सात्विक दुधीची वडी (dudhichi wadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दुधी भोपऴा हा बहुगुणी आहॆ़ आणी त्याम्ध्यॆ सात्विक घटक आहॆत प़थम दुधी भोपऴा धुवुन खिसुन घॆतला़ वरिल संव साहित्य एकञ करुन घॆतलॆ
- 2
बंद बंद कॆला शिएका परातीग्ध्यॆ खिसलॆला दुधी नरील साही्क्य एकञ करुन पिठ मऴुन घॆतलॆ
- 3
गँस चालु करन गँसवर इडली पाञ ठॆवुन त्यामधयॆ एक ग्लास पाणि घालुन थापलॆली वडीची प्लॆट ठॆवुन झाकण लावुन पंधरा मिनिटांनत शिजलॆ कू गँस बंद कटला शिजलॆली वडी पाडुन गँसवर कडई ठॆवुन तॆल तापत ठॆवुन वडी फा्य करुन घॆतलीं
- 4
गरमागरम सात्विक रॆसिपी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोडपोळे (मालपोअे) (godpole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात प्रत्येक वाराचे मेनु ठरलेले असतात, त्यातच आमच्याकडे शनिवारी खिचडी आणि गव्हाच्या पिठाचे गोड पोळे करतात तेच हे गोडपोळे, गोड चविष्ट आणि बनवायलाही सोपे असतात Sadhana Salvi -
सात्विक अडकुळीचे कटलेट (arbi cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week7 अडकुळी ही खुप पौष्टीक कंदमुळ आहे प्रत्येक वेळी बटाटा कटलेट न करता हे कटलेट करून बघाहे ऊपासाला ही चालते Manisha Joshi -
दुधीची वडी (Dudhichi Vadi Recipe In Marathi)
#GR2दुधी घालून केलेली ही चटपटीत वडी सगळ्यांनाच खूप आवडेल अतिशय साधी व पटकन होणारी ही रेसिपी पोटभरीची तशीच पौष्टिकही आहे Charusheela Prabhu -
सात्विक अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#सात्विकरेसिपीज#कुकस्नॅपचॅलेंजया चॅलेंज करिता,supriya Thengadi यांची रेसिपी कुकस्नॅप केली .फारच सुंदर आणि चविष्ट झाली अळू वडी..😋😋Thank you dear for this delicious recipe ...😊🌹 Deepti Padiyar -
चंन्द्रकोरीचे कडबु (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week6 माझ्या लहान पणी मी आजीला नेहमी म्हणायचे आज्जी चंन्द्राच्या आकाराची कडबु कर ना ते कसे करायचे ते आपण बघुया चला तर चंन्द्राच्या आकाराचे कडबु करूया Manisha Joshi -
झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#cooksnape#wd#special women’s day निमित्त मी आज माझी मैत्रीण सुमेधा जोशी यांना डेडीकेट करत. आहे, त्यांनी सुंदर आणि झटपट होणारी अळूवडी केली , घरी भरपूर अळूचे पान आले आहेत तर विचार केला , आपणही बनवुन बघू या.. चल तर मग रेसिपीकडे....! Anita Desai -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#FD चमचमीत चहा सोबत किंवा नाष्टा साठी खुसखुशित अशी सर्वांना आवडणरी कोथींबीर वडी Smita Kiran Patil -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 3#नैवेद्यआज गुरुपोर्णिमा त्या साठी देवासाठी केलेला नैवेद्य . Sangeeta Kadam -
कोबी वडी (kobi wadi recipe in marathi)
कोबी वडी मस्त कुरकुरीत लागतात आणि वेगळे काही तरी खायला मजा येते Supriya Devkar -
सात्विक भंडाऱ्याची बटाटाभाजी (bhandaraychi batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक थिम, खरच आहे अगदी आपण जे०हा अन्न बनवितो ते०हा आपले विचार जसे असतील तसेच संस्कारअन्नावर होतात म्हणुनच कुठलाही पदार्थ बनवितांना आपले विचार सात्विक असायला पाहिजे ,आणि प्रसन्न ठेवायला पाहिजे, मग त्यात कांदा, लसुन असो वा नसो, काही फरक पडत नाही, बघा ना आपण जे०हा प्रसादाचा शिरा खातो/ भाजी / पुलाव खातो ते०हा तो प्रसाद किती छान लागतो कारण त्यात त्यांचा सात्विक भाव उतरलेला असतो, चला तर मग बघु या साधी सिंपल सगळ्यांना सहज करता येईल अशी भंडाराऱ्याची बटाटा भाजी Anita Desai -
-
-
