पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चना डाळ स्वच्छ धुऊन घेऊन कुकर मध्ये पाच शिट्ट्या काढून घ्याव्यात.आता दोन वाट्या कणीक घेऊन, त्यात चिमूटभर मीठ घालून, कणिक मळून घ्यावी आणि अर्ध्या तासांकरिता बाजूला ठेवून द्यावी.
- 2
आता डाळ शिजली की, डाळीतील जास्त असलेले पाणी चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यावे आणि डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. वाटलेली डाळ एका प्लेटमध्ये काढून त्यात साखर, वेलची पूड,जायफळ पूड, चिमुटभर हळद घालून गॅसवर आटवून घ्यावे.
- 3
अशा पद्धतीने केलेले पुरण अतिशय नरम होतं आता पुरण थंड झाले कि, कणकेचा एक छोटासा गोळा करून घ्यावा. गोळ्याचा हाताच्या साह्याने वाटी करून त्यात थोडं पुरण भरून घ्यावे व त्याला मोदकाचा आकार द्या.
- 4
आकार देतांनी (फोटोत दाखविल्याप्रमाणे) काटा सुरीच्या साह्याने त्याच्या कळ्या तयार करा. अशा प्रकारे सगळी मोदके तयार करून घ्या व गरम गरम तेलातून तळून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआमच्याइथे गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपतीला पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तर चला पाहूया हे कसे बनवले. Pallavi Maudekar Parate -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गणेशाचे नाव घेतले की मोदक डोळ्यासमोर येतात. आमचेकडे पुरणाच्या मोदकांचा नैवेद्य महत्त्वाचा मानल्या जातो. त्यामुळे मी आज पुरणाचे तळलेले मोदकाची कृती सांगणार आहे. Varsha Ingole Bele -
-
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमेनंतर संकष्टी चतुर्थी येते..मी प्रत्येक महिन्यातील चतुर्थी ला मोदक करते पण श्रावणातील चतुर्थी ला मी पुरणाचे मोदक करते.. Mansi Patwari -
पुरणाचे दिंडे (purnache dind recipe in marathi)
#shravanqueen#कुकस्नॅप#रेसिपीबुक#week7 माझ्या मते शुद्ध आणि निर्मळ मनाने केलेला कुठलाही पदार्थ हा सात्विक असतो .तेव्हा कांदा आणि लसूण वर्ज्य म्हणजेच सात्विक अन्न असे कसे म्हणता येईल ? (माॉ के हात के खाने में जो जादू है वो दूनिया के किसी भी खाने मे नही) असं म्हणतात ते उगीच नव्हे. कारण, तुम्ही कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये कितीही चमचमीत, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ जरी खात असाल तरी त्या पदार्थाला आईने केलेल्या पदार्थाची चव अजिबात येणार नाही .कारण पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेले जेवण म्हणजे, केवळ एक व्यवहार असतो. ते केवळ घेणं जाणतात .देनं नव्हे. आणि आई केवळ देन जाणत असते .म्हणूनच ममतेने वात्सल्याने आणि निर्मळ मनाने केलेला कुठलाही पदार्थ हा सात्विक पदार्थ ठरतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास जे अन्नग्रहण केल्याने आपला बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होत असेल ते अन्न म्हणजे सात्विक अन्न. Seema Mate -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
आमच्या घरी गणपती पूजनाच्या पहिल्या दिवशी पुरणाचे मोदक करायची प्रथा आहे.आम्ही पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवत असतो.गणपती पूजनाच्या निमित्ताने पुरणाचे मोदक तयार करत आहे. rucha dachewar -
-
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#gurपुरणाचे मोदकगणेशोत्सवा मधील बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे पुरणाचे मोदक २१ मोदकांचा प्रसाद चढतो. Suchita Ingole Lavhale -
चणा डाळ पुरणाचे मोदक(chana dal purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 चणा डाळीचे पूरण बहुतेक पारंपरिक पदार्थामध्ये वापरतो. ह्या पुरणाचे तळलेले मोदक खूप छान लागतात चवीला Kirti Killedar -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#मोदकगणेश चतुर्थीला गणपती ला आमच्या कडे पुरणाचा मोदकाचा नैवेद्य असतो. Sandhya Chimurkar -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post1#मोदकपुरणाचे मोदक हा एक पारंपरिक मोदक चा प्रकार आहे जो बऱ्याच वेळेला गणपती बाप्पा ला प्रसाद म्हणून चढवला जातो .खूपच सोपे पद्धतीने हे मोदक होतात एकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
बालाजी प्रसादम मोदक (balaji prasad modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 2 Varsha Pandit -
उकडीचे कलश् मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#उकडीचेकलशमोदक,,, ऊँ गणेशाय नमः Mamta Bhandakkar -
-
तळणिचे पुरणाचे मोदक (talniche purnache modak recipe in marathi)
#gur#गणपती_स्पेशलआज बाप्पा चे आगमन आणि बाप्पा येनार म्हटले की मोदक तर होणार चगणतीला मोदक खूप प्रिय आहे म्हणूनच भक्त गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. पण या परंपरेचे विशेष महत्त्व आहे.#तळणितले_पुरणाचे_मोदक'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे लहान-सा भाग. अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा लहान भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' नामक ब्रह्मरंध्र याच्या आवरणाप्रमाणे असतो. आणि कुंडलिनी चे 'ख' पर्यंत पोहचण्याने आनंदाची अनुभूती होते.हातात ठेवलेल्या मोदकाचा अर्थ आहे की त्या हातात आनंद प्राप्त करण्याची शक्ती आहे. मोदक मानाचा प्रतीक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असे ही म्हणतात. सुरुवातीला वाटतं की ज्ञान थोडेच आहे (मोदकाचा वरचा भाग याचा प्रतीक आहे), पण अभ्यास केल्यानंतर समजतं की ज्ञान प्रचंड आहे. (मोदकाचा खालील भाग याचा प्रतीक आहे) अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेलं आनंदही मोदकासारखं गोड असतं. Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणाचे मोदक(तळणीचे मोदक) (purnache modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सवस्पेशलरेसिपीचॅलेंजपुरणाचे मोदकश्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, चला मग पुरणाचे मोदक ची रेसिपी बघूया.🙏 Mamta Bhandakkar -
-
खमंग दाणे व गुळाचे मोदक (dane -gulache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकMrs. Renuka Chandratre
-
-
-
दिंड...पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week7#cooksnap Thank You so much Supriya Vartak Mohite for this delicious recipe..आज नागपंचमीचा सण🐍..लेकीबाळींचा सण...👭 माहेरवाशिणींचा सण.खरंतर समस्त स्त्री जातीचा सण....नटण्या मुरडण्याचा सण...स्वतःला pampaer करण्याचा सण😊.. हिरव्यागार श्रावणातला हिरव्या मेंदीचा गर्द केशरी सण...🌿खरंतर संपूर्ण भारतवर्षात साजर्या केल्या जाणार्या बहुतेक सणांनी स्त्री भोवतीच फेर धरलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही..सणांच्या निमित्ताने सतत तनामनाला टवटवी देण्याचं,प्रसन्नता, सकारात्मकता यांचे powepacked package जणू बहाल केलंय आपल्याला आपल्या संस्कृतीने.आणि सण म्हटले की त्याच्या वैशिष्ट्याशी निगडीत खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रुपाने आले...म्हणूनच नागपंचमी म्हटलं की उकडलेले पुरणाचं दिंड हा नैवेद्य दाखवतात घरोघरी...कारणही तसंच आहे या दिवशी चिरणं ,भाजणं,तळणं या गोष्टी स्वयंपाकघरात करत नाहीत.. चला तर मग आपण सुरुवात करु या रेसिपीला... Bhagyashree Lele -
-
शुगर फ्री मोदक (sugar fee modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसाखर न वापरता खजुराच्या गोडव्याने बनवलेले मोदक. Purva Prasad Thosar -
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#तळलेले मोदकरेसिपी-2दर चतुर्थीला व गणपतीत मी हे मोदक करते.आता उकडीचे पण करते.दोन्ही मोदक घरच्यांना फार आवडतात. Sujata Gengaje -
शेवया मोदक (shewaya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 आज मी बाप्पाजींसाठी शेवयाचे मोदक बनविले आहे . Arati Wani -
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगहूच्या पिठाचे खोबऱ्याचे सारण भरलेले मोदक Swayampak by Tanaya -
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze
More Recipes
टिप्पण्या