उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)

बाकरवडी आणि कचोरी
कचोरी म्हटलं कि ती उपवासाची असो किंवा साधीच सगळ्यांच्या आवडीची. कचोरी मध्ये वेगवगळे सारण भरून बनविली जाते कधी आंबटगोड,कढी कांदा, बटाटा, डाळी, पनीर, ड्राय फ्रुटस, खोबरं असे वेगवेगळे सारण घालून बनविली जाते,दही चटणी, शेव सोबत सर्व्ह केली जाते तर उपवासाची दही बरोबर उपवासाच्या पदार्थां बरोबर सर्व्ह करू शकतो तर पाहुयात उपवासाची कचोरी.
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
बाकरवडी आणि कचोरी
कचोरी म्हटलं कि ती उपवासाची असो किंवा साधीच सगळ्यांच्या आवडीची. कचोरी मध्ये वेगवगळे सारण भरून बनविली जाते कधी आंबटगोड,कढी कांदा, बटाटा, डाळी, पनीर, ड्राय फ्रुटस, खोबरं असे वेगवेगळे सारण घालून बनविली जाते,दही चटणी, शेव सोबत सर्व्ह केली जाते तर उपवासाची दही बरोबर उपवासाच्या पदार्थां बरोबर सर्व्ह करू शकतो तर पाहुयात उपवासाची कचोरी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात साबुदाणे बारीक दळून घ्यावे आणि बटाटा किसून घ्यावा.
- 2
आता पिठात किसलेला बटाटा एकजीव करून घ्यावा आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावं.
- 3
आता मिक्सर मध्ये नारळ, मिरची, लिंबाचा रस, अद्रक, मीठ, जिरे घालून वाटून घ्यावे.
- 4
आता पिठाची पारी करून त्यामध्ये सारण भरून घ्यावे आणि कडा बंद करून गोल आकार द्यावा आणि गरम तेलात कचोरी खरपूस सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यावी.
- 5
उपवासाची कचोरी तयार आहे ही कचोरी गोड दह्याबरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 post2 कचोरीउपवासाची कचोरीउपवासाची बाह्रेऊन कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी कचोरी मी केलेली आहे. मस्त पर्याय आहे उपवासासाठी. नक्की करून बघा Monal Bhoyar -
उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#pe या आठवड्यातील थीम मधील घटक 'बटाटा' आणि आज 'संकष्टी' दोन्हीचा योगायोग आज छान जुळून आला. उपवासाच्या दिवशी उपवासाचे पॅटीस/कचोरी म्हणजे मेजवानीच. काही वर्ष गुजरातमध्ये असताना माझ्या मैत्रिणीकडून ही रेसिपी मी शिकले. गुजरातमध्ये यांना "फराळी पॅटीस"म्हणतात. उपवासाची ही खास रेसिपी बटाटा व आरारूटच्या मिश्रणाच्या पारीमध्ये सारण भरून केली जाते. गोड दह्या सोबत ही सर्व्ह करतात.... Shilpa Pankaj Desai -
उपवासाची कढी (upwasachi kadhi recipe in marathi)
#GA4 उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ आपण करतो. पण त्यासोबत काही आंबटगोड तोंडी लावायला पाहिजे असते. अशावेळी झटपट होणारी उपवासाची कढी मदतीला येते. आमचेकडे ही कढी सर्वांनाच फार आवडते. यात दही आणि बटाट्याचा वापर केलाय. Varsha Ingole Bele -
उपवासाची शाही पाचक कचोरी (upwasachi shahi pachak kachori recipe in marathi)
#frआज मी सर्वांसाठी उपवासाच्या भाजणी पासून तयार होणारी कचोरी रेसिपी घेऊन आली भाजणी ची कचोरी ही बऱ्याच वेळ खुसखुशीत राहते ,आता मी शाही पाचक असे नाव दिले कारण त्यात शाही म्हणजे ड्राय फ्रुटस आणि पाचक म्हणजे विड्याचे पान आणि पुदिना हेय वापरले चला तर मग करू या सर्वात रेसिपी ला । दिपाली तायडे -
उपवास कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी थीम साठी उपवास कचोरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
तिखट गोड उपवासाची कचोरी / पनीर खोबरा कचोरी (ऑईल फ्री) (upwasachi kachori recipe in marathi)