गोबी (कोबी)चे मऊ लुसलुशीत पराठे (kobiche parathe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 पंजाब ला माझ्या नणंदेच्या लग्नाला गेलेलो तिकडे एका रिसाँट मध्ये हा गोबीका पराठा खालेला खुप छान लागतो तसही मुलांना काहीतरी वेगळ हवच असत म्हणून ही रेसिपी शेअर करतेय बघा जमलेत का गोबीचे पराठे Manisha Joshi -
-
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB2 #week2आता छान हिरवीगार ताजी कोथिंबीर मिळायला लागली आहे.खिशाला पण परवडते आहे सो बनवली टेस्टी वडीPallavi
-
-
दुधीची भाजी (Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
#BR दुधी भोपळ्यांचे भाजी नुसत्या वाफेवर शिजणारी व जास्त मसाले न घालता कमी साहित्य वापरुन कपण्यासारखी पण चविष्ट व हेल्ची अशी भाजी , सर्वांनाच आवडते. Shobha Deshmukh -
दुधीची कोफ्ते करी (Dudhichi Kofta Curry Recipe In Marathi)
पटकन होणारा व अतिशय टेस्टी असा प्रकार आहे Charusheela Prabhu -
-
दुधीची कोफ्ता करी (Dudhichi kofta curry recipe in marathi)
#MLR दुधी ही भाजी पाणी मात्रा जास्त असणारी भाजी.बर्याच वेळा लहान मुलांना दुधी भोपळा आवडत नाही अशा वेळी काही वेगळे पर्याय वापरून बनवीले म्हणजे गुपचूप खाल्ले जाते कोफ्ता करी हा प्रकार तसा खूपच आवडीचा मग काय चला बनवूयात Supriya Devkar -
पराठा पिज्जा (PARATHA PIZZA RECIPE IN MARATHI)
#आईआईला हल्ली आवडणारी डिश म्हणजे मी बनविलेला हा साधा पराठा पिज्जा Sharayu Tadkal Yawalkar -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo parathi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4आलू पराठा हा पंजाब इंडिया मधील खूप आवडता आणि फेमस पदार्थ आहे. मऊ सुत पराठा आणि त्यात मसाला युक्त बटाट्याची स्टफ्फिंग्ज आणि सोबत बटर,लोणचे आणि छान दही. हा तुम्ही नाश्त्याला खा कीव्हा दुपारच्या जेवणात. हल्ली इंडियाच्या सर्व भागात हा बनवला ही जातो आणि चवीने खाल्ला ही जातो. माझ्या मिस्टरांच्या एका पंजाबी मित्राच्या घरी अगदी authentic पंजाबी पराठा खाण्याचा योग आला होता सोबत घट्ट दह्याची लस्सी सुध्धा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
तिखट घारगे (लाल भोपळ्यांचे) (tikhat gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#लाल भोपळ्यांचे घारगेगावाकडे खरच ईतके मोठे२ लाल भोपळा मिळतात की सहज शेतकरी लोक वानोळा( गिफ्ट) म्हणुन देतात तर काय करायच तर आई आमची त्याच्या दशम्या, पुरी, अस करुन ठेवायची आणि आम्ही आवडीने पण खायचो , आता आपण आसावरीचे घारगे या नावाने ओळखतो, चला तर मग बघु या...... Anita Desai -
कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #w1 कोथिंबिर आपल्या आहारातील मुख्य घटक आहे. कोथिंबिरीचा सुगंध तसेच चवीमुळे पदार्थ चवदार बनतो तसेच कोथिंबिर आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर आहे मधुमेहग्रस्त रोग्यासाठी कोथिंबिर खुपच उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते त्याच बरोबर आपले आरोग्यही चांगले राहाते कोथिंबिरीतील विटॉमिन सी मुळे एजिंगची लक्षणे रोखण्यास मदत होते. फंगल इन्फेक्शनवरही तसेच चेहर्याची चमक वाढते. त्यातील प्रोटीन्स व विटॉमिन्स मुळे केसांची वाढ होण्यास फायदा होतो. थायरॉईड साठी फायदेशीर, सांधे दुखीचा त्रास कमी होतो. कोथिंबिर ही कफनाशक आहे. डोळ्यांसाठी लाभदायक, थकवा दूर करते. वजन कमी करण्यास उपयोगी चला तर अशा बहुगुणी कोथिंबीरी पासुन सगळ्यांना आवडणाऱ्या तिखट वड्या कशा बनवायच्या ते बघुया Chhaya Paradhi -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
दुधीची झटपट खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi)
वेगळ्या प्रकारे पटकन होणारी खीर मी ट्राय केली अतिशय सुंदर झाली आहे Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13318500
टिप्पण्या (2)