गुळ शेल - लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#nrr
भोपळ्याची खीर बहुतेक सर्व जण नाक
मुरडतात.पण अतिशय रुचकर अशी ही खीर होते. :-)

गुळ शेल - लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)

#nrr
भोपळ्याची खीर बहुतेक सर्व जण नाक
मुरडतात.पण अतिशय रुचकर अशी ही खीर होते. :-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं.
४ जण
  1. १०० ग्रॅम भोपला (काशी फळ)
  2. 1 चमचासाजूक तूप
  3. 1/2 लिटरदूध
  4. आवडी नुसार ड्राय फ्रूट

कुकिंग सूचना

२० मीं.
  1. 1

    लाल भोपळा किसून घ्यावा. क ड ई त तूप गरम करायला ठेवावे.त्यात कीस घालावा.कीस परतून घ्यावा.

  2. 2

    Dry fruit तळून घ्यावी.दूध गरम करून थोडे अटून गावे.आत्ता त्यात कीस घालावा.

  3. 3

    छान उकळू द्यावे.खूप रुचकर अशी ही खीर, गुळ शेल तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes