मोमोज (momos recipe in marathi)

# मोमोज # सप्टेंबर
नूडल्स मोमोज रेसिपी- 1 व्हेज मोमोज ही एक तिबेटियन खाद्यप्रकार आहे. नेपाळ सिक्कीम, हिमाचल याठिकाणी हा स्ट्रीट फूड म्हणून आवडीने खातात. मोहम्मद म्हटले की नेहमी कोबी, गाजर या प्रकाराचे होतात म्हणून मी आज वेगळा ट्राय केला आहे. नूडल्स घालून हा नवीन प्रकार ट्राय केला आहे खुप छान लागतो.
मोमोज (momos recipe in marathi)
# मोमोज # सप्टेंबर
नूडल्स मोमोज रेसिपी- 1 व्हेज मोमोज ही एक तिबेटियन खाद्यप्रकार आहे. नेपाळ सिक्कीम, हिमाचल याठिकाणी हा स्ट्रीट फूड म्हणून आवडीने खातात. मोहम्मद म्हटले की नेहमी कोबी, गाजर या प्रकाराचे होतात म्हणून मी आज वेगळा ट्राय केला आहे. नूडल्स घालून हा नवीन प्रकार ट्राय केला आहे खुप छान लागतो.
कुकिंग सूचना
- 1
एक कप मैदा घेऊन त्यामध्ये एक चमचा तेल घातले. चवीप्रमाणे मीठ घालून त्याचा गोळा बनवून घेतला.
- 2
मोमोज चे सारण बनवताना पॅनमध्ये एक चमचा तेल घातले, त्यावर अर्धा चमचा लसूण टाकला, एक कांदा चिरून घातला, अर्धा टोमॅटो, 1/4 वाटाणा घातला हे सर्व चांगले मिक्स करून घेतले नंतर त्यामध्ये एक चमचा विनेगर, एक चमचा सोयासॉस, एक चमचा टोमॅटो सॉस घातले, नंतर त्यामध्ये एक कप पाणी घातले, एक नूडल्स आणि त्याचा मसाला घालून हे सर्व पूर्ण पाणी संपेपर्यंत शिजवून घेतले अशाप्रकारे सारण तयार केले
- 3
पीठाचे छोटे छोटे गोळे तयार केले त्याची पुरी लाटून त्यामध्ये नुडल्स चे सारण भरून मोमोज तयार केले
- 4
एका कुकर मध्ये पाणी घातले नंतर चाळणीला तेल लावून घेतले, नंतर हे सर्व मोमोज चाळणी मध्ये ठेवून हे 12 मिनिटे वाफवून घेतले अशाप्रकारे नूडल्स मोमोज तयार केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
हराभरा चिकन तंदूर मोमोज (chicken tandoor momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरनेपाळ वरून आलेला हा पाहुणा आज आपल्याकडे रस्तोरस्ती स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जातो.तर आज मी या मोमोज ला हरा भरा करून तंदूर बनविला आहे.... Aparna Nilesh -
मशरुम चिझी मोमोज (mushroom cheese momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआम्ही हिमाचल प्रदेशात फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे मोमोज हे स्ट्रिट फूड आम्हाला खूपच आवडले. तिकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज फारच छान मिळतात. मी घरी आल्यावर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज बनवून बघितले. ते खूप छान टेस्टी झाले. त्यानंतर मी खूप वेळा दोन्ही प्रकारचे मोमोज बनवते. आज मी व्हेज मशरुम चिझी मोमोज बनवले खूपच टेस्टी झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- चिकनमोमो किंवा मोमोज नेपाळ मधील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तेथील लोक मोमोज नाश्ता किंवा जेवणात आवडीने खातात. मोमोज व्हेज किंवा नाॅनवेज दोन्ही प्रकारात केले जाते. Deepti Padiyar -
पनीर चिमणी मोमोज (paneer momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-2 व्हेज मोमोज हे एक प्रसिध्द तिबेटीयन खादयप्रकार आहे. नेपाळ,हिमाचल प्रदेश,सिक्कीम, तसेच दिल्लीकडे व्हेज मोमोज स्ट्रीट फूड म्हणून आवडीने खाल्ले जातात. आपल्याकडेही व्हेज मोमोज सर्वांना आवडू लागले आहेत.यात तेलाचा वापर कमी. शिवाय सर्व भाज्या त्यात आहे आणि उकडून केला जातो.म्हणून पौष्टिक पदार्थ आहे. आजची रेसिपी घरात जे साहित्य उपलब्ध होते. त्यातून केली. माझी स्वतःची ही रेसिपी आहे.चिकन मोमोज केले होते. त्यावेळी मुले म्हणाली,छान झालेत.पण वरचे आवरण थोडे स्पाईसी हवे होते. म्हणून यावेळी विचार केला काय करता येईल. पिझ्झा मसाला समोर दिसला आणि कल्पना आली.पिझ्झा मसाला आणि काळीमिरी पूड घालून कणीक मळले आणि कणकेवर मिक्स हर्ब व चिली प्लेक्स दिसू लागले. तेव्हा आज वेगळा आकार दयायचे ठरवले. आणि चिमणी करून बघितली.त्याचे नामकरण ही केले. आज वेगळ केल्याचा आनंद झाला. सर्वांनी नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मेथी व्हेजी मोमोज (methi veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआजचे मोमोज मी आपली आवडीची मेथीची भाजी घालून केलेत. खूप छान चवीला झालेत. Jyoti Kinkar -
