो मग तो पण टाकून जरा एक वेगळी आणी छानशी टेस्ट देता येते ...तर त्याच पन्हा मधे गूलकंद टाकून मीक्सवर फीरवून गाळून घेते ..तर गूलकंदि पन्ह तयार होत .... Varsha Deshpande -
तिखट गोड कोकम सरबत (tikhat god kokam sarbat recipe in marathi)
#jdrउन्हाळा सुरू झाला की विविध प्रकारची सरबते घरोघरी बनवली जातात. त्यातील कोकम सरबत हे औषधी असल्याने त्याचे महत्व खास आहे. कोकम हे पित्त नाशक असल्याने त्याचा वापर घरोघरी केला जातो. अंगावर पित्त उठले असल्यास हीच कोकम पाण्यात भिजवून ते पाणी अंगावर लावल्यास पित्त नाहीसे होते. या गुणकारी कोकम सरबत रेसिपी मध्ये थोडा बदल करून तिखट- गोड कोकम ड्रिंक बनवले आहे. तुम्हाला नक्की आवडेल.Pradnya Purandare
-
बडीशोप सरबत (badishep sarbat recipe in marathi)
#cooksnape ही रेसीपी मी प्रिती साळवी हयांची करुन बंघीतली, खुप छान ताई , आमच्याकडे आम्ही उन्हाळ्यात रात्रीच , खडीसाखर, शौंप अस भिजवायाचो, व ते गाळून सकाळी घ्यायचो Anita Desai -
उपवास एप्पल जिलेबी (upwasachi apple jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणी जिलेबीआपल्याला जिलेबी म्हटले की काही निवडक जिलेबी डोळ्या समोर येतात. आत्ता काही माझ्या मैत्रिणी ज्यांना माझ्या सारखीच काहितरी वेगळे करायचे असते त्या मग जोमानी कामाला लागतात आणी आपल्या पाक कौशल्यातून काही तरी नवीन घेउन येतात. तसेच आज मी ही माझे पाक कौशल्य वापरून ही एक नवीन जिलेबी ची रेसिपी घेउन आली.. नक्की करुन पहा.. Devyani Pande -
होममेड इटालियन चिझी पास्ता इन रेड ॲन्ड व्हाईट सॉस (italian pasta recipe in marathi)
#पास्ताह्या आठवड्याची Theam मिळाली आणी अगोदर थोडा प्रश्नच पडला???कस काय होणार????पुन्हा लॉकडाऊन झाले आहे न ,मग रेडिमेड पास्ताचे पाकीट मिळणे तर शक्य नाही च. पण म्हणतात ना की करण्याचा उत्साह व जिद्द असली की सर्व काही शक्य होते.तसेच काहीतरी ह्या पास्ताच्या बाबतीत झाले आणी पास्ता/मॅकरोनी बनवली की चक्क घरीच.आता तुम्ही म्हणाल की आकार थोडा लहान -मोठा झालाय.मशीन वर केले तर साईझ एकसारखी असते .पण खरं सांगू का हाताने केलेल्या चे समाधान मात्र त्या पेक्षा जास्त सुखावह मिळाले. Nilan Raje -
चणा,फ्रुट,व्हेजि सलाड (mix salad recipe in marathi)
#GA4 #week5#SALADमी पाणीपुरी केली होती। त्या साठी चणे भिजवले पण माझ्या कडंन चुकुन चणे जरा जास्त च भिजले... म आता करायचं यरी काय! म्हणून म्हंटलं की चला सलाड करू । Sarita Harpale -
पिनवील सॅण्डवीच 🥪🍴
#किड्सनमस्कार मंडळी 🙏किड्स म्हंटल की किती आगळी वेगळी लहान लहान रूप समोर येतात.बरं त्या गोडुल्यांच्या आवडीनिवडी सुद्धा भन्नाटच असतात.आज जे आवडीने खाल्लय तेच उद्या खातील की नाही यात शंका....."अगं मम्मा सारखं सारखं काय तेच बनवतेस.....""काही तरी वेगळं युनिक बनव ना गं....""आज माझ्या फ्रेंडने काय मस्त आणलेलं टिफीन ला तू पण तसं बनव ना...."हे कर, ते कर, हे नको, ते नको.......किती आणि काय काय...... हुश्शशशशशश..पणआई आपल्या लेकरासाठी न दमता त्यांच्या दिमतीला कायम काही ना काही experiment करतच असते.....पदार्थ तेच पण त्यात काही तरी twist.....तर,मंडळी मी असाच एक प्रयोग केला आहे आपल्या बच्चेकंपनी करीता...बघा तर करून,मुलं काय मस्त enjoy करतात ही रेसिपी.बरं त्यात आरोग्याच्या दृष्टीने पदार्थांचा योग्य तो वापर केल्याने,टेन्शन नही ले ने का.....सिर्फEnjoy करने का,"पिनवील सॅण्डवीच" Anuja Pandit Jaybhaye -
करवंदाचे सरबत(karavandache sarbat recipe in marathi)
#cooksnap सध्या करवंदाचा सिजन असल्यामुळे मला गावाहुन करवंद मिळाली त्याच वेळी आपल्या मिनलची रेसिपी बघण्यात आली लगेच बनवुन बघितली करायला सोपी व टेस्टी Chhaya Paradhi -
फ्यूझन पास्ता (fusion pasta recipe in marathi)
#पास्तापास्ता पास्ता असतो नुस्ता नासतापास्ता असतात मैद्याच्या कणकेच्यातसेच सर्गुंडे शेवया ही असतात कणकेच्यापास्ता म्हटले की आप्ल्या डोळ्या समोर येतात ते विविध आकाराचे रंगबिरंगी पास्ता.. पण ही थीम दिल्यावर एक लक्षात आले की प्रत्येक वेळेस इटालियन का बनवावा आप्ल्या कडे पण स्वदेशी पास्ता आहेत की तर आज मी अशीच एक इंडो इटालियन पद्धतीची फ्यूझन पास्ता रेसिपी करुन दाखवणार आहे Devyani Pande -
बेलफळाचा जाम (belfallacha jam recipe in marathi)
माझी ५० वी रेसिपी आहे नेमकी आमच्या बिल्डिंग समोर राहणाऱ्या ताईंनी त्यांच्या झाडाचे बेलफळ आणून दिले म्हणून गोड अशी वेगळी रेसिपी जाम बनविला 😄एका छोट्याशा बेलापासून आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत. बिल्वपत्रासाठी बेलाच्या झाडाचा वापर सर्वसामान्यांना माहिती आहे. पण, या झाडाला लागणारे बेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेल फळामधील उपयोगी गुणधर्मामुळे आयुर्वेदात बेल फळाला अनन्नसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. बेलाचे हे फळ वरून अतिशय टणक असते पण, त्याला फोडल्यास त्याच्या आतील गर तितकाच मऊ व चिकट असतोउन्हाळ्यात बेल म्हणजे बिल्व फळाचे सेवन शरिरासाठी खूप लाभदायक मानले जाते.खूपच छान आणि खूप चांगला हा जाम तयार झाला नुसता खाल्लात तरी छान लागतो तुम्हाला जर बेलफळ मिळाले तर नक्की ट्राय करून बघा Sapna Sawaji -
पोमो मस्ती सरबत (Pomegranate Masti Sarbat Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज माझी पोमो मस्ती सरबत ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ऑरेंज बॉम्ब (orange bomb recipe in marathi)
#GA4 #week26ऑरेंज हा कीवर्ड घेउन ही रेसिपी माझ्या मुलीनी केली आहे. हा एक मॉकटेल प्रकार आहे... पिताच क्षणी एकदम फ्रेश वाट्टे आणी उन्हाळ्याचे आगमन जर ह्या ड्रिंक नी केले तर..... मग बनवतानं ही रेसिपी माझ्या सोबत.. Devyani Pande -
आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)
#AAआवळ्याचे अनेक फायदे आहेत,आपण कोणत्याही स्वरूपात आवळा खाल्ला तरी त्याचा लाभ होतो,आरोग्य वर्धक फळ म्हणजे आवळा.व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आवळा आहे.आवळ्याचे सगळेच पदार्थ छान होतात लागतात.मी केले आहे आवळा सरबत. Pallavi Musale -
