सात्विक अडकुळीचे कटलेट (arbi cutlet recipe in marathi)

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
Dombivali

#रेसिपीबुक #Week7 अडकुळी ही खुप पौष्टीक कंदमुळ आहे प्रत्येक वेळी बटाटा कटलेट न करता हे कटलेट करून बघाहे ऊपासाला ही चालते

सात्विक अडकुळीचे कटलेट (arbi cutlet recipe in marathi)

#रेसिपीबुक #Week7 अडकुळी ही खुप पौष्टीक कंदमुळ आहे प्रत्येक वेळी बटाटा कटलेट न करता हे कटलेट करून बघाहे ऊपासाला ही चालते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिटं
6 सर्व्हीसिंगज
  1. 10 ते 12अडकुळ्या(अरबी)
  2. 1/4वरी तांदुळ
  3. 7 ते 8 हिरव्या मिरच्या
  4. 2 टेबलस्पुनमिठ
  5. 1 टेबलस्पुनजिर
  6. 2 टेबलस्पुनलिंबाचा रस
  7. 1 इंचआल्याचा तुकडा

कुकिंग सूचना

45मिनिटं
  1. 1

    प्रथम अडकुळी व वरी तांदुळ ऊकडवुन घेणे

  2. 2

    नंतर अडकुळी कुस्करून घेणे

  3. 3

    अडकुळीचा लगदा व वरीतांदुळ एकत्र करून त्यात आल,मिरची,जिर,मिठ वाटुन घालून गोळा तयार करणे

  4. 4

    नंतर चपटे गोळे तयार करणे

  5. 5

    तव्यावर थोड तेल टाकून फ्राय करणे

  6. 6

    झाले तयार सात्विक अडकुळीचे कटलेट करून बघा तुम्हीपण खुप छान लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
रोजी
Dombivali

टिप्पण्या

Similar Recipes