औषधी बदाम बडीशोप लाडू (badam badishep ladoo recipe in marathi)

#लाडू... या लाडूचे फायदे पूढिल प्रमाणे आहे... सांधेदुखी, गुडघेदुखी कॅन्सर पोटाचे आजार पचन संबंधी व्याधी स्मरणशक्ती वाढवणारे डोळ्यांचे विकार यावर गुणकारी लाडूचे अनेक फायदे आहे खाली दिलेल्या प्रमाणात व्यवस्थित जर लाडू घेतले तर ते अतिशय फायदे कारक ठरू शकतात....
औषधी बदाम बडीशोप लाडू (badam badishep ladoo recipe in marathi)
#लाडू... या लाडूचे फायदे पूढिल प्रमाणे आहे... सांधेदुखी, गुडघेदुखी कॅन्सर पोटाचे आजार पचन संबंधी व्याधी स्मरणशक्ती वाढवणारे डोळ्यांचे विकार यावर गुणकारी लाडूचे अनेक फायदे आहे खाली दिलेल्या प्रमाणात व्यवस्थित जर लाडू घेतले तर ते अतिशय फायदे कारक ठरू शकतात....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बडीशोप, बदाम मंद आचेवर भाजून घ्या. थोडे थंड झाले कि त्याची एकत्र पावडर करा. खडीसाखरेची पण पावडर करून घ्या.
- 2
एका पॅनमध्ये गुळ तुपावर थोडा मेल्ट करुन घ्या. तो गूळ आधी केलेल्या मिश्रणात टाकून घ्या.
- 3
तयार पिठामध्ये खडीसाखरेची पिठीसाखर,, मिरे पावडर घालून घ्या. ते चांगले एकत्र करून घ्या. त्याचे छोटे लाडू तयार करा. हे लाडू रात्री झोपताना एक कप गरम दुधा सोबत घ्या. त्यावर पाणी पिऊ नये. आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
"बदाम दूध" (badam dudh recipe in marathi)
#दूधप्राचीन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीत दूधाला अनन्य साधारण साधारण महत्त्व आहे.नवजात बालकांची पहिली सहा महिनेही दुधावरच जातात म्हणूनच, आहारशास्त्रत दुधाला पूर्ण अन्न म्हटले आहे .दूध हे आपल्या आहारातील मुख्य घटक असल्यामुळेच, दुधापासून बनवलेले अनेक पदार्थ पूजाअर्चा, नैवेद्य यात वापरले जातात भरपूर प्रथिने असलेल्या दुधात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन( बी २) याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम यासह अनेक खनिजे आढळतात. जितके फायदे दुधाचे तितकेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त फायदे बदामाचे .पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेले बदाम कोलेस्ट्रॉल तर नियंत्रणात ठेवते, शिवाय कॅन्सर, हृदयविकार ,रक्तातील साखर ,तसेच वजन आणि अतिरिक्त भुक सुद्धा नियंत्रणात ठेवते. स्मरणशक्ती, तल्लख बुद्धी, ही सुद्धा बदमामुळेच वाढते हे तर आपण सगळेच जाणतो. म्हणूनच लहान मुलांना दुधात भिजवलेले बदाम अगदी न चुकता आपण देत असतो. तर अशा या भरपूर खजिनांचा स्रोत असलेल्या दूध आणि बदामा पासून मी बनवलेले आहे बदामाचं दूध खास तुमच्याकरिता. Seema Mate -
एनर्जेटिक वन बाईट बदाम लाडू (badam ladoo recipe in marathi)
#Goldenapron3 week22 ह्यातील की वर्ड बदाम आहे. बदाम अतिशय औषधी व बलवर्धक बुद्धिवर्धक गुणाचे मानले जाते. आणि रोज 2 भिजलेले बदाम तरी सकाळी अनुशापोटी खावे असे म्हणले जाते. म्हणून मी एनर्जेटिक वन बाईट बदाम लाडू असा छोटा लाडू इथे दाखवला आहे सर्वांनी एन्जॉय करूया. धन्यवाद Sanhita Kand -
पपई लाडू (papai ladoo recipe in marathi)
#weekely theam# पपईचे लाडू , भरपूर प्रमाणात vitamin A, B, C, E असे हे एकमेव फळ आहे , पचनास मदत , तसेच कॅन्सर सारख्या ०याधी वर सुध्दा उपयुक्त फळ आहे , शिवाय गौरी गणपती , गोकुळ अष्टमी सर्वच सणवांराना करायला सोपी अशी ही रेसीपी आहे , चला तर मग बघु या.... Anita Desai -