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
आवळा सरबत (Awala Sarbat Recipe In Marathi)
#HV विटामिन सी युक्त आवळा हा शरीराला खूप उपयोगी आहे या आवळ्याचे अनेक पदार्थ बनवले जातात जसे की आवळ्याचे लोणचे आवळ्याचा छुंदा आवळ्याचे आवळा कॅन्डी आवळा सुपारी आवळा कॅन्डी बनवल्यानंतर आवळ्याचा जो रस साखर घातलेला निघतो त्या रसापासून आपण हा सरबत बनवणार आहोत अगदी झटपट बनतो खूप कमी साहित्यात सरबत बनवता येतो Supriya Devkar -
-
-
"कोकम सरबत" (kokam sarbat recipe in marathi)
#jdr#कोकम ड्रिंक "कोकम सरबत"मी कोकम आगळ जास्तच बनवले आहे त्यामुळे साहित्य जास्त आहे,पण सरबत तीन ग्लास बनवले आहे.. लता धानापुने -
चीज बर्स्ट बर्गर (Cheese Burst Burger Recipe In Marathi)
#cookpadturns6मी कूक पॅडच्या परिवारात आताच सहभागी झाले, पण सहा वर्षांपूर्वी पासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात किती मजा आली असेल? किती रेसिपीज ऍड झाल्या असतील!! त्या मात्र आवडीने मी बघत असते. खरं तर बर्थडे म्हटलं की काय करू आणि काय नको असं होतं, पण खरं सांगू बर्थडे म्हणजे लहान मुलांसाठी पर्वणीच असते, हो की नाही! आणि आपलं कुक पॅड,सहा वर्षाचा आहे म्हणजे लहानच आहे.मग त्याच्यासाठी, त्या दृष्टिकोनातून मी लहान मुलांना काय आवडेल याचा विचार करून हे चीज बस्ट बर्गर बनवला आहे . Anushri Pai -
काजु बोंडाचे सरबत
#काजुची बोंड वर्षातुन ऐकदाच मिळणारे फळ त्याचा आपल्या आहारात उपयोग करून घेतलाच पाहिजे तसेच यात भरपुर प्रमाणात व्हिटॉमिन C असते( संत्र्याच्या६ पटीने जास्त) प्रोटीनचे व फायबर चे प्रमाणही जास्त असते हे खुपच हेल्दी फ्रुट आहे Chhaya Paradhi -
पुरणाचे दींड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले त्या मुळे रोज कांही तरी गोड पदार्थ होतोच व तसेच काही पारंपारीक पदार्थ पण आहेत ते त्या त्या सणाला केले जातात जसे की पुरणाचे दिंड ,नागपंचमीला करतात, कोणा कोणा कडे भाजणे चिरणे, किंवा तळणे करत नाहीत तेंव्हा हे उकडीचे दिंड केले जातात. Shobha Deshmukh -
-
लिंबू पुदिना सरबत (limbu pudina sarbat recipe in marathi)
उन्हाळ्याच्या दिवसांत अत्यंत मधुर व चवदार आणि ताजेतवाने करणारा असा पुदीना लिंबाचा रस. लिंबू आणि पुदीना तुमचे शरीर थंड करेल. पुदीना आणि लिंबू वापरुन बनवलेल्या सोप्या ज्यूसची एक रेसिपी, जी चवदार आणि स्वादिष्ट आहे. हर प्लाटर हीस शटर -
पन्हं (कैरीचे सरबत) (Panh recipe in marathi)
नविन कैर्या बाजारात दिसायला लागल्या कि पन्हं हे कायद्याने व्हायला हवे बर का ? त्या शिवाय उन्हाळा आला असे वाटत नाही.उन्हाळ्यात पन्हं जरूर प्या थंड असते प्रकृतीला. Hema Wane -
कोकम सरबत माॅकटेल (kokam sarbat mocktail recipe in marathi)
#jdrसध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.पाहूयात कोकम सरबतापासून थंडगार आणि थोडी हटके अशी माॅकटेलची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
More Recipes
टिप्पण्या (6)