थुकपा रेसिपी (thukpa recipe in marathi)
#उत्तर#हिमाचल प्रदेश-थुकपा हि रेसिपी सिक्कीम आणि नेपाळ मधील हिमालयनी रेसिपी आहे. व्हेज नूडल्स थुकपा सूप ही रेसिपी मी आज बनवली आहे. Deepali Surve -
-
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटमध्ये एक प्रकारचे लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. Yadnya Desai -
एग व्हीट मोमोज (egg wheat momos recipe in marathi)
#अंडामोमोज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. मलाही मोमोज फार आवडतात. म्हणून त्याच्या मध्ये मला अंडी घालून नवीन डिश बनवून बघायची होती. म्हणून मी अंड्याची बुरजी केली यात मी आपले कुठलेही इंडियन मसाले न घालता चायनीज मसाले घालून बुर्जीला चायनीज फ्लेवर दिला तसेच महत्वाचे म्हणजे मी ही डिश करताना इथे नेहमीचे मैद्याचे मोमोज न बनविता आपल्या कणकेचे मोमोज ट्राय केलेत. मस्त हटके अशी ही रेसिपी तयार झाली. लहान मुलांसाठी मैद्याचे टेंशन ही नाही... हे मोमोज मैद्या सारखेच सॉफ्ट होतात व कलर ही मस्त येतो. आपल्या एगी टेरीयन लोकांना ही डिश खूप आवडेल. नक्की ट्राय करून बघा... Aparna Nilesh -
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-1 नेपाळला एकदा व्हेज मोमोज खाल्ले होते. तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे. आज मी पहिल्यांदाच चिकन मोमोज व टोमॅटो चटणी बनवली खूप छान झालेले. Sujata Gengaje -
मोमोज (momos recipe in marathi)
#पूर्व भारत, उत्तर पूर्व राज्यमोमोज हे उत्तर पूर्व म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश,सिक्कीम या प्रदेशातला उकडून केलेला नाश्त्यासाठी खायचा पदार्थ आहे. चीन, तिबेट भूतान इथला हा मुळ पदार्थ आहे. आता भारतात सर्वत्र हे मोमोज आवडीने खातात. माझ्या मुलीला हे खूप आवडतात म्हणून मी हे पहिल्यांदा केलेत. मस्त झालेत. Shama Mangale -
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
फ्राईड मॅगी वेजिटेबल मोमोज (fried maggi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा प्रकार मला अजिबात करता येत नाही, फर्स्ट टाइम ट्राय केला आणि जमला बघा. मला फार अवघड वाटत होते, पण केल्यावर छान जमले. घरी आवडले सुद्धा. रेसिपी बघुयात Janhvi Pathak Pande -
व्हेज मोमोज (Veg momos recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फूड मध्ये चायनीज पदार्थ त्यांना मागणी आहे मोमोज हाही एक त्यातलाच प्रसिद्ध प्रकार आहे व्हेज मोमोज बनवण्याकरता काही पदार्थ लागतात तुझ्यापासून एक रुचकर प्रकार तयार होते चला तर मग आज आपण बनवूयात व्हेज मोमोज Supriya Devkar -
हरीयाली मोमोज (hariyali momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरseptembersuperchefदोन प्रकारचे मोमोज ट्राय केलेय१ हरियाली पॉकेट मोमोज२ हरियाली फ्राईड मोमोज Tejal Jangjod -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी फस्ट टाईम मोमोज करून बघितले आहे घरी छान वाटले तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करा मजा आली करताना इतके सुंदर दिसत होती की काय सांगू Nisha Pawar -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील मोमोज शब्द. चिकन,पनीर मोमोज करून झाले. म्हणून आज मी व्हेज मोमोज केले. हया रेसिपीत मी बदल केला. वरचे मैदयाचे आवरण साधे असते. मी त्यात पिझ्झा मसाला व थोडीशी काळीमिरी पूड घातली. त्यामुळे मोमोज या आणखी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
तंदुरी चिकन मोमोज (tandoori chicken momos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1मोमो सगळेच खातात आणि मोमोज मध्ये प्रकार म्हटले तर फ्राईड आणि स्टीम.मग काहीतरी ट्विस्ट द्यायचा प्लांन केला आणि बनवले मोमोजला तंदुरी. Ankita Khangar -
-
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#पूर्व#व्हेजमोमोज#मोमोजमोमोज हा पदार्थ मूळ नेपाळ, तिबेटियन, साउथ एशिया, पूर्व एशिया या देशातून आपल्याकडे आलेला आहे. पूर्व भारतात सर्वात आधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ फेमस बनला ,तिथला हा फेमस स्ट्रीटफूड झाला हळूहळू या पदार्थाने पूर्ण भारतात आपली जागा घेतली आता भारताच्या प्रत्येक स्ट्रीट वर हा पदार्थ आपल्याला अवेलेबल दिसेल. अल्लुमिनियम च्या भांड्यात वाफुन वेगवेगळ्या स्टफिंग करून मोमोज तयार केले जाते. सॉस आणि सुप बरोबर सर्व केले जाते. तरुण पिढीत सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहे. वेज, नॉनव्हेज खाणारे सगळे मोमोज खाउन खूष होतात. याला डम्पलिंगस असेही म्हणतातवाफवून, तळलेले वेगवेगळ्या आकाराचे बनलेले आपल्याला बघायला मिळतात. आता स्ट्रीट वरुन डायरेक्ट आपल्या किचन मध्येही हे मोमोज आले आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला हे बनवावेच लागतात आपल्या आवडत्या भाज्यांपासून स्टफिंग बनवू शकतो बर्याच प्रकारच्या भाज्या युज करू शकतो मी ही आवडत्या भाच्या यूज करून व्हेज मोमोज बनवले आहे. Chetana Bhojak -
व्हेज स्टीम मोमोज (veg steam momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरव्हेज मोमोजमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे.ही एक तिबेटीयन रेसिपी आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.तिथे हे स्ट्रीटफूड म्हणून खूप फेमस आहे.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मधील भाज्या स्टीम केल्याने ही रेसिपी तेवढीच हेल्दी बनते.मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. वास्तविक तिबेटच्या मोमोज चवीबद्दल काही कल्पना नाही परंतु मी बनवलेल्या मोमोज ची चव अफलातून होती . Prajakta Patil -
व्हेज मोमोज(veg momos recipe in marathi)
#goldenapron3 23rd week momo ह्या की वर्ड साठी व्हेज मोमोज केले. माझ्या मुलांना मोमोज खूपचं आवडतात. मोमोज सोबत दोन डीप्स केले.बच्चे कंपनी खुश. Preeti V. Salvi -
मल्टीग्रेन पनीर टिक्का मोमोज (paneer tikka momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटमधले एक प्रकारचे लोकप्रिय खाद्य आहे. मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकन किंवा मटण खिमा करून घातले तर मांसाहरी मोमोज झाले. मोमोज हे वाफवले किंवा तळले जातात.नेहमी मोमोजचं आवरण हे मैद्यापासून बनवलं जातं. मी त्यात अजून पीठं घालून त्याचा पौष्टिकपणा वाढवला आहे. आतमधे पनीरचे सारण भरले आहे. Prachi Phadke Puranik -
-
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमहाराष्ट्रात मोमोजची परंपरा हि मोदक, दिंडे या पदार्थापासून सूरूच आहे. या जरी गोड रेसिपी असल्या तरी त्या मोमोजची गोड बहिण म्हणायला काही हरकत नाही. मोमोज हे मैदा वापरून बनवलेले जातात. हिमाचल,मनिपूर ,नेपाळ या भागात हा पदार्थ फार बनविला जातो. थंड वातावरण आणि त्यात गरमागरम मोमोज आणि सोबत तिखट चटणी हे काॅम्बिनेशन तिकडे प्रचलित आहे. Supriya Devkar -
मोमोज (momos recipe in marathi)
मोमोज # सप्टेंबर हा पदार्थ खरं तर आपलाच आहे पण आता तो आपण नव्याने शिकतोय.अनेक पत्रकारच सारण आणि डिझाईन मधे बनतात.काही ठिकाणी मंचावर सूप पण देतात ह्या बरोबर. Pradnya Patil Khadpekar -
भूतानी मोमोज (bhutani momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोजच्या थीममुळे काहितरी वेगळं बनवण्याची संधी मिळाली. मी भूतानी मोमोज ट्राय केले. त्याची रेसिपी मी शेअर करते. स्मिता जाधव
More Recipes
टिप्पण्या