बटाटा काप (batata kaap recipe in marathi)

Priyanka Karanje
Priyanka Karanje @cook_19596271
मुंबई

बटाटा काप (batata kaap recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
7 सर्व्हिंग्ज
  1. 2मध्यम आकाराचा बटाटा
  2. 25 ग्रॅमबारिक रवा
  3. 25 ग्रॅमतांदुळ पिठ
  4. 1 टीस्पूनहळद पावडर
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. आवडीनुसार मीठ
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी बटाटे सोलून त्याचे जाडसर गोल काप करुन मिठाच्या पाण्यात घालुन ठेवावे (काळे पडत नाहित)

  2. 2

    आता एका प्लेट मधे तांदुळ पिठ आणि बरीक रवा घेऊन त्यात हळद पावडर, लाल तिखट आणि मीठ घालुन चांगले मिक्स करुन घ्यावे

  3. 3

    बटाट्याचे काप तयार मिश्रणात घोळवून तव्यावर मध्यम आचेवर शॅलो फ्राय करुन घ्यावेत.

  4. 4

    दोन्ही बाजुनी छान गोल्डन रंग येई पर्यंत शिजवून घ्यावे. की झाले बटाटा काप सर्व्ह करण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka Karanje
Priyanka Karanje @cook_19596271
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes