दिंडे (dinde recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#shravanqueen
#cooksnap ची माझी दुसरी रेसिपी पुरनाचे दिंडे

दिंडे (dinde recipe in marathi)

#shravanqueen
#cooksnap ची माझी दुसरी रेसिपी पुरनाचे दिंडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचणाडाळ रात्री भिजवलेले
  2. १ टेबलस्पुन वेलची पावडर
  3. 1/२ वाटीगुड
  4. 1 वाटीगव्हाचे पीठ
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/2 वाटीतूप
  7. फुड कलर

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम आपण चण्याची डाळ कूकरमध्ये शिजवून घेऊन, डाळ शिजली की चम्मच किंवा रवी ना त्याची पेस्ट करून घेऊ, आता कढईत तूप टाकून पेस्ट छान भाजून घेऊ, वेलची पूड आणि किसलेला गुळ टाकून छान घट्ट होत पर्यंत भाजून घ्या। वरून थोडा तूप लावा।

  2. 2

    आता गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ टाकून घट्ट गोळा करून घेऊ, पुरीच्या आकारात थोडा मोठा साइज लाटून मधात पुरण ठेवा, आता चोकरा आकार करून द्या। आणि अठरा ते वीस मिनिट स्टीम करायला ठेवा।

  3. 3

    पुरणाचे दिंडे तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes