रताळ्याचे कुरकुरीत तिखट काप (Ratalyache kaap Recipe In Marathi)

#PR या थीम साठी मी आज रताळ्याचे तिखट काप ही रेसिपी पोस्ट करत आहे.
रताळ्याचे कुरकुरीत तिखट काप (Ratalyache kaap Recipe In Marathi)
#PR या थीम साठी मी आज रताळ्याचे तिखट काप ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 1 रताळे घेऊन ते स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेतले. आणि त्याचा मागचा व पुढचा भाग कापून टाकला. आणि रताळ्याचा काही भाग खराब असेल तर तो कापून टाकला.
- 2
मग रताळ्याचे पातळ काप करून घेतले. आणि त्या कापांना तेल लावून ठेवले. म्हणजे रताळे काळे पडत नाही.
- 3
नंतर त्यावर 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, आणि 1 चमचा मीठ घालून, ते सर्व रताळ्याच्या कापांना चांगले चोळून घेतले.
- 4
मग रताळ्याच्या कापांना, वरी तांदळाच्या पिठात चांगले घोळवून घेतले. आणि सर्व काप वरी तांदळाच्या पिठात घोळवून घेतले.
- 5
नंतर एका पॅन मध्ये तेल चांगले लावून घेतले. आणि सर्व काप तव्यामध्ये गोलाकार लावून घेतले. व थोडे आणखी तेल घालून, 4 ते 5 मिनिटांनी, परतून दुसऱ्या बाजूने सुद्धा, तेल घालून 4 ते 5 मिनिटे तळून घेतले.
- 6
काप शिजले की नाही हे पाहण्यासाठी सुरीने रताळ्याच्या कापा मध्ये घालून, सुरी व्यवस्थित बाहेर आली, म्हणजे आपले काप शिजले.अश्या रीतीने सर्व काप तळून घेतले.
- 7
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले उपवासाचे गरमा गरम रताळ्याचे कुरकुरीत तिखट काप.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप (ratalyache tikhat kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_पाचवा_रताळे#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा"उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप" एक इन्स्टंट एनर्जी आणि सोबत high फायबर असा घटक म्हणजे रताळे.... उपवासाच्या दिवशी झटपट होणारे हे खास रताळ्याचे तिखट काप नक्की करून पाहा...👌👍 Shital Siddhesh Raut -
चटपटीत कुरकुरीत रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्रोत्सव जल्लोष#कीवर्ड_रताळे दिवस_ पाचवारेसिपी नं _1 "चटपटीत कुरकुरीत रताळ्याचे काप" खुपच कुरकुरीत आणि टेस्टी होतात रताळ्याचे काप.. तुम्हाला नक्कीच आवडतील.. नक्की करून आस्वाद घ्या..😋झटपट होणारी रेसिपी आहे.. उपवासाला चालत असेल तर जिरेपूड, लिंबाचा रस घालू शकता.. लता धानापुने -
रताळ्याचे पांरपारीक गोड काप (Ratalyache God kaap Recipe In Marathi)
#PRR#रताळ्याचे गोड काप Anita Desai -
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#nrrउपवासासाठी रताळ्याचे हे काप अगदीच कमी साहित्य आणि पटकन होणारी आहेत चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
उपवास स्पेशल रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
रताळ्यापासून आपण कितीतरी पदार्थ बनवतो.आमच्याकडे माझ्या मुलीला रताळ्याचे काप खूपच आवडतात.एकदम मस्त लागतात. Preeti V. Salvi -
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)
# तांदूळ थीम साठी मी माझी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (बिना भाजणीची) ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचे गोड काप (ratalyache kaap recipe in marathi)
रताळी आणली की त्याचे दोन तीन पदार्थ तर घरी बनातातच. गोड काप,तिखट काप, पाकातले , रताळ्याचा कीस,कटलेट ,खीर,पुऱ्या.किंवा असाच एखादा पदार्थ.आज गोड काप केले.मग रेसिपी पोस्ट करावीशी वाटलीच. Preeti V. Salvi -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रताळ्याचे कटलेट रेसिपी या साप्ताहिक मधली मी दुसरी रेसिपी पोस्ट करत आहे. रताळ्याचे कटलेट हे उपवासला ही चालतील अशी खमंग खुसखुशीत कटलेट खूप टेस्टी लागतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
कुरकुरीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी अळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. बेसन चणाडाळ रेसिपीज साठी 17-8-2022 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचे गोड काप (Ratalyache god kap recipe in marathi)
#shiv उपवासात गोडाचा पदार्थ हवा म्हणून तयार करा रताळ्याचे काप. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ Meera Mahajani -
कुरकुरीत ब्रेड पकोडे (Bread Pakode Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी कुरकुरीत ब्रेड पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#EB2 #W2 किवर्ड भेंडी भाजी या साठी कुरकुरीत मसाला भेंडी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)
#cooksnap # रुपाली अत्रे देशपांडे यांची ही रताळ्याचे गोड काप ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे. छान झाले आहेत..उपवासकरिता गोड आवडणाऱ्यांसाठी मस्त..thanks.. Varsha Ingole Bele -
रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11#key ward sweet potato साठी रताळ्याचे कटलेट ही रेसिपी. Mrs. Sayali S. Sawant. -
पापलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी पापलेट फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulab jamun recipe in marathi)
#nrrदेवी ला रोज नवीन पदार्थ गोड असा रताळ्याचे गुलाबजाम Anjita Mahajan -
चटपटीत मसाला बटाटा पुऱ्या (Masala Batata Purya Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी चटपटीत मसाला बटाटयाच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा काप (batata kaap recipe in marathi)
मी प्रियांका कारंजे यांची बटाटा काप ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाले काप. Preeti V. Salvi -
तिखट रताळे काप (Tikhat Ratale Kaap Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
उपवासाचे कटलेट (Upvasache cutlets recipe in marathi)
#EB15 W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कटलेट या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे.मूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचे पांरपारीक गोड काप (Ratalyache God Kaap Recipe In Marathi)
# कुकसनैप चैलेंज#उपवास साठी रेसिपी Sushma Sachin Sharma -
रताळ्याचे तिखट पराठे
रताळ्याचे गोड पदार्थ तर आपण खातोच पण रताळ्याची तिखट पदार्थ ही बनवले जातात जे उपवासाला नाही तर आपण असेही खाऊ शकतो आजचे पराठे रताळ्यापासून बनवलेले आहेत . Supriya Devkar -
रताळ्याचे चटपटीत काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrrदिवस पाच रताळेआजचे पंचम दुर्गा स्वरूप माता दर्शन स्कदमाता,आज मी उपवासासाठी केलेत र तळ्याचे चटपटीत काप Pallavi Musale -
-
रताळ्याचे चिप्स (ratalyache chips recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनऊरात्री उत्सवाच्या पाचव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'रताळे' ...यानिमित्ताने मी उपवासाची "रताळ्याचे चिप्स " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ख्रिसमस फ्रूट केक (Christmas Fruit Cake Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी ख्रिसमस फ्रूट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी बाजरीच्या गोड कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या