हराभरा चिकन तंदूर मोमोज (chicken tandoor momos recipe in marathi)

हराभरा चिकन तंदूर मोमोज (chicken tandoor momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालकाची पाने शिजवून ती मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट करावी.
- 2
एका परातीत मैदा, तेल आणि पालक पेस्ट घालून त्यात थोडे तेल टाकून व आवश्यकतेनुसार पाणी घालून एक डो बनवून घ्यावा व १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावा.
- 3
आता चिकन खिमा करण्यासाठी कांदा टोमॅटो बारीक चिरून ते तव्यावर फोडणीसाठी घालावेत त्यात लाल तिखट, आलं लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला घालून परतून घ्यावे. मिक्सर मधून बोनलेस चिकन वाटून ते यामध्ये घालावे. १५ ते २० मिनिटे शिजवावे.
- 4
मोमोज तयार करण्यासाठी मळून ठेवलेल्या पिठाचे गोळे करून ते लाटून त्यात वरील चिकनचे मिश्रण भरावे. खाली फोटोत दाखविल्या प्रमाणे त्याला मोमोज चा आकार द्यावा. असे सर्व मोमोज करून घ्यावेत.
- 5
हे तयार झालेले मोमोज एका कढईत तेल तापवून त्यात ८०% तळून घ्यावेत.
- 6
आता तंदूर मसाला तयार करण्यासाठी. एका बाऊल मध्ये घट्ट दही घेऊन त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, थोडी पालक पेस्ट, आले लसूण मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ व लिंबाचा रस घालून एकजीव करावे. व वरील तळलेल. मोमोज या मसाल्यात टाकून लगेचच बाहेर काढावेत आणि ते एका सळीमध्ये अडकवून त्यावर काही थेंब तेल टाकून गॅसवर भाजून घ्यावे. त्यावर काळे डाग आल्यावर ते बाजूला करावेत अशाप्रकारे तंदूर मोमोज तयार होतात.
- 7
आता हे तयार झालेले तंदूर मोमोज काही कोबीची पाने घेऊन ती धुवून त्यावर ठेवून वर कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तंदुर चिकन मोमोज (tandoor chicken momos recipe in marathi)
सध्या तंदूर मॉमोज ची जाम क्रेझ आहे... तर मी देखील ट्राय केले तंदूर चिकन मोमोज Aparna Nilesh -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटमध्ये एक प्रकारचे लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. Yadnya Desai -
चिकन फ्राईड मोमोज विथ देसी तडका (chicken fried momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर Purva Prasad Thosar -
-
-
तंदूर पापलेट (tandoor paplet recipe in marathi)
नॉनव्हेज खाताना पापलेट फ्राय करून त्याला तंदूर चा फ्लेवर आला की जेवणाची लज्जत मस्त आणखीनच वाढते. Aparna Nilesh -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून किंवा चिकन खिमा घालून बनवू शकतो. मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. Trupti B. Raut -
तंदुरी चिकन मोमोज (tandoori chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी कधी मोमोझ बनवले नाही ...फक्त बाहेरून आणून खाल्ले...पण आता आपल्याला बनवायला सांगितले म्हणून मी घरी करून बघितले... छान झाले ..तुम्ही पण करून बघा... Kavita basutkar -
मोमोज (momos recipe in marathi)
# मोमोज # सप्टेंबर नूडल्स मोमोज रेसिपी- 1 व्हेज मोमोज ही एक तिबेटियन खाद्यप्रकार आहे. नेपाळ सिक्कीम, हिमाचल याठिकाणी हा स्ट्रीट फूड म्हणून आवडीने खातात. मोहम्मद म्हटले की नेहमी कोबी, गाजर या प्रकाराचे होतात म्हणून मी आज वेगळा ट्राय केला आहे. नूडल्स घालून हा नवीन प्रकार ट्राय केला आहे खुप छान लागतो. Deepali Surve -
किंग प्राॅन्झ(कोलंबी) तंदूर (King prawns tandoor recipe in marathi)
#कोलंबी बर्याच मासे खाणार्याना खुप आवडते जर तंदूर करून दिली तर बहारच.तर अशी ही किंग कोलंबी तंदूर खुप छान लागते खायला जरूर करून बघा. Hema Wane -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-1 नेपाळला एकदा व्हेज मोमोज खाल्ले होते. तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे. आज मी पहिल्यांदाच चिकन मोमोज व टोमॅटो चटणी बनवली खूप छान झालेले. Sujata Gengaje -
चिकन फ्राईड व तंदुरी मोमोज (chicken fried and tandoori momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज तिबेट व नेपाळ चे ओरिजीन. भारताच्या उत्तर पूर्वी राज्य जसे आसाम,मेघालय,नागालेंड व मणिपूर ह्या ठिकाणी मोमोज खूप प्रसिद्ध आहे त। दिल्ली व भारतातील इ तर ठिकाणी ही मोमोज आवडीने खातात .हल्लीच्या पिढीच्या आवडीचे मोमोज नास्ता म्हणून आवडीचे आहे.मोमोज मधैही आता पारंपारिक स्टीम मोमोज बरोबर फ्राईड मोमोज व तंदुरी मोमोज ला ही अधीक पसंती मिळते.चला तर पाहुयात चिकन तंदूरी मोमोज ची रेसिपी Nilan Raje -
तंदुरी चिकन मोमोज (tandoori chicken momos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1मोमो सगळेच खातात आणि मोमोज मध्ये प्रकार म्हटले तर फ्राईड आणि स्टीम.मग काहीतरी ट्विस्ट द्यायचा प्लांन केला आणि बनवले मोमोजला तंदुरी. Ankita Khangar -
मशरूम तंदुरी मोमोज (mushroom tandoori momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. एक प्रकारे मोमोज म्हणजे तिखट मोदकच. मोमोज चा उगम नक्की कुठे झाला हे सांगणे कठीणच पण नेपाळ मध्ये खूप प्रसिद्ध आहे हा प्रकार. वाफवलेले मोमोज, तळलेले मोमोज आणि तंदूर मोमोज पण खूप छान लागतात. Sanskruti Gaonkar -
लेमन पेपर चिकन मोमोज (lemon pepper chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरही साधीशी गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला सध्याच्या प्रादेशिक, राष्ट्रीय चौकटी बाजुला ठेवून पहावे लागेल. मोमोज मुळची तिबेटची रेसिपी. खंडप्राय पसरलेला तिबेट, तिथले कठीण कष्टप्रद वातावरण, सर्वज्ञात आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची लज्जत वाढविणारे सण आणि त्या निमित्ताने बनवले जाणारे विशेष पदार्थ आपल्याला पहावे लागतील. एका आवरणात वेगवेगळे पदार्थ भरुन उकडायचे किंवा तळायचे इतकीच याची मुळ पद्धत. पारंपारिक मोमो बनवताना तिबेटमध्ये गव्हाच्या पिठाचा (पुर्ण किंवा मुख्यत्वे)वापर होतो. गव्हाचे पिठ त्या प्रदेशात दुर्लभ असल्याने त्याचा वापर खास प्रसंगात करण्याची पद्धत आहे. मोमोजचा या पुढचा प्रवास जियावोझी, गियोझा, मंटौ, मंती, डिंप्सम अशा नावांनी सर्व दिशांनी झाला; शेजारी नेपाळ, उत्तरेला मंगोलिया, पूर्वेला चीन, आग्नेयेला जपान, पश्चिमेला तुर्कस्तान ते दक्षिणेला आपल्या घरापर्यंत, आज नाही, शेकडो वर्षांपूर्वी.पश्चिम तिबेटच्या कैलास पर्वतावर मोमोज खात मोठा झालेला 'गणपती बाप्पा' ती रेसिपी घेऊन आपल्या संस्कृतीचा एक भाग होऊन आपल्या घरी येतो आणि आपण आजही गणेशोत्सवाच्या विशेष सणाला त्याच्या आवडीचे 'स्वीट मोमोज' बनवतो. आपण त्यांना 'मोदक' म्हणून ओळखतो.पाक-कलेचा भुगोल ही एक गंमतच आहे. मुळ तिबेटी लॅम्ब मोमोज शक्य नसल्याने चिकन मोमोज ट्राय केले आहेत. उकडून आणि तळून दोन्ही पद्धतीने!!! Ashwini Vaibhav Raut -
-
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#पूर्व#व्हेजमोमोज#मोमोजमोमोज हा पदार्थ मूळ नेपाळ, तिबेटियन, साउथ एशिया, पूर्व एशिया या देशातून आपल्याकडे आलेला आहे. पूर्व भारतात सर्वात आधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ फेमस बनला ,तिथला हा फेमस स्ट्रीटफूड झाला हळूहळू या पदार्थाने पूर्ण भारतात आपली जागा घेतली आता भारताच्या प्रत्येक स्ट्रीट वर हा पदार्थ आपल्याला अवेलेबल दिसेल. अल्लुमिनियम च्या भांड्यात वाफुन वेगवेगळ्या स्टफिंग करून मोमोज तयार केले जाते. सॉस आणि सुप बरोबर सर्व केले जाते. तरुण पिढीत सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहे. वेज, नॉनव्हेज खाणारे सगळे मोमोज खाउन खूष होतात. याला डम्पलिंगस असेही म्हणतातवाफवून, तळलेले वेगवेगळ्या आकाराचे बनलेले आपल्याला बघायला मिळतात. आता स्ट्रीट वरुन डायरेक्ट आपल्या किचन मध्येही हे मोमोज आले आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला हे बनवावेच लागतात आपल्या आवडत्या भाज्यांपासून स्टफिंग बनवू शकतो बर्याच प्रकारच्या भाज्या युज करू शकतो मी ही आवडत्या भाच्या यूज करून व्हेज मोमोज बनवले आहे. Chetana Bhojak -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी फस्ट टाईम मोमोज करून बघितले आहे घरी छान वाटले तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करा मजा आली करताना इतके सुंदर दिसत होती की काय सांगू Nisha Pawar -
व्हेज मोमोज - गव्हाचे पीठ वापरून (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज ह्याला डमपलिंग्स पण म्हणतात... ह्याचे फोल्डस अनेक प्रकारे केले जाते, जेणे करून ते खूप आकर्षक दिसते...मोमोज हे मी करत असते नेहमी, जास्त करून तंदूर मोमोज करते. ते मैद्याचे असतात. पण आज विचार केला काहीतरी नवीन हवे, त्याचे बाहेरचे कव्हर, आत मधील भाजी सगळेच. पण हा आगळा वेगळा पदार्थ तेवढाच छान जमला आणि तेवढाच छान लागत होता.....मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकन किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. Sampada Shrungarpure -
चिकन समोसा (chicken samosa recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र रेसिपी क्र. 4#चिकन समोसापुण्यातील कॅम्प एरीयात अख्तार समोसा फेमस आहे. तेथे विविध प्रकारचे समोसे मिळतात. त्यातील चिकन समोसा मी करून बघितला.खूप छान चवीला लागत होता.मुलांना खूप आवडला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमहाराष्ट्रात मोमोजची परंपरा हि मोदक, दिंडे या पदार्थापासून सूरूच आहे. या जरी गोड रेसिपी असल्या तरी त्या मोमोजची गोड बहिण म्हणायला काही हरकत नाही. मोमोज हे मैदा वापरून बनवलेले जातात. हिमाचल,मनिपूर ,नेपाळ या भागात हा पदार्थ फार बनविला जातो. थंड वातावरण आणि त्यात गरमागरम मोमोज आणि सोबत तिखट चटणी हे काॅम्बिनेशन तिकडे प्रचलित आहे. Supriya Devkar -
