पानशॉट मोदक (panshot modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक रेसिपीज
पोस्ट 2.. मोदक आणी माझा संबंध तसा कमीच. करण आमच्या घरी गणपती नाहीत.. मोदक म्हटले की तळण आले किंवा पेढ्याचे जातीती जास्त गूळ खोबराचे. माझ्या वीडियो मधे मी पानशॉट दखवले होते बस तिच युक्ती वापरुन का एक प्रयोग..
पानशॉट मोदक (panshot modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
#मोदक रेसिपीज
पोस्ट 2.. मोदक आणी माझा संबंध तसा कमीच. करण आमच्या घरी गणपती नाहीत.. मोदक म्हटले की तळण आले किंवा पेढ्याचे जातीती जास्त गूळ खोबराचे. माझ्या वीडियो मधे मी पानशॉट दखवले होते बस तिच युक्ती वापरुन का एक प्रयोग..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम व्हाइट चॉकलेट किसुन घ्या. आत्ता विड्याची पान धूऊन पुसुन हातानी तुकडे करुन मिक्सर च्या पॉट मधे घाला व मिल्कमेड बडीशोप घालुन बारिक फिरवून घ्या.
- 2
एका बाउल मधे खोबरा किस घेउन त्यात मिक्सर मधे फिरवलले मिश्रण घाला (सगळे एकदम नका घालू) व मिक्स करा आत्ता त्यात वेलची जायफळ पूड व हिरवा रंग घालुन गोळा तैयार करुन घ्या ही आपली मोदकाची पारि.
- 3
आत्ता गुलकंद व्हाईट चॉकलेट टुटि फ्रूटी काजू हे एकत्र करावे हे आपले सारण झाले.आत्ता हिरव्या खोबरा मिश्रणाची पारि करावी.
- 4
आत्ता ह्या पारि मधे आपले सारण भरावे व मोदकाचा आकार देत वळवून घ्या. आणी आग्पेटी च्या काडी ने फोटोत दाखवल्या प्रमाणे त्याला रेषा करुन घ्या ज्याने मोदक सुरेख दिसेल.
- 5
आशे हे सर्व मोदक करुन बाप्पा ला वेगल्या चवीच नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. ह्या घेतलेल्या घट्कात सहा मोदक होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट पान गुलकन्द मोदक (pan gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकझटपट पान गुलकंद मोदक हे खूप लवकर तयार होणारे ,नो फायर, नो कुकिंग मोदक आहेत.यात पाना चा रिफ्रेशमेंट आणि गुलकंद चा गोडवा तर आहेच, सोबत ड्रायफूट व खोबर्याची चव असलेले हे मोदक खूपच सुंदर लागतात.एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
गुलकंद नटी मोदक (gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीजमाझ्या कडे गणपती नसल्यानी मोदक होत नाहीत पण हौशी साठी बनावते कधी. मोदक थीम दिल्याने आणी तेही गणपती बाप्पा च्या आगमना च्या निमित्यने पुर्ण भक्तीभावाने काहितरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला.. Devyani Pande -
गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत तर प्रत्येक सणाला आपण पान वापरतो, कलाशमध्ये नाराळसोबत पानही ठेवले जाते. एखादी वेळी पान फेकण्यातही जातात, पण काही जणांना त्याचा उपयोग कधी कधी माहिती नसतो. आमचा गणपती पाच दिवसांचा असतो तर आम्ही 4 दिवस घरचे मोदक बनवतो आणि शेवटच्या दिवशी बाप्पा चे आवडते बुंदीचे लाडू आणतो. पूजेसाठी पान आणलेले तर त्यातले काही जास्तीचे पान फ्रिज मधे दिसले, तर म्हटलं चला यावर्षी नवीन काही तरी ट्राय करून पाहू आणि खरंच खूप छान झालेले मोदक एकदम मऊ आणि चवीला पण खूप छान आहेत. Pallavi Maudekar Parate -
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
विड्याच्या पानाचे मोदक (vidyachya panache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10 आमच्याकडे विड्याची पान खुप होती काहीतरी कराव म्हणुन मोदक करावे अस ठरवल बाप्पाच्या प्रसादाला पण होतिल म्हणुन केले नि खुप छान झाले Manisha Joshi -
चोको डिस्क(choco disc recipe in marathi)
#cooksnap..... आज मी ही रेसिपी Pllavi Paygude ह्यांची cooksnap केली. माझा मुलाला खूप आवडली. शेवटी सजवण्यासाठी फक्त थोडासा बदल केला. Jyoti Kinkar -
पान शॉट्स मोदक (pan shots modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीसहे मोदक खाऊन विड्याचे पान खाल्ल्याचा फील येतो...चला तर ही रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
गणपतीला प्रिय मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#post 1#नैवेद्य रेसिपीज आमच्याकडे गणपतीला नैवेद्य म्हणजे उकडीच्या मोदकांचा असतो ओला नारळ गूळ आणि तांदळाची पिठी फक्त या तीन वस्तू मी तयार होणारे मोदक अगदी देवाच्या प्रसादाला एक वेगळीच अनुभूत होते गणपती मध्ये प्रसादाला घरोघरी मोदक होतातच पण आज खूप पेठ साठी मोदक करायला दखूप आनंद झाला R.s. Ashwini -
रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकगणपती बाप्पा घरी आले की त्यांच्या साठी काय काय नैवेद्य करायचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारे करायचा याची एक मजा असते. बाप्पासाठी आपण विविध प्रकारचे नैवेद्य करतो, पण बाप्पाचा आवडता मोदक. मोदकांमध्ये ही बरेच प्रकार आहेत त्यातल्या हा एक प्रकार रोझ मोदक. नक्की करून पहा तुमच्या बापाला सुद्धा आवडेल. सोप्या पद्धतीने होणारे आणि कधीही करू शकतो असे हे मोदक आहेत. Jyoti Gawankar -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
खजूर सूकेमेवा मोदक (khajur sukameva modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post-2 Varsha Deshpande -
बालाजी प्रसादम मोदक (balaji prasad modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 2 Varsha Pandit -
उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
#मोदक गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरयागणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व गणेश उत्सव साजरे केले जातात .गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथीअसेही म्हटले जाते.लंबोदर,शुर्पकर्ण,एकदंत,वरद,विनायक,गणपतीवर सर्व भक्तांच्या विघ्नाचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता.लहानांन पासून ते वृद्धा प्रथमतः सर्वाचा लाडक्या बाप्पा साठी मनोभावे पूजा करतात.ह्या वर्षी जगावर आलेल्या करोनारुपी संकटातून हा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण करेल व आपल्या ला ह्या संकटातून तारुन नेईल.दर महिन्यात संकष्टी चतुर्थी निमित्ताने घरोघरी मोदक प्रिय श्री गणराया साठी उकडीचे मोदक तयार करण्यात येतात २१ पाकळ्यांचे,११ पाकळ्यांचे, नवनविन कल्पकता वापरून केले जाणारे कलश मोदक, दुडीचे मोदक,मुरड घातलेले मोदक त्यातुनच मला एक नविन कल्पकता सुचली की आपण उकडीच्या मोदकाच्या रुपात थोडा बदल करून त्याला गणराया चे आवडीचे जास्वंदीच्या फुलांच्या रुपात करुया आणी खरच एवढे सुरेख व सुबक उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात तयार झाले.बोला गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया Nilan Raje -
टू लेअर चॉकलेट मोदक (two layer chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Suvarna Potdar -
मखाना मोदक (Makhana Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤गणपती बाप्पा साठी स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवुन जसे उकडीचे मोदक,ड्रायफ्रुट मोदक, खोबरं मोदक तर मी आज मखाणी मोदक बनवुन गणपती बाप्पा साठी नैवेद्य दाखवणार 😋😋 Madhuri Watekar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक (Gulkand Dryfruits Stuff Pan Modak Recipe In Marathi)
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏"गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक"बाप्पा घरी आल्यावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला खुपच मजा येते व मनाला समाधान मिळते.. लता धानापुने -
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पासाठी रव्याचे मोदक बनवले. एकदम झटपट व चविष्ट. Swayampak by Tanaya -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
नाचणी तांबूल मोदक (nachni tambul modak recipe in marathi)
#gurपौष्टिक व चविष्ट असे हे मोदक मी पहिल्यांदाच करणारे तेही उकडीचे खूप सुरेख व चवदार झाले Charusheela Prabhu -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
-
उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती आले की मोदक घरोघरी होतातच, त्यात उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचे लाडके. त्याला थोडा बदल करून मी गुलकंद फ्लेवर चे केले आहेत. नक्की करून बघा खूप छान लागतात. Manali Jambhulkar -
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
मधुमका मोदक (स्वीट कॉर्न मोदक) (sweet corn modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआज घरोघरी बाप्पा विराजमान झाले .प्रत्येक जण बाप्पाच्या आवडीचे मोदक आपापल्या परीने बाप्पाला अर्पण करताहेत .माझ्या घरी बाप्पा नाहीत पण मी नैवेद्यासाठी आज फक्त मुख्य दोन साहित्यात मधुमका मोदक केलेत लेकी कडल्या बाप्पाला खुप आवडलेत .नवीन काही मिळालं म्हणून आणि परिवाराला सुद्धा Bhaik Anjali -
तिरंगा पनीर नारळ बर्फी (tiranga paneer naral barfi recipe in marathi)
#तिरंगापोस्ट 2. देश प्रेम दाखवावे हे आवश्य्क आहे कारण सगळे च प्रेम दाखवायला एक दिवस अस्तोपं देश प्रेमा साठी दोन दिवस किंवा वर्षभरच म्हणा हवं तर. ही बर्फी रेसिपी मी घेउन आली आहे माझे देशावर चे प्रेम प्रतिक. Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या (4)