मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#रेसपीबुक #week11

नाश्ता म्हणलं कि डोळ्यासमोर पोहे,उपमा येतो. थोडा वेगळा पदार्थ आप्पे. पटकन आणि नो ऑईल रेसपी.

मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)

#रेसपीबुक #week11

नाश्ता म्हणलं कि डोळ्यासमोर पोहे,उपमा येतो. थोडा वेगळा पदार्थ आप्पे. पटकन आणि नो ऑईल रेसपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमउडदाची डाळ
  2. 50 ग्रॅमचण्याची डाळ
  3. 50 ग्रॅममुगाची डाळ
  4. 50 ग्रॅमतुरीची डाळ
  5. 1 टीस्पून तिखट
  6. 1 टीस्पून मिठ
  7. 1 टीस्पून धने
  8. 1 टीस्पून जिरे पावडर
  9. 1बारीक चिरलेला कांदा
  10. 6 टेबल स्पूनकोथिंबीर
  11. 2हिरव्या मिरच्या
  12. 3 टेबल स्पूनकिसलेल खोबर
  13. 3 टेबल स्पूनतेल

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    सगळ्या डाळी धुवुन पाच,सहा तास वेग वेगळ्या भिजत घाल्याव्या.नंतर मिक्सर मधन बारीक कराव्या. त्यात आवडीनुसार तिखट, मिठ,धने जिरे पावडर,वाटलेल लसुण घालावे. बारिक चिरलेला कांदा घालावे.

  2. 2

    कोथींबीर, मिरची,खोबर मिक्सर मधन वाटावे.त्यात मिठ टाकावे.नंतर त्याला तेलाची फोडणी द्यावी.

  3. 3

    आप्पे पात्र थोड गरम कराव त्याला तेल लावुन आप्पे करावे.दोन्ही बाजुनी शिजु द्यावे.आवडत असल्यास भाज्या टाकु शकतो.

  4. 4

    बिना तेलाचे पटकन होणारा नाश्ता.हेल्दी आणि झटपट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
रोजी
नागपुर

Similar Recipes