मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#SR भारती संतोष किणी

मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)

#SR भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. डाळ वड्यांचे साहित्य
  2. 2 वाटीचण्याची डाळ
  3. 1 वाटीमटकी
  4. 1 वाटीमुगाची डाळ
  5. 1 वाटीतुरीची डाळ
  6. 1 वाटीतुरीची डाळ
  7. 6-7 मिरच्या
  8. भरपूर कडीपत्ता
  9. कोथिंबीर
  10. 1 टीस्पूनसफेद तीळ
  11. मीठ
  12. 1 टीस्पूनमसाला
  13. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  14. तळण्यासाठी तेल
  15. चटणी चे साहित्य
  16. 1 नारळ
  17. 1 टीस्पूनकोथिंबीर
  18. मिरची
  19. 5-6 लसूण
  20. आलं
  21. 1 टीस्पूनसाखर
  22. मीठ
  23. 1 टीस्पूनलिंबू

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    सगळ्या डाळी व तांदूळ पाच ते सहा तास भिजवणे नंतर ते मिक्सरला लावून बारीक करणे

  2. 2

    त्यात पाच-सहा हिरव्या मिरच्या वाटून भरपूर कोथिंबीर व कढीपत्ता बारीक चिरून घालणे थोडे सफेद तीळ घालणे, मीठ मसाला धणे जिऱ्याची पावडर घालने व सर्व एकजीव करून डिफ्राय करणे सर्व्ह करण्यास रेडी.

  3. 3

    वरील सर्व एकत्र करून थोडं पाणी घालून बारीक करणे चटणी तयार

  4. 4

    सर्व्ह करण्यास रेडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes