लसुणी हिरवा माठ (Lasooni Hirva Math Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#KGR
अतिशय पटकन होणारी कमी साहित्यात चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी आहे
लसुणी हिरवा माठ (Lasooni Hirva Math Recipe In Marathi)
#KGR
अतिशय पटकन होणारी कमी साहित्यात चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की धुऊन कापून ठेवलेली भाजी त्यामध्ये घालावी व परतावी
- 2
मिरची लसूण व मीठ छान ठेचून घ्यावं
- 3
ते वरील भाजीमध्ये ऍड करून छान परतावी भाजी शिजली की गॅस बंद करावा भाजी लगेच शिजते ही भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर पराठ्याबरोबर अतिशय टेस्टी लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी फ्राय भाजी (Methi fry bhaji recipe in marathi)
पटकन होणारी चविष्ट अशी ही भाजी आहे. अतिशय कमी साहित्यात होणारी पौष्टिक व रुचकर भाजी Charusheela Prabhu -
मेथीची पातळ भाजी (methichi patal bhaji recipe in marathi)
खानदेशी पद्धतीने केलेली ही भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते. करायला अतिशय सोपी व पटकन होते व भाकरी कूच करून खाता येते Charusheela Prabhu -
लसुणी मेथी भाजी (Lasooni Methi Recipe In Marathi)
#KGRकोवळी मेथीची भाजी तेलावर फ्राय करून लसूण तीळ दाणे मिरची सगळ भाजून त्यामध्ये लावल्यावर ही लसणी मेथी खूप सुंदर होते शिवाय डब्यातही घेऊन जाऊ शकतो Charusheela Prabhu -
मेथी फ्राय भाजी (methi fry bhaaji recipe in marathi)
#GA4 #week2#Fenugreekअतिशय टेस्टी व चविष्ट भाजी जी कमी वेळात व कमी साहित्यात पटकन होते Charusheela Prabhu -
शेपूची भाजी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजवलेली घालून केलेली शेपूची भाजी त्याला लसणाची फोडणी खूप टेस्टी व छान होते Charusheela Prabhu -
उपसाची बटाटा भाजी (Upwasachi batata bhaji recipe in marathi)
पटकन होणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
चणाडाळ करडईची भाजी (Chanadal Kardai Bhaji Recipe In Marathi)
#KGRया दिवसांमध्ये कोवळी करडईची भाजी मिळते त्याच्या चणाडाळ घालून केली किती अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
कोहळ्याची भाजी (Kohlyachi Bhaji Recipe In Marathi)
#SSRपटकन होणारी पौष्टिक भाजी चवीला अतिशय छान आहे व प्रकृतीसाठीही उत्तम आहे Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे Charusheela Prabhu -
कैरीची डाळ(Kairichi Dal Recipe In Marathi)
#BPRकैरीची डाळ ही पारंपारिक रेसिपी कमीत कमी साहित्यात अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे. Kshama's Kitchen -
सरसो दा साग मक्के दी रोटी (Sarson Da Saag Makki Di Roti Recipe In Marathi)
#KGRथंडीच्या दिवसातलं प्रमुख आकर्षण असलेलं मोहरीच्या पाल्याचं भाजी आणि मक्याची रोटी अतिशय टेस्टी पौष्टिक असा हा मेनू सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
कांदा.. बटाटा भाजी (Kanda Batata Bhaji Recipe In Marathi)
पटकन होणारी व पुरी बरोबर खाऊ शकतो अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
बीटाची भाजी (Beetroot Bhaji Recipe in Marathi)
#goldenapron3 20thweek beet root ह्या की वर्ड साठी अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी बीटाची भाजी केली आहे.फार कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे.पोळी, पराठा, वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
झटपट अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookटेस्टी व हेल्दी अशी ही पटकन होणारी भाजी सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