-
स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- चिकनमोमो किंवा मोमोज नेपाळ मधील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तेथील लोक मोमोज नाश्ता किंवा जेवणात आवडीने खातात. मोमोज व्हेज किंवा नाॅनवेज दोन्ही प्रकारात केले जाते. Deepti Padiyar -
व्हेज तंदूरी मोमोज (tandoori momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर व्हेज तंदूरी मोमोज ही रेसिपी शेअर करत आहे. हा एक अजून एक वेगळा प्रयत्न म्हणून मी तयार करून बघितलेला आहे . खरं तर हा माझा पहिलाच प्रयत्न पण हे मोमोज खूपच सुंदर बनले व घरात सर्वांना आवडले .यामध्ये तुम्ही नॉनव्हेज स्टफिंग सुद्धा करू शकता पण माझ्या घरात माझ्या मुलांना व्हेज मोमोज जास्त आवडत असल्यामुळे मी यामध्ये व्हेजिटेबल्स चा वापर केलेला आहे. कुरकुरे मोमोज बरोबर मि मोमोज ची चटणी ची रेसिपी शेअर केलेली आहे. या मोमोज वर मी वरून चाट मसाला घालून हे गरमागरम सर्व्ह केलेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगावे.Dipali Kathare
-
बोंबील मोमोज (bombil momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर #Week1तिबेटच्या बोली भाषेतील *मोग-मोग* या शब्दातून जन्मलेले.... *मोमोज*... आज, काठमांडू दरीखोऱ्यांतून.... सुमारे १४ व्या शतकाच्या आसपास... नेपाळच्या *नेवारी* मधून,... नेपाळ-तिबेट-उत्तर भारत-नॉर्थईस्ट भारत-चीन ते थेट जपान पर्यंतचा प्रवास पल्ला गाठत....स्टीम्ड आणि फ्राइड या दोन्ही प्रकारात लोकप्रिय आणि चविष्ट..तसे पाहिले तर, मोमोज हे टोमॅटो बेस घटक, विविध भाज्या, चिकन-मटन खिमा, झिंगा इत्यादि स्टफींग वापरून तिखट-गोड बनवले जातात....पण मी इथे फिश मोमोज साठी नेहमीचे झिंगा, पापलेट, हलवा, रावस... असे प्रकार न वापरता... *ओले बोंबील* घेतले मस्त झाले बोंबील मोमोज... तुम्ही पण नक्की करुन पहा... Supriya Vartak Mohite -
पौष्टिक मोमोज (healthy momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज चे व्हेज मोमोज ,चिकन मोमोज, सोया मोमोज, तंदुरी मोमोज, पनीर मोमोज, चोकलेट मोमोज आसे आनेक प्रकार आहेत. मी सारणासाठी कडधान्ये , भाज्या , चीज वापरले आहे आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर करून मोमोज बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
चिकन खिमा पाव (Chicken Kheema Pav Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड रेसिपी Sujata Gengaje -
व्हेज मोमोज आणि फ्राईड मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर2018 साली नेपाल tour झाल्यावर मोमोज हा प्रकार खूप वेळा घरी आल्यावर वेगवेगळ्या स्टफिंग करून बनवले आहे. कधी मॅश केलेली बटाटा भाजी तर कधी मॅश बटाटे, गाजर, मटार, चीज यांचं मिश्रण एकत्र मिक्स करून स्टफिंग केले. आज मी इथे माझे सगळे मोमोज वाफवून झाल्यावर त्यातलीच तीन मोमोज घेऊन dipali kathare यांची फ्राईड मोमोज ची रेसिपी recreated केली. मी कोटिंग साठी भाजलेले बारीक रवा घेतले. प्रथमच असे कुरकुरीत आणि टेस्टी मोमोज घरच्यांना ही खूप आवडले. थँक यू दिपालीजी फ्राईड मोमोज या थोडी वेगळी रेसिपी साठी. Pranjal Kotkar
More Recipes
टिप्पण्या