#fr तिखट गोड उपवासाची कचोरी / पनीर खोबरा कचोरी (ऑईल फ्री) ही रेसिपी मी दोन्ही पद्धतीने केली एक तळून आणि एक आप्पे पात्रात.... दोन्ही पद्धतीने कचोरी खूप छान झाली घरी सगळ्यांना आवडली. Rajashri Deodhar -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#fr #उपवासाची कचोरीउपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे.फराळ किंवा फलाहार करणे. परंतु प्रत्यक्षात मात्र उपवास म्हंटले की अनेक पदार्थांची रेलचेलच असते. मराठीत एक म्हण आहे," एकादशी अन् दुप्पट खाशी.".खरंच अगदी असच होतं नेहमी उपवासाच्याबाबतीत.उपवास येताच काय करू न काय नको असं होतं. आणि मग तिखट, गोड सर्वच पदार्थांची यादी लांबते.....मीही आज उपवासाचा सर्वांच्याच आवडीचा एक पदार्थ आणला आहे, उपवासाची कचोरी.खूपच चवदार असा हा पदार्थ, बघूया त्याची रेसिपी. Namita Patil -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्रश्रावणात उपवास जास्तच असतात.त्यामुळे ही झटपट होणारी टेस्टी व सोपी रेसिपी. Sumedha Joshi -
रताळ्याची कचोरी (ratalyachi kachori recipe in marathi)
#उपवासाची रेसिपी #उपवास #प्रसाद#प्रसादाची रेसिपी #नवरात्र Sumedha Joshi -
उपवास कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 ह्या आठवड्यात कचोरी थीम होती पण मी आधी पण एकदा कचोरी रेसिपी पोस्ट केली होती मग काय करायचं कळत नव्हतं आज संकष्टी चतुर्थी होती मग लक्षात आलं उपवास कचोरी करूया.. Mansi Patwari -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
मस्त ,झटपट होणारी,सगळ्यांच्या आवडीची शेगाव कचोरी मी केली आहे.#EB2 #W2 Sushama Potdar -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12उपवासाची कचोरी कोणत्याही उपवास च्या दिवशी बनवू शकतो Deepali Amin -
उपवासाची इडली चटणी (upwasachi idli chutney recipe in marathi)
#उपवास रेसिपी उपवासाच्या आपण अनेक रेसिपी बनवतो पण आज मी उपवासाची हेल्दी रेसिपी आपल्याला दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची दही कचोरी चाट (upwasacha dahi kachori chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीउपवास असला कि, नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन बोर होत. अशा वेळेस काहीतरी चटपटीत पण तेवढेच हेल्दी पदार्थ जर खायला मिळाला तर मस्तच... नाही का.. म्हणूनच मग मी आज *उपवासाची दही कचोरी चाट* केला आहे. या कचोऱ्या तळलेल्या असल्या तरी त्या पचायला हलक्या, कारण यामध्ये राजगिऱ्याची आणि शिंगाड्याचे पीठ मिक्स केले आहे. राजगिऱ्याचे आणि शिंगाड्याचे पीठ हे ग्लूटेन फ्री आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेन्स कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी ही उत्तम पर्याय...अतिशय सोपी आणि तेवढीच हेल्दी, चटपटीत अशी रेसिपी. उपवासाची दही कचोरी चाट. Vasudha Gudhe -
मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
#डाळ#रेसिपीबुक#week12#बाकरवडी#कचोरी Yadnya Desai -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#fr #आपल्या कडे उपवासाला किती वेगळे वेगळे पदार्थ केले जातात.त्यापाठीमागे कोणासाठी उपवास आहे,उपवास कुठल्या ॠतूत येतो ह्यालाही महत्त्व आहे ,त्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. मला असे वाटते ह्या कचोरीला जरा जास्तच खटाटोप आहे पण कचोरी खुप छान होते नि पोटभर.दोन खाल्या कि कसली भुक लागतेय, तुम्हाला उपवास वाटणारच नाही.बघा तर कशी करायची ते . Hema Wane -
-
गाजर बटाटा उपवासाची भाजी (gajar batata upwasachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week3मैत्रिणींनो, उपवासाला आपण पराठे किंवा डोसा इत्यादी पदार्थ करायला लागलोय आता... त्याच्यासोबत चटणीही असते ...एखाद्या वेळेस मी केलेली उपवासाची भाजी करून पहा... गाजर आणि बटाट्याच्या किसाचा वापर केल्याने, खूप टेस्टी झाली बर का... आणि करायला सोपी आणि झटपट होणारी... काही ठिकाणी उपवासाला गाजर आणि कढीपत्ता वापरत नाही. आमच्याकडे वापरतात! म्हणून मी त्यात टाकलेला आहे! पण उपवासा शिवाय इतर वेळीही ही भाजी खायला छानच आहे... Varsha Ingole Bele -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)
#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते rucha dachewar -
