कचोरी (kachori recipe in marathi)
कांदा, बटाटा, गव्हाच्या पिठाची कचोरी
कुकिंग सूचना
- 1
एक कप गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये अर्धा कप रवा घातला 1/4 कप दही घातले एक चमचा तेल घालून त्याचा गोळा बनवला
- 2
एक चमचा तेलामध्ये कांदा चिरून घातला, कांदा भाजून घेतल्यावर त्यात दोन बटाटे उकडलेले घातले नंतर त्यामध्ये बडीशेप धण्याची जाडसर पूड घातली चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, एक चमचा बेसन घातले आणि सारण तयार केले
- 3
पिठाचा एक गोळा घेऊन त्याची चपाती लाटून घेतली आणि त्याच्या पुऱ्या पाडून त्यामध्ये बटाट्याची भाजी भरून कचोरी तयार केल्या
- 4
हे सर्व तयार झालेल्या कचोऱ्या नंतर आप्पे पात्रांमध्ये फ्राय केल्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बटाटा, कांदा, ची कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#बटाटा, कांदा, ची कचोरीआज नाश्त्याला कचोरी बनवली होती. Sapna Telkar -
कांदा, बटाटा, चीज कचोरी (kanda batata cheese kachori recipe in marathi)
#EB2 #W2कांदा, बटाटा, चीज कचोरी मुलांसाठी आणि नाश्त्यासाठी चवदार आणि आरोग्यदायी आहे Sushma Sachin Sharma -
बटाटा कचोरी (batata kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 शाळा किंवा कार्यालयीन सुट्टीतील नाश्ता विशेष आणि भिन्न असणे आवश्यक आहे. चला बटाटा कचोरी बनवून घेऊया खास सुट्टीचा नाश्ता बनवण्यासाठी. Amrapali Yerekar -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीचा उगम उत्तर प्रदेशात झाला असावा. हा एक मसालेदार तळलेला पदार्थ असतो. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब अशा भारतीय राज्यांमध्ये कचोरी सर्वाधिक लोकप्रिय आहे. स्नॅकमध्ये प्रत्येक राज्यात असंख्य भिन्नता असते, म्हणून काही वेळा सुगंधित फळे, शेंगदाणे आणि नारळ त्याची चव वाढविण्यासाठी कधीतरी कचोरीमध्ये जोडल्या जातात.दिल्लीमध्ये साधारणत: दही, चिंचेची चटणी आणि कांदा दिला जातो. मी जरा वेगळं काहीतरी कराव या हेतुने मटार बटाटा आणि पनीर याचं सारण करुन हि कचोरी केली आहे. Prachi Phadke Puranik -
-
-
-
-
-
कांदा कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीचे अनेक प्रकार आहेत. मध्यप्रदेश मधील पंचमढी येथे ट्रेनिंगसाठी गेलेलो. त्यावेळी मार्केट मध्ये फिरत असताना भूक लागली,म्हणून आम्ही खायला गेलो ,तेथे फक्त कचोरीच होती. मला आवडत नव्हती. पण भूक लागली होती. त्यामुळे आम्ही खाल्ली. त्याची चव इतकी छान होती, की आम्ही परत 2 कचोरी खाल्ल्या. त्यामुळे आज मी कांदा कचोरी पहिल्यांदा केली. छान झालेली. घरच्यांना पण आवडली. Sujata Gengaje -
-
गव्हाच्या पिठाची मूंग डाळ खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#weak 1 #post-1पावसाळ्यात वातावरण खूप गार होऊन जात म्हणून काहीतरी तळलेले खावेसे वाटते. दरवेळी बाहेरून कचोरी किंवा भाजी आणायचो पण आता मी घरीच गव्हाची कचोरी बनवून पहिली खूप कुरकुरीत आणि मस्त झाली Deveshri Bagul -
उत्तर भारतीय शादी कचोरी (shaadi kachori recipe in marathi)
#उत्तर#उत्तरप्रदेशकचोरी तिची बातच न्यारी....अशा या कचोऱ्या सर्वांनाच खूप आवडतात.उत्तर भारतात लग्नसमारंभासाठी या कचोऱ्या करतात. Vandana Shelar -