पालक फ्राय भाजी (Palak Fry Bhaaji Recipe In Marathi)
पटकन होणारी व व आपल्या तब्येतीला चांगली असणारी अशी भाजी आहे Charusheela Prabhu -
मेथीची मुगडाळ घालून केलेली भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#JLRही भाजी परतून केली की खूप छान लागते त्याला भरपूर लसूण फोडणी टाकायचा हिरवी मिरची टाकायची व त्यावरून भिजलेली मूग डाळ खूप छान भाजी होते Charusheela Prabhu -
मिरचीची भाजी (mirchichi bhaji recipe in marathi)
#KS4खानदेशातील ही खूप प्रसिद्ध भाजी आहे. ही भाजी मुख्यत्वे लग्नाच्या पंगतीत पानामधे असते. करण्यासाठी अतिशय सोपी आहे. खूप कमी साहित्यात झटपट होणारी व चवदार, झणझणीत अशी ही मिरचीची भाजी.... Shilpa Pankaj Desai -
करडईची भाजी (Kardai bhaji recipe in marathi)
साधी पोष्टिक व टेस्टी अशी करडई ची भाजी Charusheela Prabhu -
सुरण मसाला (Suran masala recipe in marathi)
#MBRसुरण मसाला हा पटकन होणारा अतिशय पौष्टिक व चविष्ट हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
"लसूनी लाल माठ" (Lasuni Lal Math Recipe In Marathi)
" लसूनी लाल माठ "#DR2 कारल्याच्या भाजी प्रमाणेच खूप अप्रिय असलेली भाजी म्हणजे लाल माठ. लाल माठाचे महत्व सर्वजण जाणतात पण खाताना मात्र टाळाटाळ करतात.12 ही महिने अगदी मुबलक प्रमाणात असणारी ही भाजी बनवायला अगदी सात ते आठ मिनटे लागतात. तुम्ही ताट वाढायला घेतली आणि ही भाजी फोडणीला घातलीत तरी ..ताट वाढून होईपर्यंत मस्त भाजी तयार होते. लाल माठाच्या भाजीचे गुणधर्म वर्णावे तेवढे कमीच आहेत. ही भाजी लोह्वार्धक आहे. ह्या भाजीत फोलेटचे प्रमाणही जास्त आहे. गर्भधारणेनंतर स्रीयांनी या भाजीचा आपल्या आहारात अवश्य समावेश करावा. फोलेट हे जीवनसत्व गर्भाच्या विकासासाठी आणि मुख्यत्वे जे मज्जासंस्थेशी निगडीत विकार उद्भवतात ते तळण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याची चव वाढवण्याकरता यात भरपूर लसूण टाकला, की भाजी अगदी A1 होते. थंडी मध्ये तर याची चव लई म्हणजे लई भारी...!! Shital Siddhesh Raut -
तडका खिचडी (Tadka Khichdi Recipe In Marathi)
#TBRपौष्टिक व चविष्ट असणारी ही तडका खिचडी लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना खुप आवडते Charusheela Prabhu -
दुधी भोपळा डाळभाजी (Dudhi Bhopla Dalbhaji Recipe In Marathi)
#KGR दुधीची डाळभाजी कमी साहीत्य घेउन पण भाजी चविष्ट व हेल्दी अशी भाजी. Shobha Deshmukh -
-
पायनॅपल राईस (Pineapple Rice Recipe In Marathi)
#PBRअतिशय कमी साहित्यात केलेला हा राईस अतिशय टेस्टी व खूप पौष्टिक असा आहे Charusheela Prabhu -
कच्च्या केळीची भाजी (Row Banana Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व पटकन होणारी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी अशी ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
☘️पालक बटाटा भाजी
☘️पालक अत्यंत पौष्टिक भाजीबटाटा ही सर्वांचा लाडका त्यातल्या त्यात लहान मुलांचा जास्तच🙂या दोन्हींचे हे सुंदर व चवदार कॉम्बो P G VrishaLi -
मेथीचा थेपला (Methi thepla recipe in marathi)
अतिशय पौष्टिक चविष्ट रुचकर अशी ही रेसिपी आहे Charusheela Prabhu -
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळणारी अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी सीजन मध्ये एकदा तरी करावी ही चवीला तर छान आहेच पण तशीच पौष्टिक पण आहे Charusheela Prabhu -
☘️पालक बटाटा भाजी
☘️पालक अत्यंत पौष्टिक भाजीबटाटा ही सर्वांचा लाडका त्यातल्या त्यात लहान मुलांचा जास्तच🙂या दोन्हींचे हे सुंदर व चवदार कॉम्बो P G VrishaLi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16617080
टिप्पण्या