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मैत्रिणींनो , आम्ही अमरावतीला रहात असताना, तेथील एका हॉटेल मध्ये दही कचोरी खूप मस्त मिळायची तशी दही कचोरी नंतर कुठेच खायला मिळाली नाही. कारण आता ते हॉटेल बंद झालेय...पण कचोरी म्हटले की तीच कचोरी आठवते! म्हणून कचोरी करायची म्हटल्यावर दही कचोरीच करावीशी वाटली.... Varsha Ingole Bele -
उपवासाची कचोरी (upvasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक...#Week3..#नैवेद्य रेसिपी... आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेली आजची एकादशी..,🙏पंढरीची वारी..🥰माझे माहेर पंढरी.😍.ही वारकर्यांच्या आयुष्यातील अतिशय जिव्हाळ्याची ओढ..🤗🤗...समचरण दृष्टी विटेवरी साजिरी...तेथे माझी वृत्ती हरि राहो...हेच मनात कायम भाव...हीच ओढ सगळ्यांना माऊलीकडे एखाद्या चुंबकासारखी खेचून नेते..😊..विठू माझा लेकुरवाळा..🤗😊..त्या माऊलीला पण आपल्या लेकरांची आस... युगानुयुगे विटेवर उभं राहून कर कटावरी ठेवून डोळ्यात प्राण आणून आपल्या लेकरांची चातकासारखी वाट पहात असते🤗...भले रखमाई रुसली तरी...😊😊 पण या वर्षी सगळं विपरीतच घडलंय..न भूतो न भविष्यति घटना घडतीये..😔शेकडो वर्षांची वारीची परंपरा..तिच्यात खंड पडलाय..😔...मी अजून प्रत्यक्ष वारीचा आनंद घेतला नाहीये..पण एकदा तरी या सोहळ्याचा अनुभव घ्यायची खूप इच्छा आहे..🙏माऊली माऊली 🙏 #चपट्यांचा_विषाणू_हा #मोडी_माहेराची_वारी #लेकरांसाठी_उभी_माऊली #राऊळी_थांबूनि_वार_करी 🏹💉🗡️⚔️💉💊 ©भाग्यश्री लेले..विठू माऊली आपल्या जिवाची पर्वा न करता रोजच्या दैनंदिन सेवा पुरवणाऱ्या सर्व व्यक्तींच्या रुपात येऊन आपले रक्षण करतीये..🙏🙏शतशः प्रणाम त्यांना🙏🙏🙏माझी ही शब्दवारी विठू माऊलीच्या चरणी अर्पण करते...🙏🙏बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल... चला तर मग आजचा नैवेद्य करुया...उपवासाची कचोरी.. Bhagyashree Lele -
ग्रीन-पनीर कचोरी (green paneer kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी सारण मी वेगळं केलं आहे.कारण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. चव खूपच मस्त झाली आहे. Shital Patil -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपबुक #week14अळूवडी आणि बर्फीअळूवडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनविली जाते, बेसन, चिंच गूळ, वाटण, घालून किंवा भिजलेली चणाडाळ, मुगडाळ वाटून बनविली जाते खमंग चटपटीत अशी ही अळूवडी सगळ्यांच्याच आवडीची असते तर पाहुयात अळूवडी ची पाककृती. Shilpa Wani -
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीचा उगम उत्तर प्रदेशात झाला असावा. हा एक मसालेदार तळलेला पदार्थ असतो. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब अशा भारतीय राज्यांमध्ये कचोरी सर्वाधिक लोकप्रिय आहे. स्नॅकमध्ये प्रत्येक राज्यात असंख्य भिन्नता असते, म्हणून काही वेळा सुगंधित फळे, शेंगदाणे आणि नारळ त्याची चव वाढविण्यासाठी कधीतरी कचोरीमध्ये जोडल्या जातात.दिल्लीमध्ये साधारणत: दही, चिंचेची चटणी आणि कांदा दिला जातो. मी जरा वेगळं काहीतरी कराव या हेतुने मटार बटाटा आणि पनीर याचं सारण करुन हि कचोरी केली आहे. Prachi Phadke Puranik -
फलाफल विथ हम्मस (falafel With hummus recipe in marathi)
#रेसिपबुक #week13इंटरनॅशनल रेसिपीस,फलाफल विथ हम्मास ही मिडल इस्ट ची ही पारंपरिक रेसिपी भिजवलेले छोले यापासून बनविली जाते आणि त्याबरोबर हम्मास असं उखडलेल्या छोले पासून डीप बनविले जाते त्याबरोबर डिश सर्व्ह केली जाते तर पाहुयात फलाफल विथ हम्मस ची पाककृती. Shilpa Wani -
प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल . Najnin Khan -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar हा कीवर्ड घेऊन मी हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविली आहे. सध्या तुरीच्या शेंगांचे सिझन आहे, तुरीच्या दाण्यापासून अनेक रेसिपी बनविता येतात, त्यातीलच एक रेसिपी ही तुरीच्या दाण्याची कचोरी आहे. Archana Gajbhiye
More Recipes
टिप्पण्या (6)