अक्रोडाचे लाडू (akrod ladoo recipe in marathi)
#Walnuttwists#अक्रोड हे पोष्टीक गुणकारी कॅन्सर रोगासाठी सांधे दुखी साठी उपयुक्त आहे😋 Madhuri Watekar -
चुरमा लाडू (ladoo recipe in marathi)
झटपट आणि पौष्टिक लाडू, कधी जर चपाती / पोळी उरली तर पटकन करता येते. व या साठी जास्त जिन्नस पण लागत नाहीत. जे आहे साहित्य घरात ते वापरून करता येतात. लहान मुलांना जर गोड आवडत असेल तर हा उत्तम पर्याय. मुख्य म्हणजे लहान मुलांचे पोट पण लवकर भरते. अगदी लहान मुलानं पासून ते वयोवृद्ध हे खाऊ शकतात. व अश्या पध्दतीने केले तर तूप पण खूप कमी लागते. Sampada Shrungarpure -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
चॉको बदाम लाडू (choco badam ladoo recipe in marathi)
#लाडूमला काहीतरी नवीन पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी करायची होती सर्वांनी जवळपास मला माहित असलेल्या लाडूच्या रेसिपी पोस्ट केल्या होत्या त्यामुळे मी हा नविन प्रयत्न केला आहे बघा कसा झाला. Rajashri Deodhar -
नमकीन लाडू (namkeen ladoo recipe in marathi)
#लाडूलाडू हा शब्द ऐकल्यावर गोड लाडूच डोळ्या समोर येतात. पण अंकिता मॅडम ने दिलेल्या थीमवर विचार केल्यावर हि रेसिपी सुचली. काहीतरी वेगळा विचार करतांना खुप छान वाटले. धन्यवाद अंकिता मॅडम. Sumedha Joshi -
सुंठ पिपरमुळाचे लाडू (sunthache ladoo recipe in marathi)
#लाडू मला आवडतात म्हणून आई नेहमी माझ्या साठी बनवताना. जास्त करून थंडी मध्ये हे लाडू खातात पण या कोरोना काळात, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच पावसाळ्यात सर्दी खोकला होऊ नये यासाठी हे लाडू खुपच गुणकारी आहेत.हे तिखट-गोड लाडू तुम्हा सर्वांना नक्की आवडतील.पण हा लाडू सकाळी नाश्ता आधी खायचा बर का.....dipal
-
सुंठ हळद पाउडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडू#सुंठ, हळद पाउडर,लाडूकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर, गूळ लाडू रेसिपी#लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे. या निमित्त घरी अनेक गोड पदार्थ बनविले जातात.कृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा हा पदार्थ देखील बनवला जातो. मी सुंठ वड्याचे स्वरूप बदलून आरोग्याला पोषक,सुंठ, हळद लाडू बनविले आहे.यंदा तुम्हाला देखिल श्रीकृष्णाच्या आवडीचा पदार्थ बनवायचा असेल तर आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर लाडू रेसिपी देणार आहे.हवामान बदलताच आजारांचा धोका वाढू लागतो. ताप, खोकला, सर्दी, शरीरावर वेदना, डोकेदुखी, अपचन, उलट्या आणि अतिसार सामान्य आहेत. अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. होय, आपण हळद आणि आल्याबद्दल बोलत आहोत.हळद आणि आले आपल्याला आजारांपासून दूर ठेवते.हळद आणि आले केवळ आपल्या तोंडाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत. हळद आणि आल्याचा सेवन हे बर्याच रोगांचे खात्रीशीर औषध आहे. Swati Pote -
शेंगदाणे,काजू,बदाम लाडू(Shengdana Kaju Badam Ladoo Recipe In Marathi)
#SRमहाशिवरात्री स्पेशल रेसिपीस.ही माझी ६१५ वी.रेसिपी आहे. Sujata Gengaje -
