जामूनखरवस (jamunkharwas recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/ 2 तास
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरदूध
  2. 15 ग्रामअगर / चायना ग्रास
  3. 1 टीस्पूनमिल्क मसाला
  4. 4 टीस्पूनसाखर
  5. 1/2 किलो गुलाबजाम

कुकिंग सूचना

1/ 2 तास
  1. 1

    अगर 15 मिनिटं पाण्यात भिजत घाला.

  2. 2

    गॅसवर दूध तापायला ठेवा त्यात साखर, मिल्क मसाला घाला आणि एक उकळी आली कि गॅस बंद करा

  3. 3

    दूध उकळे परियंत दुसऱ्या गॅस वर अगर पूर्ण वितळून पारदर्श आणि एकतारी पाका सारखे घट्ट होई परियंत उकळावं.आणि सतत चमच्याने ते हलवत राहा.

  4. 4

    आता अगर दुधात मिसळावं आणि 5 मिनिटं चमच्याने दूध फिरवत राहा.

  5. 5

    कोणत्याही आकारच्या भांड्यात ते दूध ओता.

  6. 6

    दूध कोमट झाल्यावर त्यात गुलाबजाम सोडा आणि 2 तासा फ्रिज मधे सेट होण्यासाठी ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes