अंजीर रबडी (anjeer rabadi recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

# दूध.... अतिशय पौष्टिक आहे.. अन्‌ झटपट होणारी चविष्ट अशी.. कमी साहित्य वापरून केलेली रेसीपी आहे..

अंजीर रबडी (anjeer rabadi recipe in marathi)

# दूध.... अतिशय पौष्टिक आहे.. अन्‌ झटपट होणारी चविष्ट अशी.. कमी साहित्य वापरून केलेली रेसीपी आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरदूध
  2. 4 ते 5 अंजीर
  3. 1 टेबलस्पूनगुळ (सेंद्रीय)
  4. 2 टेबलस्पूनड्राय फ्रूट

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    प्रथम अंजीर दुधात भिजत घालावे एका बाजूला दूध उकळत ठेवावे. नंतर ड्राय फ्रूट चे काप करुन घ्या.

  2. 2

    नंतर भिजलेले अंजीर दूध घालून पेस्ट करून घ्या. दूध तापवून आटवून घ्या.

  3. 3

    आटलेल्या दुधात ड्राय फ्रूट टाकून द्या. त्यातच अंजीर ची पेस्ट टाकावी चांगले उकळून घ्या. नंतर थोडे थंड झाल्यावर त्यात गूळ घालून मिक्स करावे. व त्यावर ड्राय फ्रूट टाकून सर्व्ह करा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

Similar Recipes