बडीशेप ड्रायफ्रूट लाडू /पाचक लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूलाडू मधील विविध पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.हाडांसाठी,त्वचेसाठी,शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी असे बरेच फायदे ह्या लाडूमधील घटकात असतात.बडीशेप ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.तसेच पोटाचे बिकारांपासून दूर ठेवते.अन्नाचे पचन करते. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते. डिंक, तूप शरीरातील स्निग्धता टिकवून ठेवतात. मखाने, खारीक, बदाम, मनुके शरीरात अँटी ऑक्सिडंट, कॅल्शिअम टिकवायचं काम करतात. तर मग चला पाहूया असा सर्व गुण संपन्न आणि करायला अगदी सोप्पा लाडू. Deveshri Bagul -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
अमृततुल्य ताक (Taak recipe in marathi)
ताक आरोग्यासाठी खूप चांगले आहे...ज्याला पोटाचे विकार आहे , बद्धकोष्टता, ऍसिडिटी अनेक जे पोटापासून झालेले आजार आहेत.. तुम्ही रोज दिवसातून तीन-चार वेळा पातळ ताक प्यायले,तर बरेच छोटे आजार तुमचे कमी होऊ शकतात...टाक हे अमृततुल्य आहे, पण घरी केलेल्या दह्याचे ताक जास्त चांगले,,असे हे गुणकारी ताक मला अतिशय आवडत... Sonal Isal Kolhe -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#skm हनुमान जयंती, दत्त जयंती असो सुंठवडा तर बनतोच बनतो.कराड मध्ये दत्त चौकातील दत्त मंदिर खूप जुने मंदिर आहे येथे दर वर्षी दत्त जन्म सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंठवडा इथे जरूर खावावा. Supriya Devkar -
अळीव लाडू (aliv ladoo recipe in marathi)
#लाडू#आज मी अळीवाचे लाडू बनवले आहेत... हिवाळ्यामध्ये शरीराला सुकामेवा, डिंक, मेथी या लाडूंची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे अळीवाचे लाडू सुद्धा आवश्यक आहे. म्हणून हिवाळ्याच्या सुरुवातीलाच, आळीवाचे लाडू बनवलेले आहेत... Varsha Ingole Bele -
गणपती नैवेद्य चुरमा लाडू (Churma ladoo Recipe In Marathi)
#GSR#गणपतीचानैवेद्य#चुरमालाडूआमच्याकडे चुरमा लाडू हा गणपती बसवतो त्या दिवशी पहिला प्रसाद तयार केला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी चुरमा लाडू हा प्रसाद दाखवण्याची शास्त्र आहे गणपती बाप्पाला गूळ आणि गव्हापासून तयार केलेला पदार्थ जास्त आवडतो त्यातल्या त्यात चुरमा लाडू प्रसाद गणपतीला खूप आवडतो. हा पौष्टिक असा लाडू आहे गणपती बाप्पाचे जवळपास सगळेच प्रसादे पौष्टिक आहे जे आपणही प्रसाद म्हणून घेतले तर आरोग्यासाठी चांगलेच आहे.तसेच राजस्थान या राज्यात चुरमा लाडू सर्वात जास्त तयार केले जातात म्हणून पहिल्या दिवशी चोरमा लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. मी नेहमी लाडू तयार करत असते ते बरोबर 11 किंवा 21 या अंकातच तयार होतात हे बघून खूप छान वाटते. लाडू हे अकरा 21 या अंकात बनवण्याची शास्त्र आहे.खायलाही हा लाडू खूप चविष्ट लागतो बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
स्वादिष्ट आणि रवाळ बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#KS.. kids special recipe..बाल दिनाच्या निमित्ताने छोट्या मुलांसाठी पदार्थ बनवायचेय. खरं म्हणजे... पण या दिवाळीच्या वेळी मी बेसन लाडू बनवले आणि माझ्या नातवाने ते आवडीने खाल्ले, न म्हणता संपविले 😀 तेव्हा त्याच्यासाठी पुन्हा तेच लाडू बनवायला आवडेल मला . त्याचीच रेसिपी देते आहे मी खाली ...अगदी रवाळ, चविष्ट आणि टाळूला न चिकटणारे असे बेसन लाडू.. Varsha Ingole Bele -