कांदयाची कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान ही कचोरी नेहची दुकानातुन विकत घेऊन खायचे कधी वाटले नवते की आपण कधी घरी असे बनवु शकतो आज कुकपॅड मुळे हे शकय झाले मी कचोरी बनवली आणि ती खुप छान झाली Tina Vartak -
भेळ कचोरी (bhel kachori recipe in marathi)
गुजरात बडोदा येथील माझे माहेर आणी बडोद्याची ओळख ही तेथील गायकवाड राजघराणे, खाद्यपदार्थ व तेथील आदर आतिथ्य मुळे नावाजले जाते.अश्या ह्या बडो्द्यातील प्यारेलाल ची कचोरी (भेळ कचोरी) म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनांची आवडीची तुम्ही पण करुन पहा तुम्हाला पण नक्कीच आवडेल.चला तर मग आज करुया भेळ कचोरी Nilan Raje -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरीकचोरी म्हटलं कि ती उपवासाची असो किंवा साधीच सगळ्यांच्या आवडीची. कचोरी मध्ये वेगवगळे सारण भरून बनविली जाते कधी आंबटगोड,कढी कांदा, बटाटा, डाळी, पनीर, ड्राय फ्रुटस, खोबरं असे वेगवेगळे सारण घालून बनविली जाते,दही चटणी, शेव सोबत सर्व्ह केली जाते तर उपवासाची दही बरोबर उपवासाच्या पदार्थां बरोबर सर्व्ह करू शकतो तर पाहुयात उपवासाची कचोरी. Shilpa Wani -
खमंग मसाला कचोरी (masala kachori recipe in marathi)
#Diwali21#खमंग मसाला कचोरीदिवाळी म्हटली की, बऱ्याच पदार्थांची रेलचेल असते. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि बरेच दिवस टिकणारा असा पदार्थ करण्याचा मानस माझा असतो. त्यासाठी चविष्ट आणि बरेच दिवस टिकणारी अशी खमंग मसाला कचोरी खास दिवाळीसाठी.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
फुटाण्याची कचोरी (futanyachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी #post 1कचोरी मी नेहमीच बनवते, पण फुटायची कचोरी मी पहिल्यांदाच बनवली. काही तरी वेगळ ट्राय कराव म्हणून मी ही कचोरी बनवली. आणि कचोरी खूप छान झाली. Vrunda Shende -
राजस्थानी कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मी राजस्थानला गेले होते तेव्हा ,तिथे मी कचोरी चॅटची अप़तिम चव चाखली.आज मला त्या चवीची आठवण झाली ,म्हणून मी कचोरी चॅट केला आहे.चला राजस्थानला जाऊ या....खटृटी-मिठ्ठी कचोरी खाऊ या.. Shital Patil -
-
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
-
दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मैत्रिणींनो , आम्ही अमरावतीला रहात असताना, तेथील एका हॉटेल मध्ये दही कचोरी खूप मस्त मिळायची तशी दही कचोरी नंतर कुठेच खायला मिळाली नाही. कारण आता ते हॉटेल बंद झालेय...पण कचोरी म्हटले की तीच कचोरी आठवते! म्हणून कचोरी करायची म्हटल्यावर दही कचोरीच करावीशी वाटली.... Varsha Ingole Bele -
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
खस्ता कचोरी (Kachori recipe in marathi)
#Healthydiet#tastyखस्ता कचोरी हा आरोग्यदायी आहार आहे .प्रवासासाठीही खूप चांगला आहे. Sushma Sachin Sharma -
कांदा पालक कॉर्न कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीकचोरी ही प्रत्येक प्रांतातील फेमस आहे राजस्थान, इंदूर,कानपूर,दिल्ली आणि अजूनही काही प्रांत आहेत त्यात मी राजस्थानी कांदा कचोरीला जरा ट्विस्ट देवून बनवली आहे. पालक ,काॅर्ण घालून हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघा कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13567825
टिप्पण्या