कोथिंम्बिर वडी

Teesha Wanikar
Teesha Wanikar @cook_12760487
Badlapur
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
  1. १कप बेसन पिठ
  2. १कप कापलेली व स्वच्छ केलेली कोथिंम्बिर
  3. २चमचे तांदळाचे पिठ
  4. १/२चमचा ओवा
  5. १चमचा लाल तिखट
  6. १चमचा गोडा मसाला
  7. १चमचा आलं लसुण पेस्ट
  8. हळद
  9. १/२चमचा जिरे पुड
  10. ४टि.स्पु तेल
  11. चववीनुसार मिठ
  12. १/२कप पाणी
  13. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    प्रथम बेसन पिठात कोथिंम्बिर व सर्व सामग्री व तेल मिक्स करावे,व थोड पाणी घालुन घट्ट मळावे.

  2. 2

    ऐका कढईत पाणी उकळायला ठेवावे.केक टिनला तेलाचा हाथ लावुन तयार मिश्रण त्यात थापावे.

  3. 3

    १५मि.वाफवुन घ्यावे.नंतर वड्याच मिश्रण थंड झाल्यावर वड्या कराव्यात.व तेलात गोल्डन कलर होईपर्यन्त तळुन घ्याव्यात...तयार आहे कोथिंम्बिर वड्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Teesha Wanikar
Teesha Wanikar @cook_12760487
रोजी
Badlapur

टिप्पण्या

Similar Recipes