चुरमा लाडू (मिल्कमेड) (choorma ladoo recipe in mrathi)
#goldenapron3 #week25लाडू चे भरपूर प्रकार आहेत काही लाडू बनवायला भरपूर वेळ लागतो तर काही लाडू बनवायला झटपट तयार होतात त्यापैकीच हा एक चुरमा लाडू आहे. लाडू मध्ये साखरे ऐवजी मिल्कमेड चा वापर केला आहे. या लाडवांना अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोहे जसे गव्हाचे ज्वारीचे बाजरीचे नागलीचे तसेच ओटस चा पण उपयोग करू शकतो Shilpa Limbkar -
पौष्टिक बदाम गुळ लाडू (badam gul laddu recipe in marathi)
थंडी च्या दिवसात पौष्टिक.:-) Anjita Mahajan -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
तिळाचे मऊसूत लाडू (Tilache Soft Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकर संक्रांति रेसिपी#मकर संक्रात#मऊ#तिळ#लाडू#तिळ गूळाचे लाडू#गूळ Sampada Shrungarpure -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
मखाना लाडू (Makhana laddu recipe in marathi)
#मखाणा_लाडू ...#हेल्दि ... मखाना मध्ये एंटी अक्सिडेंट आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं... मखाना खाल्ल्याने शारीरिक कमजोरी आणि थकावट दूर होते...... मखाना ग्लुटेन फ्री सुद्धा आहे...... सकाळी जर मखाणे खाल्ले तर शरीरात कोलेस्ट्रॉल आणि सोडियम ची मात्रा कंट्रोल मध्ये राहते हाडे मजबूत होतात याशिवाय ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहते.... जसे थंडीच्या दिवसात ड्रायफूट खाण्याचे खुप फायदे आहेत तसेच थंडीच्या दिवसात मखाणे खाण्याचे पण खूप फायदे आहेत मखाना शरीरासाठी तसा थंड आहे म्हणून हा सर्दी आणि गर्मी दोन्ही सीझनमध्ये खातात.... मखाना हार्ट साठी खूप फायदेमंद आहे... हार्ट संबंधि जर काही समस्या असेल तर मखाने ब्रेकफास्टमध्ये जरूर घ्यावे याचा खूप फायदा होतो... हार्ट ला हेल्दी , आणि बीपी कंट्रोल ठेवण्याचे काम मखाना करतो.... Varsha Deshpande -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4" डिंक मेथी लाडू "साधारणतः गरोदरपणानंतर हे लाडू बाळंतिणीला देण्यात येतात.परंतु कोलेस्ट्रॉल, मधुमेह,तसेच रक्तक्षय असणाऱ्यांना आणि कॅल्शियम कमी असणाऱ्यांसाठी पण हे लाडू खूप गुणकारी असतातमला स्वतःला हे लाडू फार आवडतात.पावसाळा व थंडी मध्ये आवर्जून आम्ही हे लाडू बनवतो.कणीक, गुळ, तूप, सुकामेवा,डिंक या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात डिंक मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा तेव्हा मी आज इथे माझ्या आईची खास रेसिपी देत आहे, हे लाडू मला आणि माझ्या घरी सर्वांना फार आवडतात..👌👌 हिवाळ्याची चाहूल लागली की आईच्या मागे लागून हे लाडू बनवायला सांगितली जातात, आणि माझी आई ही काहीही किरकिर न करता अगदी प्रेमाने आम्हा सर्वांसाठी आवर्जून बाबांच्या मदतीने हे लाडू बनवते...😋 आई बाबांचं पोटभर प्रेम या लाडू रूपाने दार थंडी मध्ये आम्हाला खायला मिळत हे विशेष....👍👍 Shital Siddhesh Raut -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
पंचखाद्य लाडू (Panchkhadya Ladoo Recipe In Marathi)
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माझी आई पंचखाद्य लाडू बनवायची. ते लाडू मी आज श्रीकृष्णाच्या प्रसादासाठी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi
More Recipes
टिप्पण्या